Submitted by भास्कराचार्य on 10 September, 2021 - 15:55
काहीच सुचत नाहीय. सगळीकडे फक्त अंधारच अंधार. कानावर फक्त पाण्याचा आवाज पडतोय. मनाला एक अनामिक हुरहूर लागून राहिलीय. तेवढ्यात दरवाजा उघडला जातो..... आणि मी दचकतो. मान वर करून बघतोय तोवर मला काही कळायच्या आतच दिवा लागतो, आणि तीव्र प्रकाशाने माझे डोळे दिपून जातात. माझं थकलेलं डोकं आधीच गरगरलेलं असतं, ते आता काहीच काम देईनासं होतं. तेवढ्यात धाडकन् दरवाजा पुन्हा आपटून "ईईईईः! किती वेळा तुला सांगितलं झोपेत असलास तरी आतला दिवा लावत जा म्हणून??! कळत नाही का तुला सांगितलेलं?" अशी किंचाळी वैतागलेल्या आणि चिडलेल्या आवाजात शांतता भेदून जाते, आणि मग मला एकदम भान येतं खरं, पण तोवर वेळ निघून गेलेली असते.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
हाहाहा मला वाटतं तो
हाहाहा मला वाटतं तो बाथरुममध्ये गेलाय का झोपेत?
हो सामो.
हो सामो.
मस्त कल्पक कथा आहे.
मस्त कल्पक कथा आहे.
धन्यवाद!
धन्यवाद!
ईईईई!
ईईईई!
यापेक्षा अमितचा उंदीर परवडला होता.
(No subject)
वात्रटपणाचं रेप्युटेशन
यापेक्षा अमितचा उंदीर परवडला होता >>>
वात्रटपणाचं रेप्युटेशन रिस्टोर होईल दोघांमुळे.
भा, घरोघरी मातीच्या चुली!
भा, घरोघरी मातीच्या चुली!
(No subject)
(No subject)
(No subject)
आवडली
आवडली
(No subject)
मस्तच..
मस्तच..
मस्त आहे
मस्त आहे