गेल्या काही दिवसात देशात कोरोना ने हाहाकार उडालाय. हजारो लोक मृत्युमुखी पडलेत आणि अजूनही पडतायेत. या मध्ये मोदी, भाजप आणि सरकार एकुणात पूर्णपणे गायब आहे आणि मदत केल्याचा देखावा देखील करत नाहीये. लोकांना पूर्णपणे वाऱ्यावर सोडून दिलाय.
ज्या तत्परतेने सरकार उत्तर प्रदेश च्या निवडणुकीच्या तयारीला लागलेय जी २०२२ मध्ये आहे ते पाहता हि तत्परता कोरोना बद्दल का नाही दाखवली गेली?
कोरोना बद्दल काम करायच्या ऐवजी धार्मिक दिशा देणे, काँग्रेस वर आरोप करणे, टीव्ही वर रडणे किंवा सुशांत सिंग असे नेहमीचे यशस्वी कार्यक्रम या वेळेस चालले नाही.
वेगवेगळ्या मत चाचण्यांमधून मोदी यांची प्रतिमा खालावल्याने रिपोर्ट येतायेत. मोदी सरकार ला इतका कॉन्फिडन्स कसा आलाय? आपण कसेही वागलो तरी आपण निवडून येणार आहे ह्यातून हा कॉन्फिडन्स आलाय? सरकार चा काहीतरी प्रतिमा सुधारण्याचा प्लॅन ठरला आहे?
माझ्या मते मोदी सरकार चा लोकांच्या विस्मरणाच्या शक्ती वर विश्वास आहे आणि एखादा इव्हेंट करून हेडलाईन चालवली कि लोक विसरतील असा विश्वास आहे. पूर्ण देशात फार तर ५ ते १० कोटी लोकांना कोरोना मुळे त्रास झाला असेल आणि ३ लाख लोक मेलेत म्हणून बाकी १२० कोटी मधून जिंकण्याइतकी मते मिळतील असा विचार आहे का?
माझा अंदाज आहे सरकार काळा पैसा स्विस बँकेतून आणला अथवा पाकिस्तान बरोबर मर्यादित युद्ध अशा प्रकारे काहीतरी करून प्रतिमा सुधारावयाचा प्रयत्न करेल. जर सरकार ला प्रतिमा सुधारावयाची असेल तर ते काय मास्टर स्ट्रोक खेळतील? तुम्हाला काय वाटतंय?
शीर्षकात पहिल्या शब्दनंतर
शीर्षकात पहिल्या शब्दनंतर स्वल्पविराम द्या.
त्यांची टोळी कामाला लागली आहे
त्यांची टोळी कामाला लागली आहे
हे आताच आले
========
ज्योतिषाचार्य आचार्य पदम उपाध्याय की भविष्यवाणी
आने वाले 2 वर्षों में देश में बड़े परिवर्तन होंगे
May 22, 2021 • राजेंद्र पुरोहित
- जून से नवंबर 21 तक नवसृजन का समय
- बंगाल विभाजन का संकेत
-ममता सरकार अपना कार्यकाल पूरा में नहीं कर पाएगी
- नवंबर 21 के बाद मोदीजी अजेय नेता बन जाएंगे
- ज्योतिषाचार्य आचार्य पदम उपाध्याय की भविष्यवाणी
हाल ही में कई मित्रों और शुभचिंतकों ने मैसेज और फोन करके बंगाल के विषय में और मोदीजी के भविष्य के बारे में कुछ बताने को विनंती की तो आज उस विषय पर गणना करके पोस्ट लिख रहा हूँ।
सबसे पहले तो आज जो लोग मोदीजी को गरिया रहे हैं वो ही लोग आने वाले समय में मोदीजी की प्रसंशा में कसीदे पढ़ते हुए नजर आयेंगे। बंगाल में आने वाले समय में परिस्थितियां और विकराल होगी। वार का प्रतिवार भी जबरदस्त होगा। बंगाल में ऐसी ऐसी घटनाएं घटित होगी जो भविष्य में कश्मीर को भी पीछे छोड़ देगी। देश की सुरक्षा के मद्देनजर बंगाल का विभाजन जम्मू-कश्मीर और लद्दाख की तर्ज पर होगा, जिसमें बंगाल के पर्वतीय क्षेत्र दार्जिलिंग और उसके आसपास का एरिया जो सिलीगुड़ी कॉरिडोर के नाम से जाना जाता है उसे केंद्रशासित प्रदेश बनाया जायेगा।
30 मई 2021 को मोदीजी के जन्मांक में आज जो विपरीत परिस्थितियाँ बनी हुई है वो खत्म होगी। जून में कोरोना महामारी को रोकने के लिए मोदी एक बहुत बड़ा फैसला ले सकते हैं, जिससे कोरोना को रोकने में कामयाबी मिलेगी।
आज भले ही आप लोगों को मेरी बात मजाक लगे लेकिन 2 जून के बाद आप देखोगे की कोरोना की परिस्थितियों पर काबू पा लिया जायेगा। आने वाले समय में बंगाल में कोरोना का कहर त्राहिमाम मचायेगा। राज्य की स्वास्थ्य सेवाएं चरमरा जायेगी, राज्य सरकार उसे रोकने में नाकाम होगी और बंगाल में भीषण जनहानि की आशंका को नकारा नहीं जा सकता। एक बार फिर कह रहा हूँ कि ममता सरकार अपना कार्यकाल पूरा नहीं कर पाएगी। कोरोना के मामलों में बंगाल देश में सबसे अधिक प्रभावित होगा और जनहानि का आंकड़ा भी बड़ा होगा।
केरल में भी कोरोना हाहाकार मचायेगा। कोरोना के कारण मोदीजी कई बड़े बड़े फैसले टाल चुके हैं सब पर फिर से कडे़ फैसले लिए जायेंगे।
जून माह के अंत तक जो किसान लोग मोदी का विरोध कर रहे हैं वो एक बार फिर मोदी की जयजयकार करेंगे। जून से नवंबर 2021 तक का समय नवसृजन का समय होगा हमारे देश के लिए, वो समय मोदीजी के जन्मांक में एक मध्यम समय होगा। तब तक कोरोना पर पुरे देश में काबू पा लिया गया होगा।
नवंबर 2021 के बाद मोदीजी के जन्मांक में मंगल की दशा स्टार्ट होगी जिसके बाद देश में नरेंद्र मोदी एक (Unstoppable) अजेय नेता बन जायेंगे। जनसंख्या नियंत्रण कानून, समान नागरिक संहिता कानून और बहुत से देशहित के कानून लोकसभा व राज्यसभा से डंके की चोट पर पारित किए जाएंगे। तब एक बार फिर मोदीजी का 2002 वाला रूप हम सबको दिखाई देगा। मोदीजी का रौद्र रूप देखकर पुरी दुनिया स्तब्ध होगी।मोदीजी के साथ साथ गृहमंत्री अमित शाह की कुंडली में भी अगस्त महीने से विपरीत दशाएँ खत्म होगी। उसके बाद मोदी शाह की जोड़ी कड़े से कड़े फैसले लेते जायेंगे।
आज मोदी के विरूध्द में अफवाहों का दौर चल रहा है। लोग उन्हें गालियाँ दे रहे हैं, कोस रहे हैं, अपशब्दों से नवाज रहे हैं वो सभी को दरकिनार करते हुए एक बार फिर से मोदीजी देश के लोगों के दिल में राज करेंगे।
महाराष्ट्र और बंगाल के घटनाक्रम को देखने के बाद जो विपक्ष ये सोच रहा है कि मोदीजी को हराया जा सकता है, वो अपराजित नहीं रहे वो सब एक बार फिर मुँह की खायेंगे। आज जो भी कांग्रेस या अन्य दलों की राज्य सरकारें मोदी के विरूध्द षड्यंत्र या उन्हें बदनाम करने की कोशिश कर रहे हैं वो सभी एक बार फिर मोदीजी के कठोरतम निर्णयों के आगे नतमस्तक होंगे और ऐसी सरकारों के विरूध्द केंद्र सरकार कठोर कार्रवाई भी करेंगी जिसमें कुछ राज्यों में धारा 356 का इस्तेमाल भी किया जायेगा।
दुश्मन देशों के षड्यंत्रों को नाकाम किया जायेगा और जून जुलाई में कोरोना महामारी को फैलाने वाले षडयंत्रकारियों का पर्दाफाश भी होगा क्योंकि कोरोना एक बायोलॉजीक्ल युद्ध है कोई महामारी नहीं। ये बायोलॉजीक्ल युद्ध तीसरे विश्वयुद्ध का पहला दौर है जो परंपरागत हथियारों के बदले विषाणुओं का फैलाव कर लड़ा जा रहा है, जिसमें विकसित व विकासशील देशों को टार्गेट किया गया है। भले ही आज आपको तीसरे विश्वयुद्ध की बात पर यकीन ना हो लेकिन आने वाले भविष्य में आप इसे सत्य होते हुए पाओगे। मोदीजी इन सभी विषम परिस्थितियों पर विजय प्राप्त कर एक अपराजेय नेता के रूप में हम सब के सामने होंगे। उनकी कुंडली में उनके जीवन का सबसे बुरा दौर 30 मई 2021 को समाप्त हो रहा है और फिर मंगल की महादशा में वो एक वैश्विक नेता के रूप में अपने आप को स्थापित कर लेंगे।
आने वाले समय में अरूणाचल प्रदेश, मणिपुर और मिजोरम में सुरक्षा बलों को काफी सतर्कता बरतनी होगी। देश के पूर्वी और पूर्वोत्तर राज्यों में प्राकृतिक और मानव निर्मित आपदाओं के कारण बड़ा नुकसान होने की संभावना से इंकार नहीं किया जा सकता। आने वाले समय में एक पूर्वी राज्य के बड़े नेता के निधन के समाचार भी मिल सकते हैं। आने वाले दो वर्षों में देश में बहुत बड़े परिवर्तन होंगे जिसे देखकर लोग कहेंगे कि, " ऐसा भी हो सकता है क्या...!!"
2022 के बाद देश विश्वगुरु बनने की और अग्रसर होगा। दुनिया में मोदी का डंका बजेगा।
- पदम उपाध्याय ज्योतिषाचार्य नईदिल्ली
(शक्ति उपासक एवं क्रिया योग साधक, रिटा. ज्वाइंट डायरेक्टर, गवर्नमेंट ऑफ इंडिया)
तो स्वल्पविराम नसणं हेच
तो स्वल्पविराम नसणं हेच लेखाचे सार आहे
पाच दिवसांनी ते विश्वगुरू
पाच दिवसांनी ते विश्वगुरू होणार आहेत
नको. भारतीय व्हेरियंटला 'मोदी
नको. भारतीय व्हेरियंटला 'मोदी व्हेरियंट' किंवा मोदी करोना म्हणावे कारण तो मोदीच्या सुपर स्प्रेडर इव्हेंटने पसरवलेला आहे. त्यानिमित्ताने इतिहासात मोदी व्हेरियंट हे नाव अजरामर होईल. पब्लिसिटी महत्तावाची. त्याला ही स्पिन देता येतो.
या ज्योतिष्य , भविष्य
या ज्योतिष्य , भविष्य सांगणाऱ्यांना पण मानलं पाहिजे.
गेल्या वर्षी पासून आधी मे मध्ये भारतातून करोना हद्द पार होईल, मग जून मध्ये होईल , मग सप्टेंबर मध्ये होईल करत सगळ्या भविष्यवाण्या फेल झाल्या तरी अजून नाद सोडत नाहीत.
त्या भविष्यात एक वाक्य आहे.
त्या भविष्यात एक वाक्य आहे.
मोदीजी की प्रसंशा में कसीदे पढ़ते हुए नजर आयेंगे।
कसीदे मेल्यावर पढतात म्हणे.
नेमका काय अर्थ आहे
कोरोना काळात जसे बेड मिळेनासे
कोरोना काळात जसे बेड मिळेनासे झाले तसे मायबोलीवर भक्त मंडळी दिसेनासी झाली
कोरोना काळात जसे बेड मिळेनासे
कोरोना काळात जसे बेड मिळेनासे झाले तसे मायबोलीवर भक्त मंडळी दिसेनासी झाली>> भक्तमंडळ थेट नोव्हेंबर २१ नंतर उगवेल.. सद्ध्या ते नवसृजनाची वाट बघत स्वप्नरंजन करत आहेत..!!
माझ्या मते मोदी सरकार चा
माझ्या मते मोदी सरकार चा लोकांच्या विस्मरणाच्या शक्ती वर विश्वास आहे आणि एखादा इव्हेंट करून हेडलाईन चालवली कि लोक विसरतील असा विश्वास आहे. > +१
पुजा चव्हाण, मनसुख हत्या, वाझेचे मालक, अँटिलीया स्फोटके, डेलकर आत्महत्या ही सगळी प्रकरणे फार लवकर विस्मरणात गेली. ह्या गोष्टींचा सोक्षमोक्ष कधी लागेल असे वाटत नाही.
त्या भविष्याचा सारांश :
त्या भविष्याचा सारांश :
केरळ बंगालात भाजप सत्ता नाही
म्हणून तिथे वाटोळे होणार
बाकी भाजपीय राज्यात सुवर्णमुद्रांची बरसात होणार
(No subject)
भविष्य आहे की विशफुल थिंकिंग?
भविष्य आहे की विशफुल थिंकिंग?
<< माझा अंदाज आहे सरकार काळा
<< माझा अंदाज आहे सरकार काळा पैसा स्विस बँकेतून आणला अथवा पाकिस्तान बरोबर मर्यादित युद्ध अशा प्रकारे काहीतरी करून प्रतिमा सुधारावयाचा प्रयत्न करेल. जर सरकार ला प्रतिमा सुधारावयाची असेल तर ते काय मास्टर स्ट्रोक खेळतील? तुम्हाला काय वाटतंय? >>
------- स्विस बँकांतून काळा पैसा येत नाही.... काय तेव्हढेच काम करायचे आहे का? वेळ नाही.... अगोदरच दिवसातून १८ - १८ तास काम करत आहेत (बच्चन पण १८ तास काम करायचे). मग या बोलबच्चन ने करायला नको?
युद्ध पाकशीच करणार... चीनचे नाव घेण्याचे पण मोदींकडे धाडस नाही. धाडस तसे पत्रकारांना सामोरे जाण्याचेही नाही. डोग्रा, जाट, राजपूत रेजिमेंटला ( प्रामुख्याने उ प्र राज्यातून भरती जुठल्या रेजिमेंट मधे होते त्या सर्व) सिमेवर तैनात करतील... आणि मग त्यांच्या विरत्वाचे गोडवे गायला उ प्र महारॅली काढतील. काही नाही आले तरी अभिनय वठवण्यात तरबेज आहेत.
श्रीमंत फकिराने लाखो कोटी जनतेच्या सुखसिविधेसाठी उधळले त्याचे गुणगान करतील. विस्टा प्रोजेक्ट, सर्दार पुतळा, रामाच्या घरासाठी विटा.
बोबडे निवृत्त झाले आहेत, म्हणून सध्यातरी रामदेव लोकांचे लक्ष (३० लाख मृत्यु ची चर्चा नकारात्मकता आणते ) इतरत्र वळविण्यासाठी तोंडाच्या कसरती करतो आहे.
लोकांच्या स्मरण शक्तीची परिक्षा आहे. परिस्थिती बदलायला (पुलवामा भाग दोन, राम मंदिर... किंवा दाऊदलाच मुसक्या आवळून... याच्या पुढे मी आयडिया नाही देणार ) आठ दिवस पुरेसे आहेत.
९० च्या दशकांत वाजपेयी हे मवाळ वाटायचे... आडवाणींच्या समोर.
आज २०२१ मधे मोदी तेव्हढेच मवाळ वाटतात.... अजय भिस्त समोर.
देशासमोर सध्या करोना संकट उभं
देशासमोर सध्या करोना संकट उभं असून दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला आहे. पहिल्या लाटेत यशस्वीपणे नियंत्रण मिळवत जगभरातून कौतुकास पात्र ठरलेल्या मोदी सरकारला सध्या मात्र इतर देशांकडे मदत मागण्याची वेळ आली आहे. यावरुन विरोधक मोदी सरकारवर निशाणा साधत असून आपल्या देशात लसपुरवठा करण्याआधी इतर देशांना निर्यात का केली अशी विचारणा करत आहेत. दरम्यान याचा परिणाम मोदी सरकारच्या लोकप्रियतेवरही झालेला दिसत आहे. लोकसत्ताने घेतलेल्या सर्वेक्षणात आज निवडणूक झाल्यास भाजपा १०० जागादेखील मिळवू शकत नाही असं मत नोंदवलं आहे.
https://www.loksatta.com/desh-videsh-news/modi-government-second-term-lo...
मी पण त्या सर्वेत लै इज्जत
मी पण त्या सर्वेत लै इज्जत काढली फेकुची
<< मी पण त्या सर्वेत लै इज्जत
<< मी पण त्या सर्वेत लै इज्जत काढली फेकुची >>
----- शब्दाच्या मर्यादा जाणवल्या असतील.
व्यंगचित्रकारांच्या कल्पनेला दाद द्यावी लागेल. सेंट्रल विस्टा बद्दल बेफाम टिका होते आहे. सर्व जगातून मदत येत आहे, पण काम पुढे ढकलण्याचे नाव नाही. किती कोडगेपणा.
शब्दाच्या मर्यादा जाणवल्या
शब्दाच्या मर्यादा जाणवल्या असतील.>>
<< मात्र इतर देशांकडे मदत
<< मात्र इतर देशांकडे मदत मागण्याची वेळ आली आहे. >>
------ अशाही परिस्थितीत तो २०,००० कोटी रुपयांचा सेंट्रल विष्ठाच्या प्रोजेक्ट पुढे दामटायला किती कोडगेपणा लागत असेल. आणि एव्हढी धावपळ करायची काय गरज आहे ? ज्या "हिंदुत्ववादी" विचारांचा हे वारसा सांगत आहेत त्या विचार धारेने देशाच्या स्वातंत्र लढ्यात काडीचेही योगदान दिलेले नाही. उलट १९४२ च्या आंदोलनाला विरोधच केला होता.
(गांधी हत्येनंतर ) सरदार पटेलांनी १९४८ मधेच देशाला या विषारी विचारधारेपासून देशाला धोका आहे याचे संकेत दिले होते.
१९४७ ला मिळालेल्या स्वातंत्र्याला पुढच्या वर्षी ७५ वर्ष होत आहे आणि event साजरा करण्याची चटक लागलेल्यांना हे निमीत्त पुरेसे आहे आणि म्हणून सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट पुर्ण करण्याची घाई? देशाचा स्वातंत्र्य दिवस, संविधान , घटना, राष्ट्रीय ध्वज... या विषयी कधीपासून प्रेम उत्पन्न झाले ?
सर्वच काळात, प्रथम प्राधान्य देशातल्या १४० कोटी जनतेला आणि त्यांच्या स्वास्थ्याला मिळायला हवे. त्यांना काम करणारे व्हेंटिलेटर्स हवे आहे, ऑक्सिजन हवा आहे, दवाखाने हवे आहेत, नोकर्या हव्या आहेत ...
इतर वेळी ठिक होते, पण आज लाखो लोक मोदीचुकी मुळे - त्यांच्या धोरणांमुळे आणि कमालीच्या आडमुठेपणामुळे अकाली मरत आहेत.... अगदी हजारोनी प्रेते गंगेत टाकली जात आहेत.
मिडिआ मॅनेज करुन किंवा धाकट दपशा, दहशत, दंगली आणि हत्या सत्रे आदी मार्गांचा वापर करुनच देश किती दिवस चालवणार?
मोदींनी शेअर मार्केटमधील
मोदींनी शेअर मार्केटमधील लेव्हरेज कमी केल्यापासून मी पण मोदी विरोधक बनलोय. आता मलापण तुमच्या ग्रुपमध्ये सामील करा. माझे दोन प्रश्न आहेत. नोंदणी करायला लागते काय सामील होण्यासाठी? आणि गिफ्ट वैगरे मिळतील काय?