नमस्कार,
मी ८+ वर्षाचा अनुभव असलेला संगणक अभियंता आहे. आणि सध्याच्या आर्थिक मंदीच्या लाटेला बळी पडलेल्या अनेकांपैकी एक.
काल सकाळपर्यंत सगळं काही सुरळित चालू होतं. अचानक १२ वाजण्याच्या सुमारास HR ने केबिन मधे बोलावून घेतलं आणि सांगितलं - "तुमचे आमचे ॠणानुबंध आता संपले. आज तुमचा इथला शेवटचा दिवस! उद्यापासून तुम्ही येणार नाही आहात!"
झालं... क्षणात होत्याचं नव्हतं झालं. एक खूप मोठं प्रश्नचिन्ह सोबत घेउन घरी आलो. रात्री अर्थातच झोप काही लागली नाही. जेवण सुद्धा घशाखाली उतरत नव्हतं. "आता पुढे काय" हा एकच प्रश्न!
आज उठल्यावर सगळ्यात पहिलं काम केलं ते म्हणजे CV अपडेट केला. सगळ्या मित्रांना/मैत्रीणींना फोन लावले. सगळ्यांना CV पाठवला. सगळ्या जॉबच्या साईट्स वर सुद्धा अपलोड केला. बघुया पुढे काय होतंय ते.
असाच विचार करत असताना आठवलं की इथे मायबोलीवर सुद्धा अनेक जण संगणक क्षेत्रातले आहेत. म्हणून इथे येऊन मी तुमची मदत मागतो आहे.
Short Profile Summary
Experience Summery:
- 8+ months of experience as a Project Manager
- 3+ years of experience as a Team Leader
- 8+ years of total experience in software development
- Worked extensively on mobile technologies for handheld devices
- Rich experience of developing applications for Palm OS / Windows CE
Technical Skill Set:
- C / C++ with Metrowerks CodeWarrior 9.0 for Palm OS
- eVC++ 3.0 / 4.0 for Windows CE
- AppForge MobileVB for Palm OS
- Pilot Catapult 2.0 for Conduit Setup Kits
तेव्हा सगळ्यांना नम्र विनंती आहे की कृपया माझ्या प्रोफाईल ला सुटेबल संधी कुठे असतील तर मला अवश्य फोन करुन कळवा. माझा मोबाईल नंबर आहे - ९३२४२६८६९६.
-योगेश
न्यूयॉर्कमधील एका कंपनीस
न्यूयॉर्कमधील एका कंपनीस इंग्रजी<->मराठी भाषांतरकार हवे आहेत एका long term projectसाठी. त्यासाठी मुख्य अटी अशा आहेतः
-The candidate MUST possess Top-Secret clearance or should be eligible to obtain it.
-Candidate must be a US Citizen
-The ideal candidate will be working on various
translations from Marathi into English and vice versa.
This is a very exciting opportunity as it will involve
working with high level security agencies and potentially
travel within the U.S.
मी ही Requirement इथे जशीच्या तशी चिकटवू शकत नाही. त्यामुळे जे ही संधी घेण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी मला संपर्क केल्यास मी त्यांना त्या कंपनीचा संपर्क इमेल देऊ शकेन.
युएस सिटीझनची fulfil करु शकत
युएस सिटीझनची fulfil करु शकत नसेल तर? म्हणजे हे ऑनलाईन ट्रान्स्लेशन नाही होउ शकत का?
नयना, अमेरिकेचा नागरीक
नयना,
अमेरिकेचा नागरीक असण्याची requirement mandatory आहे.
त्याविषयी विचारल्यावर "all candidates must be US Citizens as they will need to go through a process to obtain Top Secret Security clearance. The Federal government has very specific requirements with regards to who can apply for security clearance. For Top Secret clearance, which is required for this position, candidates are required to be either native born US Citizens or Naturalized Citizens. " असं सांगण्यात आलं.
सयुरी जॉर्जिया (युएस) मधील
सयुरी
जॉर्जिया (युएस) मधील एका कंपनीस मराठी male and female voice over talents एका audio recordingसाठी पाहीजे आहेत. कोणी इच्छुक असल्यास अधिक डिटेल्स देऊ शकेन.>>>>>>>>> हि संधी अजुन ओपन आहे का प्लीज कळवाल का ... आभार
नमस्कार मी अमेरिकेत आहे,
नमस्कार
मी अमेरिकेत आहे, सध्या मी जॉब च्या शोधात आहे , मला अश्या जॉब मध्ये ईंटरेस्ट आहे ज्यात मला भारतात आणी ईतर देशात कंपनिच्या कामा निम्मीत्त जाण्याची/फीरण्याची संधी मिळेल... मी कोणत्या प्रकारचा जॉब शोधावा म्हणजे मला अस internationla travelling करता येईल (IT, Software सोडुन)
बँकिग क्षेत्रात असा जॉब मीळु शकतो का?
सेल्स , मार्केटिंग सोडुन ईतर क्षेत्रात असे जॉब आहेत का? प्लीज मला गाईड करा
>>>> न्यूयॉर्कमधील एका कंपनीस
>>>> न्यूयॉर्कमधील एका कंपनीस इंग्रजी<->मराठी भाषांतरकार हवे आहेत एका long term projectसाठी.
आयला, आश्चर्य आहे!
पण एफबीआय वगैरे ला कम्पनी नाहिच ना म्हणत?
झक्कीबोवा कुठ हेत? त्यान्ना झकास जमेल हे काम!
Senior Web administrator
Senior Web administrator (Offshore)/ Lead
Location: Noida India (Alternatively, anyone willing to work in Burbank CA for 6 months and considering going back to India may also be considered).
Job Type: Permanent (with outsourcing organization). The requirement is part of providing outsourced services for leading client in music industry vertical and the outsourcing organization is one of India’s leading IT player.
Job Profile:
Need Web Server administrator Lead with strong 4-5 years experience in Apache web server administration, PHP (PEAR, Image Magick and Ruby on Rails), open source web technologies system administration support on LAMP (Linux/Apache/MySQL/Perl). Shell scripting and/ or Perl/Python programming experience desirable. Experience with F5 load balancer support and IIS web server administration would be an added plus.
For more details contact, manojdesai@gmail.com
सास मोठ्या बहुराष्ट्रीय
सास
मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांमधे इन्टर्नल ऑडिट करणार्या लोकांना अनेक देशात जाउन काम करावं लागतं. साधारणपणे नव्या ( ज्युनिअर ) लोकांना फ्रांस , यू के, ऑस्ट्रेलिया अशा ठिकाणी जायला मिळत नाही पण. युक्रेन, कोरिआ, लाओस, नायजेरिया, टर्की अशा देशात जायची तयारी असावी लागते. शिवाय ऑडिटवर गेल्या तिथे दिवसाचे १६-१८ तास काम करवून घेतात. यातल्या बर्याच ठिकाणी भारतीय जेवण, शाकाहारी जेवण वगैरे मिळायची शक्यता अतिशय कमी असते. सीपेए व सार्बॉक्स अनुभव असावा लागतो.
नुस्ता प्रवासच करायचा असेल तर फेडेक्स , यू पी एस चे पायलट, हवाई सुंदरी, राजा ट्रॅव्हल, केशरी सारखे टूर ऑपरेटर अशा नोकर्या पाहू शकता.
अरे खरंच कुणाच्या ओळखीत कोणी
अरे खरंच कुणाच्या ओळखीत कोणी फ्रेश फॅशन ग्रॅज्युएटस/ इंटर्नी असे आहेत का? किंवा कपड्यांमधे इंटरेस्ट असणारे नवीन लोक?
मला आमच्या फिल्मच्या कॉश्च्युम डिपार्टमेंटसाठी असिस्टंटस हवेत. नोव्हेंबर पासून साधारण मार्च्-एप्रिल पर्यंत.
माझा भाऊ नुकताच बी ई ENTC
माझा भाऊ नुकताच बी ई ENTC झाला आहे, पुण्यात किन्वा खरेतर कुठेही नोकरीच्या शोधात आहे. कुणाला कुठे ओप्निन्ग माहीत असेल तर प्लीज कळवा. थॅन्क्स.
सायुरी, "न्यूयॉर्कमधील एका
सायुरी, "न्यूयॉर्कमधील एका कंपनीस इंग्रजी<->मराठी भाषांतरकार हवे आहेत एका long term projectसाठी. मला माहीती कळवशील का?
मला मद्रास मध्ये एक सेल्समन
मला मद्रास मध्ये एक सेल्समन हवा आहे.
१) शिक्षणः पदवी - केमिस्ट्री.
२) वय ३५ च्या आत
३) स्वतःची राहण्याची जागा हवी मी भाडे देणार नाही.
४) स्वतः चे दुचाकी वाहन हवे मी पेट्रोलचा व इतर प्रवासाचा खर्च देइन.
५) कामाचे स्वरूप : सेल्स/ मार्केटीन्ग - केमिकल्स/ फ्लेवर्स चे.
६) मुख्य म्हणजे प्रामाणिक व मेहनती हवा/वी
७) कोणी माहीत असल्यास संपर्क करा विपूत.
८) तुमचा अनुभव व पगाराची अपेक्षा लिहा.
९ ) तमिळ येत असल्यास उत्तम.
१०) बेसिक संगणक स्किल्स जरूरी आहे.
interesting trends
interesting trends
http://www.indeed.com/jobtrends?q=%22complex+event+processing%22%2C+%22j...
http://www.google.com/insights/search/#cat=60&q=java%2Cc%23%2Cj2ee%20%2B...
माणसा, तुला नक्की काय वाटतंय
माणसा, तुला नक्की काय वाटतंय या ट्रेंड्सवरुन ते पण लिही...
Towson, MD (USA) येथे एका
Towson, MD (USA) येथे एका कामासाठी गुजराथी आणि हिंदी दुभाषी (Interpreter) पाहिजे आहेत.
माबोकरांपैकी कुणाचे गुजराथी/हिंदीवर प्रभुत्त्व असल्यास आणि त्यांना रस असल्यास या जॉबचे अधिक डीटेल्स पाठवेन.
इच्छुकांनी मला संपर्क करावा.
ह्म्म्म्म, हितगुजवर खुप
ह्म्म्म्म, हितगुजवर खुप काळानंतर यायला लागलो आणि आज हा फलक दिसला.
माझा पण गेले एक वर्षापासुन त्रिशंकू झाला आहे.
थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे,
Software Professional with more than 11 years of experience in Information Technology including 6 years working in JAPAN. This experience includes Project Co-ordination between Japanese clients and offshore teams, Requirement Gathering, Technical Analysis, DBA Activities, PL/SQL Development, Production Support and Development, Testing. Experience in various domains like Life Insurance, Banking & Finance, etc.
At present doing Oracle 9i DBA Certification (OCP).
जर कोणाला Oracle बाबत काही संधी माहित असतील तर कृपया कळविणे.
आमच्या कंपनी मधे 'Data
आमच्या कंपनी मधे 'Data Architect' साठी योग्य उमेदवार शोधत आहेत.
त्या व्यक्तीला Data modeling (OLAP & OLTP) तसेच DW/BI चा अनुभव आवश्यक आहे. नोकरी fulltime आहे. (काँट्रक्ट नाही). काम सॅन फ्रॅन्सिस्को (कॅलिफोर्निया, अमेरीका) इथे आहे. ग्रिनकार्ड अथवा अमेरीकन नागरीकत्व आवश्यक आहे.
कोणाला अधिक माहीती हवी असेल तर कळवावी.
बरेच दिवस लायक उमेदवार नाही , जे आले ते सगळे हैद्राबाद नाहीतर गुजराथ पॅटर्न वाले. त्यामुळे साहेब लोक निट पारखुन माणसे घेत आहेत.
गुजराथ पॅटर्न वाले >> हा काय
गुजराथ पॅटर्न वाले >> हा काय असतो? कधी ऐकला नव्हता.
गुजराथ पॅटर्न >> माहित नाही
गुजराथ पॅटर्न >> माहित नाही असा शब्दप्रयोग आहे की नाही , पण आम्हीच म्हणतो.
ही मंडळी म्हणजे हैद्राबादींची अतिसुधारीत आवृत्ती.
काही येत नसले तरी खुप येते असे दाखवणार, इकडचे ऐकुन तिकडे बकबक करणार. एखाद्याला पटवायचे तर एकाचे दोन करुन पटवणार. आणि अजुन बरेच काही गुणधर्म आहेत. आमच्या कडे२-३ नमुने ह्या राशीतले आले होते, आणि ते सर्व गुजराथी होते म्हणुन गुजराथी पॅटर्न म्हणतो.
ओमान प्रोजेक्टसाठी Accountant
ओमान प्रोजेक्टसाठी Accountant पाहिजे आहेत... माहिती साठी विपूत लिहा...
भारतातील एका भाषांतर कंपनीस
भारतातील एका भाषांतर कंपनीस इंग्रजी > मराठी फ्रीलान्स भाषांतरकार हवे आहेत.
Project field: Education
दरः ५०पैसे/शब्द
अर्ज पाठविण्याची अंतिम तारीखः २७ नोव्हें २००९
भाषांतरकारास प्रथम एक sample test द्यावी लागेल.
कंपनीच्या संपर्काची सर्व माहिती मी इथे जशीच्या तशी चिकटवू शकत नाही. त्यामुळे ज्यांना यात रस आहे त्यांनी मला varsha0714@yahoo.com या पत्त्यावर संपर्क करावा.
Looking for HR Generalist
Looking for HR Generalist (5-7yrs) - Location - Bangalore
Pass on who you think is appropriate.
Hi,
We are looking for Lead / Assistant Manager Human Resources - Generalist
Location : Bangalore
Role Definition : The profile would assist Manager HR in ensuring continuity & contribute to the overall improvement of functioning of HR by aligning HR strategies to business strategies. The profile would be involved in multiple functions of HR with key responsibilities in
1. Employee Engagement
2. Rewards & Recognition
3. Compliances management
4. Policies administration w.r.t best practices & industry benchmarking and
5. Facilitating business travel and work permits for Proteans India employees abroad
Qualification : Any graduation
Experience : 5 - 7years ; 4 + years of Experience in handling HR and Compensation in an IT industry.
Mandatory Skills:
Good knowledge of using MS Office & Outlook
Should have handled at-least any two of the following :
• Training
• Employee Engagement and Communication
• Performance Management
• Process or Policy Documentation
• Experience in immigrations or have been involved in setting up HR policies for subsidiaries outside India
Behavioral Competencies :
• Excellent communication skills
• Interpersonal skills
• Strong awareness of self and the environment
• Very positive attitude
• Flexibility to work beyond role
• Maturity to understand responsibilities
Kindly send your updated resume to shilpa_109@yahoo.co.in
Local candidates preferred.
Regards,
Shilpa Ganesh
Email ID: Shilpa_109@yahoo.co.in
नमस्कार, माझ्या कंपनीत Soft.
नमस्कार,
माझ्या कंपनीत Soft. Devl. ( PHP, .Net, ) चा अनुभव व Mobile domain वर काम करण्याचा अनुभव असलेली व्यक्ती हवी आहे.
Fresher पण हवे आहेत. Opening for Pune.
Email: madhukar.ramteke@gmail.com
<<<<<भारतातील एका भाषांतर
<<<<<भारतातील एका भाषांतर कंपनीस इंग्रजी > मराठी फ्रीलान्स भाषांतरकार हवे आहेत.
Project field: Education
दरः ५०पैसे/शब्द
अर्ज पाठविण्याची अंतिम तारीखः २७ नोव्हें २००९
भाषांतरकारास प्रथम एक sample test द्यावी लागेल.
कंपनीच्या संपर्काची सर्व माहिती मी इथे जशीच्या तशी चिकटवू शकत नाही. त्यामुळे ज्यांना यात रस आहे त्यांनी मला varsha0714@yahoo.com या पत्त्यावर संपर्क करावा.<<<
वर्षा,या जॉबचे डिटेल्स मला पाठव प्लिज! ती कंपनी , Designmate india ltd. आहे का? मी त्या कंपनीसाठी (एज्युकेशनल सीडीज बनवते ती) इन्ग्लीश टु मराठी फ्रीलान्स ट्रान्स्लेशन जॉब केलेला आहे! आणि सध्या रेग्युलर नोकरी नाही म्हेणुन मी घरीच आहे....तेव्हा प्लिज तेवढ मेल कर... nayna.moray9@gmail.com ( तुझ्याकडे आहे माझा आयडी)
माझ्या कंपनीमध्ये आयटी
माझ्या कंपनीमध्ये आयटी मॅनेजरच्या जागेसाठी योग्य मनुष्याचा शोध सुरू आहे.
• Professional qualifications (Microsoft, RedHat certified)
• Minimum 10 years experience in mixed (Microsoft/ Unix/ Linux/ VMware) environment
• Experience setting up new environments, testing them and deploying them
• Experience of programming and database administration
• Experience of IP networking, routing and firewall administration in a Linux environment
ही जागा बाथ, इंग्लंड येथे आहे. योग्य तो अनुभव असेल तर कंपनी विसा स्पॉन्सर करू शकते.
ही तर इन्फ्रास्ट्रक्चरची जागा
ही तर इन्फ्रास्ट्रक्चरची जागा आहे. आयटी मॅनेजर टायटल का आहे ?
IT = Infrastructure
IT = Infrastructure Technology ?
आयटी मॅनेजर टायटल का आहे
आयटी मॅनेजर टायटल का आहे ?<<<
Even if it is specific to infrastructure, that person can be a manager level, right ? So the title is appropriate, I think.
हो, आयटी मॅनेजर असे जागेचे
हो, आयटी मॅनेजर असे जागेचे नाव आहे. अश्या कामाच्या जागेचे नाव सहसा काय असते?
माझ्या या कंपनीत आयटी अॅडमिन किंवा आयटी मॅनेजर म्हणतात. पूर्वीच्या कंपनीत आयएमजी स्टाफ म्हणत.
Dear all, We are looking out
Dear all,
We are looking out for potential employee for the following position based in Chakan, Pune:
Senior Engineer - Quality Assurance
Qualification - BE Mech.
Experience - 5+ years Experience
Exposure - Supplier /Customer/Plant quality. ISO/Ts exposure, APQP planning & implementation, Responsible for meeting Customer Specific Requirements, well versed with quality core tools –
APQP, PPAP, FMEA, SPC & MSA, warranty analysis, qualified internal quality auditor.
Preferably from automotive manufacturing background.
माझ्या कंपनीत ओपनिंग आहे, कुणी इंटरेस्टेड असल्यास मेल करा.
Pages