नोकरीच्या शोधात...

Submitted by योगी on 27 February, 2009 - 04:57

नमस्कार,

मी ८+ वर्षाचा अनुभव असलेला संगणक अभियंता आहे. आणि सध्याच्या आर्थिक मंदीच्या लाटेला बळी पडलेल्या अनेकांपैकी एक.

काल सकाळपर्यंत सगळं काही सुरळित चालू होतं. अचानक १२ वाजण्याच्या सुमारास HR ने केबिन मधे बोलावून घेतलं आणि सांगितलं - "तुमचे आमचे ॠणानुबंध आता संपले. आज तुमचा इथला शेवटचा दिवस! उद्यापासून तुम्ही येणार नाही आहात!"

झालं... क्षणात होत्याचं नव्हतं झालं. एक खूप मोठं प्रश्नचिन्ह सोबत घेउन घरी आलो. रात्री अर्थातच झोप काही लागली नाही. जेवण सुद्धा घशाखाली उतरत नव्हतं. "आता पुढे काय" हा एकच प्रश्न!

आज उठल्यावर सगळ्यात पहिलं काम केलं ते म्हणजे CV अपडेट केला. सगळ्या मित्रांना/मैत्रीणींना फोन लावले. सगळ्यांना CV पाठवला. सगळ्या जॉबच्या साईट्स वर सुद्धा अपलोड केला. बघुया पुढे काय होतंय ते.

असाच विचार करत असताना आठवलं की इथे मायबोलीवर सुद्धा अनेक जण संगणक क्षेत्रातले आहेत. म्हणून इथे येऊन मी तुमची मदत मागतो आहे.

Short Profile Summary

Experience Summery:

  • 8+ months of experience as a Project Manager
  • 3+ years of experience as a Team Leader
  • 8+ years of total experience in software development
  • Worked extensively on mobile technologies for handheld devices
  • Rich experience of developing applications for Palm OS / Windows CE

Technical Skill Set:

  • C / C++ with Metrowerks CodeWarrior 9.0 for Palm OS
  • eVC++ 3.0 / 4.0 for Windows CE
  • AppForge MobileVB for Palm OS
  • Pilot Catapult 2.0 for Conduit Setup Kits

तेव्हा सगळ्यांना नम्र विनंती आहे की कृपया माझ्या प्रोफाईल ला सुटेबल संधी कुठे असतील तर मला अवश्य फोन करुन कळवा. माझा मोबाईल नंबर आहे - ९३२४२६८६९६.

-योगेश

Group content visibility: 
Public - accessible to all site users

We have opning as Trainee Software Engineer for our R & D
Candidate must be BE E &Tc with Professional Training on following skills.

C,C++,C#,.net

If you are SEED Passed out, you are preferred.

Pl send your CV quickly to joglekar.nitin@electronicaems.com

Pl feel free to call

Nitin Joglekar
Asst Manager HR
Electronica Mechatronic Systems (I) Pvt Ltd
44 Electronica Cooperative Estate,
Pune Satara Road
Pune 411009

Phone 020-24224440/3860

सध्या रेडहॅट, पुणे येथे खालील जागा आहेतः

- लिनक्स सपोर्ट इंजिनीयर (अनुभव २ वर्षे)

कुणाला अधिक माहिती हवी असल्यास व्यनी करणे.

- पिंगू

नमस्कार,

मी सध्या software engineer म्हणुन काम करत आहे,
अनुभव - 5 वर्ष
शिक्षण - BE (IT), MS(comp)
मी ४-५ महिन्यात भारतात स्थलांतर करू इच्छीत आहे.

skill set -
language - c,c++,c#.net, java,
Web tech - html, php,xml,
Database- sql server, MSsql, Oracle, sqllite, DB2.
Networking - Tcp/Ip, udp, Bluetooth, IrDa, ZigBee
platform - Windows 7/ xp/vista, Win CE, Mac , Android
Tools - Visual studio, Eclipse, Code warrior, Sql

I am looking for at least Sr.S/W engg level post .

Please let me know if you (or ur friends) have any open position or
any good placement agency would be great help.

Software Knowledge

 Expertise in both Manual Testing and Automation Testing using Mercury Interactive Tool QTP and having exposure to Win-Runner
 Experience in Designing and Execution of Test Cases and generation of Automated Test Scripts to ensure application functionality
 Experience in usage of Defect tracking and Bug reporting
 Involved in Sanity Testing, Integration Testing, System Testing, Regression Testing, Compatibility Testing, GUI Testing
 Interacting with Developers for assisting them in the Identification, Simulation of Defects

Academic Profile:
1. Bachelor of Computer Application (BCA),
2. Certificate course in Software Testing (Test Engineer),

Technical Skill Set
Testing Skill : Win-Runner, QTP 8.2, Manual
Testing, Test Director 7.0
Programming : VB 6, C, C++, HTML, Cobol,Java.
Database : Ms-Access
Operating System : Windows XP

Job Experience

Experience- 15 months.
Trainee Software tester(Manual testing) ,
Sanjiveeni Info system,
Pashan, pune.

I want Home based any computer job..............
plz help me.

पुण्यामधल्या इंजि. कॉलजमधे लेक्चररशिप करायची असेल तर सध्या काय संधी आहेत? सुरुवातीला व्हिजिटिंग म्हणून किंवा तात्पुरत्या स्वरूपात जॉइन करून घेऊन मग कायम करतात का? किंवा नुसतं व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून काम करणं आपल्या हातात असतं की कॉलजच्या नियमांवर असतं?
नव्याने जॉइन होणार्‍या व्यक्तीला साधारण काय स्केलमधे पगार असतो?

या प्रकारच्या नोकरीबाबत माहिती/ अनुभव असल्यास तो इथे शेअर करा प्लीज. माहिती हवी आहे.

मला माझ्या व्यवसायाच्या जाहिरातीकरता ३/४ प्रकारचे web banners बनवायचे आहेत. माझे ऑफिस ठाण्याला आहे. Graphics कामाचा अनुभव असलेल्या कोणाला Free Lance काम करण्यात रस असेल तर मला संपर्कातून जरूर कळवा.

माझी एक मैत्रिण सध्या उसगावात आहे पुढच्या आठवड्यात भारतात कायमची परत येणार आहे.
तिला ७/८ वर्षांचा IT experience (Microsoft) आहे. मुंबईतील consultants ची कुणी यादी देऊ शकेल का> अर्जंट आहे.

बीई कोम्पुटर, फ्रेश, जावा,एस॑क्युएल मध्ये कुठे संधी असेल तर नक्की सांगा.

Electronics hardware Engineer म्हणुन कोणाला interest असेल तर कळवा
bangalore ला vacency आहे मझ्या company madhye.

मला आलेली एक इमेल, इथे कॉपी पेस्ट करतोय. या संस्थेचा असा दावा आहे कि ती म्हणे एक्स्पिरियंस सर्टीफिकेट देते.
मला इथे विचारायचे होते, कि असे करणे कायदेशीर आहे का ? कुणी त्रयस्थ संस्था असे प्रमाणपत्र कसे देऊ शकेल ? आणि अशा प्रमाणपत्रांवर नोकरी कशी देता येईल ? मूळात हि संस्था अशी उघड उघड जाहीरात करु शकते का ?

--- On Fri, 13/5/11, induja@mncjob.in wrote:

From: induja@mncjob.in
Subject: we are giving Experience Certificates for High Pay? We are the Best in providing them

To:
Date: Friday, 13 May, 2011, 3:47 PM

visit through our website Bangex.com,

fill Quick Contact form on the first page of website to get free registration(offer valid only for few days)

or contact 08884086940 for quick better direction of your career

काल आमच्या कंपनीच्या एच आर मॅनेजर / रिक्रुटरशी बोलणे झाले. तिने सांगितले की कंपनी मधे खुप लोकांची गरज आहे. काही ओपनिंगच्या जाहिराती कंपनीच्या वेबसाईटवर आहेत पण बर्‍याचश्या जागा अजुन जाहिर केल्या नाहित. अधिक माहिती खालील प्रमाणे:
- जावा / हडुप / क्लाउड काँप्युटींग / सायबर सेक्युरीटी मधील तज्ञ लोक पाहिजेत. (sr developer/ lead/ architect सर्व पदांसाठी)
- भारतातुन आय आय टी मधुन पास झाले असाल तर, नोकरी मिळालीच म्हणुन समजा ( हे त्या भरती करणार्‍या बाईनेच सांगितले)
- कंपनी कामगारांना बर्‍यापैकी पगार देते. एकास दोन असे ४०१ योजना पुरवते तसेच निवृत्ती योजना पण आहे.
- एच वन बी ट्रान्स्फर आणि लगेच सहा महिन्यात ग्रीनकार्ड करण्यात येईल. ( नविन एच - १ ला लागणारा वेळ आणि कटकटी ह्यामुळे नविन एच - १ करत नाहीत असे सांगण्यात आले )
- काम भरपुर आहे. गबोल, याहु चाट , फेसबुक आणि तत्सम प्रकारांना बंदी आहे (मायबोली अजुन चालु आहे पण मायबोलीवरील काही functionalities चालत नाही). पगार बोनस चांगला आहे ..प्रमोशन वगैरे गोष्टी विसरयच्या)
- कामाचे ठिकाण बे एरिया कॅलिफोर्निया

अधिक माहिती हवी असेल तर मायबोलीच्या संपर्क सुविधेतुन मला संपर्क करा.

आमच्या ग्रुप मधे मायक्रोस्ट्रॅटेजी कॉन्ट्रक्टर्स / कन्सल्टंटची (MicroStrategy Consultants) गरज आहे. तुम्हाला कोणी इच्छुक माहिती असेल तर माझ्याशी संपर्क साधावा. कामाचे ठिकाण बे एरिया कॅलिफोर्निया.

आमच्या गटात पुष्कळ जागा रिकाम्या झाल्या आहेत. (भारतात परतलेल्या लोकांमुळे!)

इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर - १ ते ५ वर्षे अनुभव. किंवा यूकेमधून मास्टर्स, पीएचडी केले असेल तर फ्रेशरसुद्धा. अनुभव डिजिटल डिझाईन, वेरिलॉग किंवा तत्सम भाषेत पारंगत.

कॉम्प्युटर इंजिनियर - १ ते ५ वर्षे अनुभव, काम सी, सीप्लसप्लस कंपाइलर बनवणे. डिएसपी टूल चेनचा अनुभव असला तर आणखी बरे.

अधिक माहितीसाठी संपर्कातून निरोप पाठवावा.

Who is Hiring? (June 2011)

http://news.ycombinator.com/item?id=2607052

http://news.ycombinator.com/item?id=2607280

Pune, India - we are looking for guys/girls who are smart and get things done. (Please forgive the double post, didn't expect to see two separate who's hiring threads.)
2 weeks ago I quit my job in NY to work on my new startup, Styloot (name still a work in progress). Our goal is to build a search engine for fashion. We have a nice office in Model Colony. Currently we are 10 people (CEO, CTO, adviser, web designer, 6 content creators), with lots of work to be done and not enough of us to go around.
We have room for all sorts of people - our main focus right now is on design/user experience, web development and machine learning.
We care a lot about attitude - if you want to build your own startup someday, we probably want to talk to you. We care far less about grades, whether you went to IIT, or whether you've used django before.
Why you should work for us: you'll work very hard on difficult problems, you'll be a vastly better developer/designer when you are finished, and you might even become very rich.
Contact info is in my profile.

फिलाडेल्फियाच्या उपनगरात खालील प्रकारची नोकरी आहे ( बर्‍याच पोझिशन्स आहेत ) ग्रीन कार्ड वा सिटिझनशीप हवी
3-5 years development experience

· C#, LINQ, ASP.NET (required) VB.Net experience would be plus

· SQL Server, Transact-SQL, Stored procedures, required.

· MVC and WCF experience preferred, not required

· External Web Site development and support experience preferred; financial or payment related web site experience would be plus.

· AJAX & Java Script, required (JQuery experience would be plus)

· Microsoft Team Foundation Server tools

जॉब टास्क
Develop and support customer-facing web sites for multiple clients on .net MVC platform.
2. Develop and support middle service application using Microsoft WCF architecture.
3. Develop various console applications to support web site related operations.
4. Develop stored procedures as needed for web site related operations.
संपर्कातून इमेल करा

नमस्ते, Happy
मी अमेरिकेत सि प्लस प्लस युनिक्स मधे नोकरि शोधत आहे.मला तसा भारतातला थोदा अनुभव अहे पन तो येथे कामि येइल अस कहि दिसत नाहि.काहि काल्स आलेत पन इथे इन्तर्व्यु क्लिअर नाहि होतोय . ब्लूम्बर्ग या कम्पनि मधे २ लेवल क्लियर झाल्या होत्या पन फायनल लेवल नहि करु शकले.

आनखि कुनि यच तेक्नोलोजि मधे जोब शोधतय का? इन्तर्व्यु क्लियर कर्न्यसथि अजुन काय करु शकते?
किवा कोनाकदे काहि ओपनिग असतिल तर क्रुपया लवकर कलवा.सी प्लस प्लस देवलपर जागा असतिल तर उत्तम !

धन्यवाद. Happy
(खुप अर्जन्त गरज आहे) ..

मला अमेरिकेत Civil engineering नोकरीसंबंधी माहित्त असेन तर क्रुपया सागाल का?
माझ्या husband ने ME Civil केलय पुने university तुन आनि सध्या तो L2 visa वर आहे, इथे काम करण्यासाठी वर्क पर्मिट मिळवलंय. खूप ठिकाणी अप्लाय करतोय. पण कुठुनच response येत नाहिय . त्याला Civil मधे 8yr Experience आहे. आम्हि सध्या Richmond, Virginia त आहोत.
कुनाला Consultancy or job opening बद्दल माहिति असल्यास please सान्गा?

धन्यवाद!!

माझ्या बाजूच्या घरात असलेल्या बाईला घरी बसून Computer वरचे काम हवे आहे इंग्लिश खूपच सुरेख आहे drafting पण चांगल्या प्रकारे करू शकते डॉक्टर भाषेत लिहिलेलं letter वाचू शकते पण job घरी हवा कारण तिला नवरा नाही आणि तिची घरातून बाहेर जाण्याची इच्छा नाही कारण तीच वय आता ५० असेल. कामाची हमी मी सुधा देईन.

पिया,
तुम्हाला एच १ व्हिसा लागणार असेल तर काही कंपन्या त्याकरता नकार देऊ शकतात. माझ्या माहितीत ब्लूमबर्ग , अ‍ॅक्सेंचर सारख्या कंपन्या एच १ करत नाहीत.
तुम्ही एखाद्या रिक्रूटरच्या थ्रू जर इंटरव्ह्यू देत असाल तर कंपन्या रिक्रुटरना नीट फीड बॅक देतात उमेदवार का निवडले नाहीत या बद्दल. जर देत नसाल तर तुमच्या भागातल्या रिक्रूटरशी संपर्क करा व त्यांच्या थ्रू इंटरव्ह्यू मिळतात का ते पहा. मॉन्स्टर सारख्या साइटवरून व स्थानिक वर्तमानपत्रातून रिक्रूटरची माहिती सहज मिळेल.

भारतात ColdFusion, Flex developer च्या जॉबसाठी मार्केट कस आहे. तिकडच्या जॉब पोस्टींग च्या काही वेबसाईट आहेत का, जिथे जॉब सर्च / अ‍ॅप्लाय करता येईल.

We have following requirements at IT MNC Software Company.

1. Software Engineer / Technical Lead / Technical Architect
2. Project Manager (All stream)
3. Testing Experts
2. ITIL / ITSM Consultant
3. Information Security Consultant (SOX, CoBIT, ISO27K, PCI DSS)
4. Facility Management (Hotel Management, Catering, ELectricals, Travel professionals, Civil eng)

A. Requirements at various Indian and international locations (valid visa reqd)
B. Date of Birth, Education details, Contact details and visa status (if available) mandatory

In case interested in any of the above opportunity, Pl mail your detailed resume at meena.barve@gmail.com.

Thanks,

Pages