भाग ३ : https://www.maayboli.com/node/76921
...............................................................................................................
सर्व शब्दप्रेमी बंधू-भगिनींना नववर्षानिमित्त हार्दिक शुभेच्छा! या वर्षात आपणा सर्वांना उत्तम आरोग्य लाभो हीच महत्वाची इच्छा.
गतवर्षी आपल्याला बराच काळ घरातील बंदिवास सहन करावा लागला. एकंदरीत सामाजिक अभिसरण कमी राहिल्याने वैयक्तिक पातळीवर विरंगुळ्याचे घरबसल्याचे मार्ग शोधावे लागले. प्रस्तुत शब्दखेळ हा त्यातलाच एक प्रयत्न.
आतापर्यंत या खेळाचे तीन भाग होऊन गेलेत. शब्दांशी खेळता खेळता आपण भाषेच्या विविध प्रांतात विहार केला. शब्दार्थ, समानार्थ, म्हणी, वाक्प्रचार गूढकोडी, जोड्या जुळवा, गाजभ, लपलेली अक्षरे शोधा........ आणि बरेच काही. त्यानिमित्ताने आपल्याला साहित्य, नाटक, चित्रपट, संगीत, क्रीडा, समाजकारण आणि राजकारण अशा अनेक क्षेत्रांत मुशाफिरी करता आली. इथल्या नियमित सहभागींचे शब्दप्रेम अगदी शब्दव्यसनापर्यंत कधी गेले हे त्यांना देखील कळलेच नाही !
हाच आनंद पुढे चालू ठेवण्यासाठी हा नवा धागा - नव्या नावासह. या नववर्षात अजून काही नवे माबोकर यात सहभागी झाल्यास आनंदच होईल.
आता येऊद्यात तुमच्याकडून एखादा छानसा खेळ, नव्या जोशात !
धन्यवाद.
९.जवाहर नाही. वेगळे आहे
९.जवाहर नाही.
वेगळे आहे
दिशा योग्य
१. डोळ्याच्या बाह्यांगाशी
१. डोळ्याच्या बाह्यांगाशी संबंधित भाग ( ४, स)
२. सुरवातीला (६)
३. अर्थशास्त्र (४, द)
४. राजवाड्यातील विभाग (६)
५. उत्सुकता (५, ट)
६. प्रसिद्धी (७)
७.
पद्धती (४, त)... रीतभात८. चपळ (५)
९. मौल्यवान वस्तू (४, क्र १ चे पहिले)
१.डोळ्याच्या मेकपशी निगडीत
१.डोळ्याच्या मेकपशी निगडीत आहे का?
देवकी नाही.
देवकी नाही.
नैसर्गिकच आहे. बाह्यांगाकडे नीट पहा
..
९ हे विशिष्ट दंतकथेत असते.
८. तरतरीत
८. तरतरीत
८. तरतरीत नाही हे मागेच
८. तरतरीत नाही हे मागेच सांगितले.
९ शी जुळावे.
३. दफ्तरखान/दिवाणखाना
३. दफ्तरखाना/दिवाणखाना
दफ्तरखाना/दिवाणखाना
दफ्तरखाना/दिवाणखाना
नाही , पण फारसी उगमाचा हे ओळखलेत !
दिवानेआम्/खास? की द' वरूनच?
दिवानेआम्/खास? की द' वरूनच?
द' वरूनच
द' वरूनच ... ६ अक्षरी
जरा राजापेक्षा राणीकडे बघा !
भर : ९ * * * प असे आहे.
भर :
९ * * * प
असे आहे.
1. पलकस...हे आपले उगीचच.
1. पलकस...हे आपले उगीचच.
पलकस नाही
पलकस नाही
डोळ्याच्या बाह्य आवरणाला काय विशेष लागलेले असते ?
**केस
**केस
* *केस बरोबर .
१ चे उत्तर
पडकेस = पापणीच्या खाली अंतर्भागी उगवणारे केस
4 दर्पण महाल ?
4 दर्पण महाल ?
4 दर्पण महाल नाही
4 दर्पण महाल नाही
पण, छान प्र.
असे आहे :
द * * महाल
.....
हे पूर्ण आले नाही तरी बिघडत नाही !
५ साठी मदत तर झाली
कठीण वाटताहेत शब्द. बराच
कठीण वाटताहेत शब्द. बराच प्रयत्न केला.
माझा पास.
5.लगबगाट/lapthapat?
५. लवलवाट हे उत्तर.
५. लवलवाट हे उत्तर.
मानव,
आता भर घालतो व ६ तासांची मुदत ठेवतो.
१. पडकेस
१. पडकेस
२. सकृतदर्शनी
३. सांप्रदायिक अर्थशास्त्र (४, द)
४. दरुनीमहाल
५. लवलवाट
६. प्रसिद्धी /गप्पांचे आगर (७)
७. रीतभात
८. चपळ (५ , र )
९. मौल्यवान वस्तू ; प्रकाशाचा संबंध (४, प )
माझा पास.
माझा पास.
2 सकृतदर्शनी
2 सकृतदर्शनी
6 टवाळ**** ?
6 टवाळ**** ?
2 सकृतदर्शनी बरोबर.
2 सकृतदर्शनी बरोबर.
6 टवाळ**** नाही.
९ आता सोपे झालेय ..
९ आता सोपे झालेय ..
३ नीती-- असं काही आहे का
३ नीती--
असं काही आहे का
६ टवाळ***
६ टवाळ***
३ नीती * * होय !
३ नीती * *
होय !
( कदाचित यावरूनच 'नीती' आयोग आलाय का ? )
८ तजेलदार?
८ तजेलदार?
Pages