Submitted by चंपक on 19 November, 2009 - 17:41
दि. ८ नोव्हेंबर २००९ च्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, २०१२ पर्यन्त महाराष्ट्र राज्य भारनियमन्मुक्त करण्याच्या योजनांना मंजुरी दिली आहे.
काही मुद्दे:-
१) या अगोदर २००५-२००७ मध्ये केलेले करार-मदार संदर्भात काहीही ठोस कार्यवाही ची माहिती नाही.
२) ऑष्णिक वीज निर्मीती प्रकल्पांना होणारा विरोध (विशेषत:- कोकण) लक्षात घेउण तेथील जनतेला विश्वासात घेण्याचे काहीही प्रयोजन दिसत नाही.
३) अणु उर्जेच्या प्रकल्पांबाबत काहीही नियोजन नाही. (अणुकरार केंद्र सरकारच्या अख्त्यारित असला तरी, उर्जा हा राज्या च्या सुची तील विषय असल्याने राज्याने तशी मागणी नोंदवली पाहिजे.)
शब्दखुणा:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चंपक ,माहीती बद्दल धन्यवाद
चंपक ,माहीती बद्दल धन्यवाद ,
ऑष्णिक वीज निर्मीती प्रकल्पांना होणारा विरोध (विशेषत:- कोकण) लक्षात घेउण तेथील जनतेला विश्वासात घेण्याचे काहीही प्रयोजन दिसत नाही. >>>
स्थानिक लोकांचा विरोध तसा खुपच कमी असतो त्यांना भरीस घालतात ते कोळसे-पाटील , मेधा पाटकर सारखी मंडळी . औष्णिक विद्युत प्रकल्पात खुप सुधारणा झाल्यात , AQCS सारख्या सुधारीत Technology मुळे प्रदुषणाचं प्रमाणं अगदी नगण्य झालयं पण ही तथाकथीत समाजसेवक मंडळी लोकांसमोर खुप भयंकर चित्र उभं करण्यात कामयाब होतात आणि चांगले चांगले प्रोजेक्ट्स बासनात गुंडाळले जातात . आणि आपले राज्यकर्ते ,जणसामान्यांना त्याचे फायदे पटवुन देण्याचे कष्ट घेत नाहीत .
याबद्दल, श्री देसाई बंधु
याबद्दल, श्री देसाई बंधु आंबेवाले अन जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष श्री भंवरलाल जैन (भाऊ) ह्यांच्या झालेल्या अनोपचारिक चर्चेवेळी मी उपस्थित होतो. कोकणात येणारे उर्जा प्रकल्प भावनिक मुद्द्यावर न अडवता, त्यापासुण लाभ घ्यावा असाच चर्चेचा सुर होता.
महाराष्ट्राची वीज समस्या :
महाराष्ट्राची वीज समस्या : नवे सरकार काय करू शकते?
शिशिर तामोटिया, (अनुवाद-समीर परांजपे), शुक्रवार, २० नोव्हेंबर २००९ दैनिक लोकसत्ता.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=249...
श्री, अनुमोदन. खास करून
श्री, अनुमोदन. खास करून कुठलाही नविन प्रोजेक्ट म्हटले की "विरोध" करायला काही यशस्वी कलाकार पुढे सरसावतातच!!
कोकणात प्रकल्प जास्त होत आहेत पण जनता अजून अंधारात्च आहे. त्याना काय होतय कशासाठी होतय हे माहित नाही. औष्णिक विद्युत प्रकल्पाची कुणी साध्या भाषेत मला माहिती देऊ शकेल का? (नक्की काय प्रकल्प आहे, प्रदूषण किती वगैरे)
मी कोकणातील वृत्तपत्रामधून ती माहिती प्रसिद्ध करेन. (मायबोलीचा उल्लेख अर्थातच नसेल)
नंदिनी , वेळेअभावी ट्रान्सलेट
नंदिनी ,
वेळेअभावी ट्रान्सलेट नाही करु शकलो .
खाली दिलेली लिंकमध्ये औष्णिक ( Coal Fired ) विद्युत प्रकल्प कशा प्रकारे काम करतात हे अगदी सोप्या शब्दांत सागितले आहे .
http://www.canadiancleanpowercoalition.com/Customer/ccpc/ccpcwebsite.nsf...
तसेच ह्या प्रक्लपातुन होणार्या प्रदुषणाला खाली दिलेल्या AQCS Technology ने आळा घालता येऊ शकतो.
How To Produce Electricity While Reducing Emissions
There are mainly Sulfur dioxide (SO2), nitrogen oxide (NOx) and particulate in an emission from Coal Fired Power Plants.
AQCS (Air Qaulity Control System )Technology can cut SO2 emissions by 80-90 percent and NOx emissions by 60-70 percent.
The process of generating electricity occurs in several steps. First, coal is burned in a large boiler to make high-pressure, high-temperature steam. A turbine converts the thermal energy in the steam to mechanical energy. The spinning turbine then drives the generator to produce electricity.
Specialized equipment is used at different points throughout the generation process to remove emissions from the units. The first step in reducing emissions occurs by utilizing a low NOx burner to burn the coal. This equipment regulates the rate of combustion of the coal by controlling the amount of air available at different elevations within the boiler to complete the combustion. This results in lower NOx emissions.
After exiting the boiler, the flue gas goes through an electrostatic precipitator (ESP). In the ESP, a series of positively charged collection plates, remove negatively charged particulate matter from the flue gas. The ESP captures more than ¬¬99 percent of the particulate matter in the flue gas.
Next, the wet flue gas desulfurization (FGD) system, also known as the wet FGD or “scrubber,” is used to control SO2 and hydrogen chloride, as well as other water-soluble emissions. As the flue gas passes through the scrubber, it is mixed with limestone slurry. The limestone reacts with the flue gas and absorbs the sulfur dioxide in the flue gas, forming calcium sulfite. Air (oxygen) is blown into the absorber tank causing a chemical reaction which converts the calcium sulfite into calcium sulfate or synthetic gypsum. The gypsum slurry is then dewatered and can be used as a valuable product to make wallboard for construction projects.
To reduce NOx emissions even further, a selective catalytic reduction system (SCR) is employed. Within this system, an ammonia solution is injected into the flue gas stream. The NOx in the flue gas reacts with the injected ammonia, in the presence of a catalyst, producing nitrogen and water vapor.