Submitted by आनंदयात्री on 3 June, 2012 - 01:49
आज, ३ जूनच्या भागाबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.
नेहमीचाच, पण जाहीर चर्चेसाठी थोडासा वेगळा असा विषय वाटतोय...
सत्यमेव जयते भाग १ - http://www.maayboli.com/node/34791
सत्यमेव जयते भाग २ - http://www.maayboli.com/node/34947
सत्यमेव जयते भाग ३ - http://www.maayboli.com/node/35098
सत्यमेव जयते भाग ४ - http://www.maayboli.com/node/35239
सत्यमेव जयते भाग ६ - http://www.maayboli.com/node/35580
सत्यमेव जयते भाग ७ - http://www.maayboli.com/node/35750
सत्यमेव जयते भाग ८ - http://www.maayboli.com/node/35905
सत्यमेव जयते भाग ९ - http://www.maayboli.com/node/36087
सत्यमेव जयते भाग १० - http://www.maayboli.com/node/36260
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
च्याय्ची जै अवांतराच्या अति
च्याय्ची जै
अवांतराच्या अति अवांतरचे अती अती अवांतर सुरू आहे इथे.
अॅड्मिन करो अन बाफ बंद पडो हा.
नाय तर कमीत कमी ओरिजिनल पहिली १०-१२ पाने उडवून 'कुचाळक्या' असा बाफ बनवावा ही अॅडमिन ना णम्र इणंती.
@मंदार त्या "जागो मोहन
@मंदार
त्या "जागो मोहन प्यारे" ह्या आयडीची पिलावळ आहे ही सगळी, ह्यांना कितीही वेळा इथुन बॅन केल तरी उकीरड्यावर उगवणार्या "भुछत्रा" प्रमाणे नविन-नविन आयडी घेऊन उगवत रहाणार हे इथे. त्या जामोप्याच्या सगळ्या आयड्यांना कालच मोक्ष दिलाय प्रशासकांनी.
ह्म्म्म्म
ह्म्म्म्म
जागो मोहन प्यारे
जागो मोहन प्यारे

च्याय्ची जै अवांतराच्या अति
च्याय्ची जै
अवांतराच्या अति अवांतरचे अती अती अवांतर सुरू आहे इथे.
अॅड्मिन करो अन बाफ बंद पडो हा.
नाय तर कमीत कमी ओरिजिनल पहिली १०-१२ पाने उडवून 'कुचाळक्या' असा बाफ बनवावा ही अॅडमिन ना णम्र इणंती.>>> खरंय ईब्लिस, "प्रेम हा गुन्हा आहे का?" याविषयाची तंगडतोड करत करत ईथल्या विघ्न संतोषी आणि जातियवादी आयडींनी सिलेक्टीव ब्रिडिंग, गाढवाची घोड्याची पैदास, हापुस पायरी रायवळ अशी natural historyची चौफेर सैर घडवुन आणली. एनिमल प्लॅनेटवरही ईतकी diversity दाखवत नसतील.
त्या जामोप्याच्या सगळ्या
त्या जामोप्याच्या सगळ्या आयड्यांना कालच मोक्ष दिलाय प्रशासकांनी.
मोक्ष देणं इतकं सोपं नसतं.
अग्गोबाई, माझ्या नावावर
अग्गोबाई, माझ्या नावावर चर्चा आहे का सुरु? मी जेंव्हा वाल्या लिहिले होते, तेंव्हाही मी स्त्री असेच लिहिले होते. आता फक्त नाव बदलून कमलाबाई झाले, इतकेच.... मला नाही सोस तुमच्यासाठी मुद्दम स्त्री व्हायला.
लिंबूकाका, विजय_आंग्रे,
डिस्कवरी/नॅट जिओ/अॅनिमल प्लॅनेट कुणीच बघत नाही का? एक माशांची जात असते. त्यात एक स्त्री (राणी) मासा [अर्थातच अंडी देणारा] आणि बाकीचे पुरुष मासे असतात. काही कारणाने स्त्री मासा मेला किंवा (पळून) गेला, तर बाकीचे जे पुरुष मासे असतात त्यापैकी एक आपले लिंग बदलून स्त्री मासा होतो. पुढचं सांगायला नकोच........
बुवा, दात काढून हसू नका.. गंभीर समस्या आहे ही... कालपरवाच धागा निघाला होता कुठल्यातरी उच्च ज्ञातीतील लोकाना पोरी मिळत नाहीत, त्यांच्या पोरी दुसर्या जातीत जातात म्हणून... हे असेच चालु राहिले तर त्या ज्ञातीला तुम्ही सुचवलेला मार्गच स्वीकारावा लागेल नै का??
म्हणुन दात काढून हसु नका... गंभीर समस्या आहे ही!!!
एकेकांची बत्तिशी खरी होते म्हणे... तुमची बत्तिशी खरी झाली तर त्या ज्ञातीवर तीच पाळी येईल, नै का?? 
मोक्ष देणं इतकं सोपं
मोक्ष देणं इतकं सोपं नसतं.
कालच कुठेतरी गज्जु कागलकर, गजानन कागलकर या नावाने आय डी पाहिले.
कमलाबाई सोनटक्केताई
कमलाबाई सोनटक्केताई काहिन्च्यात स्त्रीभ्रूणहत्या वगैरे करतात म्हनुन त्यान्च्यात मुलि उरतच नाहित मग भटान्च्या मुलीन्च्या मागे लागतात........कसें?
हो का? पण असे असेल तर मग
हो का? पण असे असेल तर मग त्या मुली इतर जातीत का जातात? त्यांच्या जातीतील मुले संपली म्हणून..?
छान चर्चा
छान चर्चा
छान..
छान..
कुठुन कुठे चालली आहे चर्चेची
कुठुन कुठे चालली आहे चर्चेची गाडी???
कमलाबाइंचा आय डी निजधामाला
कमलाबाइंचा आय डी निजधामाला गेला.. .
हाही जामोप्याच का? मेलेला प्रत्येक आय डी जामोप्याच वाटू लागलाय! 
अमक्या तमक्या गुणवंत वाणाचे
अमक्या तमक्या गुणवंत वाणाचे डॉक्टर अमक्या तमक्या हॉस्पिटलात असतात म्हणे.
कुणीतरी इथेच लिहिले होते ना ?
सोलापूर भाजपा उमेदवाराचे जात
सोलापूर भाजपा उमेदवाराचे जात सर्टिफिकेट चे काय लफडे झाले म्हणे ?
तामिळनाडूतील अण्णा द्रमुक
तामिळनाडूतील अण्णा द्रमुक पक्षाच्या एका दलित आमदारानं ब्राह्मण मुलीशी विवाह केल्याने मंदिराचे पुजारी असलेल्या मुलीच्या वडिलांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलीच्या वडिलांनी मुलानं आपला विश्वासघात केल्याची तक्रारही पोलिसांत नोंदवली आहे
https://www.loksatta.com/desh-videsh-news/dalit-aiadmk-mla-marries-brahm...
लग्न केले ह्यात विश्वासघात कसला ?
खाप पंचायतीकडून आपल्याच विधना
खाप पंचायतीकडून आपल्याच विधना वहिनीसोबत लग्न करण्याची शिक्षा देण्यात आल्यामुळे झारखंडमधील एका तरुणाने आत्महत्या केली आहे. मंगळवारी रात्री झारखंडच्या रामगढ मधील रोला बगिचा भागात हा प्रकार घडला. लव कुमार असं मृत तरुणाचं नाव असून, दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध उघडकीस आल्यामुळे खाप पंचायतीने लव कुमारला शिक्षा म्हणून आपल्याच विधवा वहिनीसोबत लग्न करण्याची शिक्षा सुनावली होती.
https://www.loksatta.com/desh-videsh-news/forced-by-khap-to-marry-bhabi-...
https://sanatanprabhat.org
https://sanatanprabhat.org/marathi/419883.html
त्रावणकोर मंदिरात मागास वर्गीय पुजारी नेमल्याबद्दल सनातनकडून दुःखप्रदर्शन
उत्तर प्रदेशच्या राजकारणात
उत्तर प्रदेशच्या राजकारणात जात खूप महत्त्वाची भूमिका बजावते. पण मागच्या काही वर्षांपासून या राज्यात गाडीच्या नंबर प्लेटवरुन जातीची ओळख सांगण्याचं एक नवीन फॅड आलं आहे. यादव, जाट, गुरजर, ब्राह्मण, पंडित, क्षत्रिय, लोधी आणि मौर्य अशा विविध जातींच्या नावाचे स्टिकर्स एसयूव्ही, कार, मोटरसायकल आणि अन्य गाड्यांच्या नंबर प्लेटसवर लावले जातात. त्यातून एक प्रकारचं सामाजिक वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न दिसतो.
https://www.loksatta.com/desh-videsh-news/maharashtra-teacher-harshal-pr...
*हाही धार्मिक दहशतवादच!--*
*हाही धार्मिक दहशतवादच!--*
मौजे निंबळक,ता.नगर जि.अहमदनगर येथील संतोष घोलप हा सुशिक्षीत मराठा तरूण मागील 8-10 वर्षांपासून ज्याेतिर्विज्ञानाच्या आधारे ज्योतिष सांगतो,कुंडल्या पाहतो.त्याचे या विषयावर काही लेखही वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले आहेत.त्याला लोकांकडून चांगला प्रतीसाद आहे.
संतोष घोलपचं हे कुंडल्या पाहणं,ज्योतिष सांगणे परीसरातील ब्रम्हवृंदास मान्य नाही.संताेष घोलपमुळे त्यांच्या धंद्याला बराच फटका बसत आहे.ज्योतिष सांगणे,कुंडल्या पाहणे,यांसारखे धार्मिक सोपस्कार करण्याचा अधिकार फक्त ब्राम्हणांनाच आहे असे त्यांचे म्हणने आहे.
या जळफळाटातून दि 14 एप्रील 2017 रोजी सायंकाळी काही ब्राम्हणांनी थेट निंबळक येथील संतोषच्या घरी जाऊन संतोष व त्याच्या कुटुंबावर दगडगोट्यांनी मारहाण करीत जीवघेणा हल्ला केला.जखमी संतोषला अहमदनगरच्या जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तिकडे हल्लेखोरांनी हल्ला करून थेट पोलीस स्टेशन गाठत रस्ता लुटीच्या खोट्या फिर्यादीचा कार्यक्रमही राबविला.
दि.15 एप्रील रोजी आम्ही जिल्हा रूग्णालयात जखमी संतोषची समक्ष भेटून चौकशी केली.त्याला बराच मार लागलेला आहे.डोक्यात,तोंडावर टाके पडलेले आहेत.मात्र गुन्हा दाखल नव्हता. संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकार्यांना याबाबत कठोर कारवाई करण्याबाबत बोलले नंतर गुन्हा दाखल झाला व पोलीस घटनास्थळी जाऊन आले.माध्यमांना घटनेची माहीती मिळूनही त्यांची नेहमी प्रमाणे चुप्पी! पिडीत मराठा अन् हल्लेखोर ब्राम्हण,शिवाय धार्मिक बाब! म्हणून गप्प असतील कदाचित!
संतोष घोलपने ज्याेतिर्विज्ञानाचा अभ्यास करून त्याचा उपयोग करणे खरंच अपराध आहे? आज प्रगत काळात हे होत असेल तर 400वर्षांपूर्वी संत तुकाराम महाराजांच्या बाबतची कल्पना न केलेलीच बरी! पूर्वी झालं असेल,आता कुठं राहीलंय असं काही? असं म्हणणारांनीही विचार करावा एवढंच!
---संजीव भोर पाटील,संस्थापक अध्यक्ष शिवप्रहार संघटना महाराष्ट्र
फेसबुक वरून
https://m.facebook.com/sanjiv.bhor/posts/pcb.1296370930459301/?photo_id=...
(No subject)
पॉईण्ट नम्बर दोन मध्ये पॉईण्ट आहे

खरा प्रकार काहितरी वेगळाच
खरा प्रकार काहितरी वेगळाच असावा, पण ब्राह्मणांवर बिल फाडलेलं दिसतंय. बिचार्या ब्राह्मण ज्योतिषांचं उत्पन्न ते काय असणार, शिवाय हल्ली कोणि फुलटाइम ज्योतिषी असणं हे सुद्धा विरळाच, लॉबी करणं तर दूरची बाब. काळीमाऊ, इस बार तुम चूक्याच...
Pages