Submitted by अनामिका२१ on 26 December, 2020 - 08:50
मी गेल्या ५ वर्षा पासून सीमेन्स डिशवॉशर वापरत आहे पण कधीच महिनाभर ही न बिघडता मशीन चालली नाही, आत्ताच ९००० खर्च करून परत ७००० चा पार्ट लागेल असे सांगितले. डिशवॉशर वापरत असल्यामुळे आता बाईच्या हातचे घासलेले भांडे नको वाटतात. इथे कोणी डिशवॉशर वापरत आहे का? वापरत असाल तर कोणता ब्रँड? तुमचा aftersales अनुभव कसा आहे? LG व Bosch कोणता ब्रँड घ्यावा? भारतातले अनुभव हवेत कारण बाहेर देशात टेकनॉलॉजि इथल्यापेक्षा चांगली आहे.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आय एफ बी चा माझ्याकडे साधारण
आय एफ बी चा माझ्याकडे साधारण 8 वर्षे आहे अजून तरी काही प्रॉब्लेम आला नाही.
We are using Bosch for last 6
We are using Bosch for last 6 years. Only once we replaced heater. No other issues. I think Siemens and Bosch service is common in India.
LG चा वाईट अनुभव आहे.
LG चा वाईट अनुभव आहे. Whirlpool आवडले. Bosch चांगले आहे असे ऐकलयं. (अमेरिकेत)
LG....
हो मी वापरले पण परत केले , सारखे काही तरी प्रोब्लेम्स होतं होते.
थँक्स चिडकू , mandard ,
थँक्स चिडकू , mandard , अस्मिता.
IFB चे जुने मॉडेल्स चांगले होते, नवीन मध्ये प्रॉब्लेमआहे असं ऐकलंय, आणी आफ्टर सेल्स चा ही प्रॉब्लेम आहे आमच्याकडे
LG तुम्ही वापरलेत का?
Siemens and Bosch service common आहे, पण पार्टस availability नाही machine बंद पडले की १०-१५ दिवस दिवस पार्ट ची वाट पाहायला लागते , खूप confusion आहे कदाचीत आम्हाला faulty machine मिळालाय siemens च, आत्तापर्यन्त heatpump ७५००, waterjacket ५५० आणी दरवेळी सर्विस फीस ८०० असे जवळपास १०००० खर्च झाले आणी machine अजून बंद आहे आता पॉवर module खराब आहे price ६९०० approx आणी जुने machine exchange चे फक्त २०००-३००० मिळतात, जर चालू नाही झाले तर सगळे पैसे पाण्यात. सीमेन्स bosch चे पार्टस खूप महाग आहेत.
माझ्याकडे IFB डिशवॉशर आहे.
माझ्याकडे IFB डिशवॉशर आहे. गेले 5 वर्षे सतत वापरले आहे. पाहुणे आले की दिवसात 3 वेळा देखील लावते. एखादा देखील प्रॉब्लेम आलेला नाही. भांड्याला कामवाली बाई लावलेली नाही!
सिमेन्स डिश वॉशर आम्ही 10 दहा
सिमेन्स डिश वॉशर आम्ही 10 दहा वर्ष वापरत आहोत दहा वर्षानंतर त्याची फक्त एकदा दुरुस्ती करावी लागली आमचा अनुभव खूपच चांगला आहे प्रसंगी दिवसातून दोन वेळा सुद्धा वापरला जातो
कुकर वगैरे जड भांडी
कुकर वगैरे जड भांडी डिशवॉशरमधे चांगली निघतात(घासली जातात) का?
सिमेन्स डिश वॉशर +१
सिमेन्स डिश वॉशर +१
Aluminium आणि nonstick. ही
Aluminium आणि nonstick. ही भांडी खराब होतात.
मला डिशवॉशरचा अनुभव नाही,
मला डिशवॉशरचा अनुभव नाही, माहिती नाही.
पण दर महिन्याला काही ना काही समस्या येत असतील तर:
तुमचा पीस खराब निघाला असावा. वॉरंटी काळातही समस्या येत होत्या का?
तुमच्या वापरात काही चुका होतात का? पाणी कसे आहे अतिक्षारयुक्त आहे का? त्याने समस्या येत आहेत का? घरातील विद्युत प्रवाहात दोष नसावा अन्यथा इतर उपकरणेही खराब झाली असती पण डिश वॉशरला पुरवठा करण्याऱ्या पॉईंट मध्ये काही दोष आहे का, अर्थींंग नीट नाही, लूज कॉन्टॅक्ट वगैरे? हे नीट तपासून पहा. अन्यथा नवा घ्याल आणि त्यालाही सतत समस्या असे नको व्हायला.
भारतात खूप कमी वापर होती dish
भारतात खूप कमी वापर होतो dish washer च.
गरम पाण्याचे फवारे आणि डिटर्जंट ह्याचा वापर करून भांडी साफ होतात.
थँक्स मीता71, प्रसाद70,
थँक्स मीता71, प्रसाद70, प्रणवंत, मानव पृथ्वीकर , Hemant 33
हो कदाचित faulty piece मिळाला आम्हाला, आधी हार्डवॉटर होते बोअरिंग चे आता आम्ही म्युनिसिपल वॉटर वापरतो, stabilizer पूर्ण घरासाठी लावून घेतला आहे आणि वायरिंग न्यू आहेत, सध्या नवीन पार्ट टाकून बघतो जर नशिबाने machine चालली तर ४०-४५ हजार काही वर्ष वाचतील २०१४ मध्ये घेतली होती machine.
देवकी Machine चालली तर खूप छान आहे, सगळी भांडी छान घासली जातात, bosch चे टॅबलेट मिळतात त्या वापरल्या की फक्त भांडी खरकटे काढून व्यवस्थित रचून ठेवली की झाले. १ तासात सगळी भांडी (८-१० डिश, आम्ही इडली डिश वापरतो जेवायला, मोठी ताट नाही बसत यात, mediun साईझ चालतात, १०-१२ वाट्या, १०-१५ चमचे, ४-५ छोटी ताटली (नाश्ता प्लेट) १०-१२ ग्लास, एक ५ लिटर चा विनोद चा कुकर+झाकण, एक छोटी पॅन (स्टील), १ कढई (स्टील), एक पातेले, छोटे १-२ भांडी अँप्रोक्स इतके एकावेळी धुतले जाते ते ही गरम पाण्यात, स्टीम सहित. नवीन घेतली machine तेंव्हा माझे ८-१० वर्षा पूर्वीचे स्टील चे रोजचे भांडे ८-१० दिवसात नवीन आनल्यासारखे चमकायला लागले, आणी अजूनही रोज घासून झाले की नवीनच वाटतात. एकदा डिशवॉशर वापरले तर बाईच्या आणी स्वतःच्या हातचे घासलेले भांडे ही क्लीन वाटत नाही. आणी दिवसातून ३-४ वेळा ही वापरता येते, भांडे घासायची नो कटकट.
डिशवॉशर कन्सेप्ट नवीन आहे म्हणून मी एक्सप्लेन केले, पण यात coated, अलुमिनियम, आणी पातळ प्लास्टिक नाही चालत. मी aluminum आणी नॉनस्टिक नाही वापरत फक्त स्टील वापरते आणी बेकिंग साठी glassware डिशवॉशर safe घेते. प्लास्टिक ही dishwasher सेफ मिळते.
पण हार्डवॉटर असेल तर प्रॉब्लेम येतो machine ला, आणी वॉटर pressure १० लिटर पर मिनिटे लागतो नाहीतर machine नाही चालत
थोडक्यात whirlpool वगळता इतर
थोडक्यात whirlpool वगळता इतर सर्व ब्रँड्स ना एक तरी negative मत मिळालंय
अनामिका२१ , धन्यवाद!
अनामिका२१ , धन्यवाद!
हार्ड अॅनोडाइज्ड भांडी पण चालतात का?
नाही देवकी नॉन स्टिक आणी
माझ्याकडं बॉषच डिशवॉशर आहे, आणी ४-५ वर्षात २-३ वेळा रिपेअर केले पण चांगले चालत आहे.
नाही देवकी नॉन स्टिक आणी anodized coatings निघून जातात, कमी तापमानावर चालतील कदाचित पण भांड्यांच्या वर लेबल असते ते बघून घ्या आजकाल बर्याच companies डिशवॉशर safe प्रॉडक्ट्स बनवतात
थँक्स दिव्या१७, फलक से जुदा
थँक्स दिव्या१७, फलक से जुदा
देवकी, माझ्याकडे हार्ड anodized नाही, पण लेबल बघून घ्या
सॅमसंगचं डिशवॉशर कुणी वापरले
सॅमसंगचं डिशवॉशर कुणी वापरले आहे का ? कोणते मॉडेल घ्यावे ? काय काय फिचर्स असावेत ?
टॅब्ज वापरावेच लागतात का ? त्याच खर्च महिन्याला किती होतो ?
सॅमसंगच्या हेल्पलाईनवर मीठ आणि डिटर्जंट वापरा असे सांगितलेय.
१० दिवस झाले कि
१० दिवस झाले कि
शेवटी घेऊन टाकलं एक कुठलं तरी.
टॅब्ज वापरावेच लागतात का ?
टॅब्ज वापरावेच लागतात का ? त्याच खर्च महिन्याला किती होतो ?
सॅमसंगच्या हेल्पलाईनवर मीठ आणि डिटर्जंट वापरा असे सांगितलेय.
>> Try baking soda.. it's friendlier for economy, ecology and will give u better results
मी हातानीच घासते भांडी.
मी हातानीच घासते भांडी. मोस्ट इको फ्रेंडली व्हर्जन. काम झाले की एक ग्लास पाणी पिते बसून.
आमा, पाणी वाचवण्याचा प्रयत्न
आमा, पाणी वाचवण्याचा प्रयत्न म्हणत अ साल तर मला जीवित नदीच्या एका आघाडीच्या कार्यकर्तीने सांगितले की पाणी कमी लागते dishwasher la.
Huge water saving.
तिच्याकडे इलेक्ट्रिसिटी + पाणी अशा हिशोबाने मात्र analysis नव्हते.
+ हाताने घासताना तुम्ही साबण
+ हाताने घासताना तुम्ही साबण वापरता का राखुंडी? का बेकिंग पावडर का मीठ का अजून काही? पाणी सोडून ठेवता का माव श्यांसारखे?
हे सगळे प्रश्न येतात.. ते खरंच एको फ्रेंडली आहे का ठरवायला.
हाताने भांडी घास्ताना
हाताने भांडी घास्ताना
१) खरकटी भांडी कमी पाण् यात भिजवते
२) खरकटा कच रा ओला कचरा मध्ये जमा करते
३) लिक्विड डिश वॉश ह्यात पाणी टाकुन डायल्युट करते किंवा कमी प्रमाणात वापरते
४) भांडी धुतानाच नळ ऑन करते व कमी फोर्सने नाहीतर कपडे भिजतात.
५ ) धुतलेली भांडी ओ ट्यावरच सुकवते.
६) राख हो राखुंडी म्हणजे दात घासायला पूर्वी वापरा येचे ती पावडर. राख व नारळाच्या शेंडीने भांडी घास्ता येतात मला पूर्वी केलेले आहे
लि क्विड डि वॉश पट णार नाही पण सध्या तोच आहे.
पाणी सोडून ठेवता का माव
पाणी सोडून ठेवता का माव श्यांसारखे?>> मावशी नाही हो मी. चार घरची भांडी करायचा अनुभव नाही. ३०% टॅक्स ब्राकेट मध्ये आहे.
बाथरूम , किचन सिंक, वॉश बेसिन
बाथरूम , किचन सिंक, वॉश बेसिन मध्ये गेलेले पाणी रिसायकल + फिल्टर होऊन टॉयलेट किंवा मोटारी धुवायला वापराची सोय झाली तर पाण्याचा वापर कमी होईल.
बाथरूम , किचन सिंक, वॉश बेसिन
बाथरूम , किचन सिंक, वॉश बेसिन मध्ये गेलेले पाणी रिसायकल + फिल्टर होऊन टॉयलेट किंवा मोटारी धुवायला वापराची सोय झाली तर पाण्याचा वापर कमी होईल. >> खरंय!
मावशी नाही हो मी. चार घरची
मावशी नाही हो मी. चार घरची भांडी करायचा अनुभव नाही. ३०% टॅक्स ब्राकेट मध्ये आहे. >> माहिती आहे amaa. मी तसे म्हटले नाही आणि एखादी व्यक्ती मावशी असणे ह्यात कमीपणा आहे असे वाटत नाही. प्रत्येकजण आपल्या आपल्या पोटाकरता झगडत असतो झालं!
फक्त एखाद्या माणसाला तसे पाणी सोडण्याची सवय असते का अशा अर्थाने तो प्रश्न होता. असेल तर पाणी वाचत नाही अशा अर्थाने. जनरिक.
मी हातानीच घासते भांडी. मोस्ट
मी हातानीच घासते भांडी. मोस्ट इको फ्रेंडली व्हर्जन. काम झाले की एक ग्लास पाणी पिते बसून.>>
डिश वॉशर उलट पाणि वाचवितो. भांडी हाताने घासली कि नळ चालू रहातो आणि पाणी जास्त वाहून जाते.
https://www.cnet.com/home/kitchen-and-household/how-much-water-do-dishwashers-use/
(आता तुम्ही बादली घेऊन, अगदी तेवढ्याच पाण्यात भांडी घासत असाल तर मग प्रश्नच नाही. माझ्यासारखे (सर्वसामान्य) लोक नळ चालू ठेवून पाण्याची नासाडी करतात ह्या ग्रुहितकावर आधारीत आहे हे कॅल्क्युलेशन.)
पाणी सोडून ठेवता का माव श्यांसारखे?>> मावशी नाही हो मी. चार घरची भांडी करायचा अनुभव नाही. ३०% टॅक्स ब्राकेट मध्ये आहे.>>>
धागा भरकटला तरी हरकत नाही, तर
अमा मावशी..... कित्ती आपलेपण
अमा मावशी..... कित्ती आपलेपण वाटतं ना..! मी आता अमा मावशीच म्हणणार..!
अमा म्हणजे अश्विनी मामी.
अमा म्हणजे अश्विनी मामी. मामीला मावशी करू नका.
ओह.... अमामामी पण ठीकच आहे
ओह.... मामी पण ठीकच आहे
do your own dishes people. I
do your own dishes people. I don't have dishwasher or washing machine. All bhache welcome .
खास लोकाग्रहास्तव आयडी बदलली
खास लोकाग्रहास्तव आयडी बदलली आहे.
असू द्यायची हो. अमामी काकू
असू द्यायची हो. अमा-मामीका(कू)-मा(वशी) पण झाले असते काही दिवसांनी.
ह्यालाच Troling म्हणतात का?
ह्यालाच Troling म्हणतात का?
जहाँ मे जाती हू वही चले आते हो..
आणि चुकीचे अर्थ काढून react.
Asoch! प्रत्येकाचा स्वभाव/core values असतात, त्यानुसार तो वागतो. आणि त्यानुसार त्याला फळही मिळते.
एस्पेशियाली झुंडीने एकत्र आले की मानसिकता अजून बदलते. आपण एखाद्याला त्रास द्यायचा म्हणून एकत्र येऊन "गंमत" करतोय,जी खरतर गंमत नाही bullying आहे - हे लक्षात येतं नाही. इंटरनेट सारख्या चेहराहीन जगात तर अधिकच सोप्प!
Luckily, आजूबाजूला फारच supporting aani चांगुलपणा करता इंस्पायार करणारी कुटुंब, shejaar, मैत्रिणी आहेत.
त्यामुळे माझ्याकडून तुम्हाला पास! ~ आश्र्विनीमावशी आणि कंपू साठी.
U Enjoy ur own way!
अमा, अहो एवढा कशाला हट्ट
अमा, अहो एवढा कशाला हट्ट पुरवत बसायचं भाचरांचा..
चार भांडी पडलीत घासुन येते.
चार भांडी पडलीत घासुन येते.
प्रोफाइल नेम बदलल्यावर
प्रोफाइल नेम बदलल्यावर आधीच्या प्रतिसादांमधे पण बदलून दिसायचं ना पूर्वी? हल्ली नाही दिसत का तसं?
वावे, दिसतंय की.
वावे, दिसतंय की.
नानबा, हे तुमचं नेहमीचंच आहे. याला तुम्ही बुलिंग म्हणत असाल, तर तुम्ही बुलिंग काय असतं , हे पाहिलेलंच नाही. (ही धमकी नाही. बुलिंग पाहिल्याच्या आठवणी आहेत)
आणि रँडम प्रतिसादांवरून तुम्ही माणसांच्या स्वभावाविषयी इ. सर्टफुकट इश्यु करताय , कंपूबाजीचे निष्कर्ष काढताय. धन्य _/\_
अमा अहो लोकांकडे १० लोकांची
अमा अहो लोकांकडे १० लोकांची भांडी पडत असतिल तरी त्यांनी ती हातानीच घासावीत का? एखाद्याला बॅक पेन असू शकतो.
धाग्या चे नाव बघून मत द्या इतरांना का फोर्स?
माझ्या मते अमा ट्रोल नाहित,
माझ्या मते अमा ट्रोल नाहित, इनोसंट ली बोलतात
धाग्या चे नाव बघून मत द्या
धाग्या चे नाव बघून मत द्या Happy इतरांना का फोर्स?>> फोर्स नाही हो. हवे ते करा. उगीच काय विशय वाढवता.
आणि कंपू साठी.>>>> हे काय आणि
आणि कंपू साठी.>>>> हे काय आणि भलतेच!
अमा, भाचरांसाठी कायपण?
वावे, दिसतंय की
वावे, दिसतंय की
मग मलाच दिसत नाहीये.
वावे, तुमचं बरोबर आहे. मी
वावे, तुमचं बरोबर आहे. मी शेवटचेच दोन प्रतिसाद पाहिले होते.
जुन्या प्रतिसादांत नाव तसंच राहिलं आहे. हा बग आधीही एकदा आला होता.
Happy do your own dishes people. I don't have dishwasher or washing machine. All bhache welcome .
Submitted by अमा on 10 March, 2022 - 10:46
खास लोकाग्रहास्तव आयडी बदलली आहे.
Submitted by अश्विनीमावशी on 10 March, 2022 - 11:35
भांडी घासताना भांड्याला भांडे
भांडी घासताना भांड्याला भांडे लागणारच. डिश वॉशर मधे लागत नसेल तर जीव भांड्यात पडला म्हणायचे. एरव्ही ही बायकोला "रोज थंड पाण्यात भांडी घासणार नाही" हे ठणकावून सांगतच होतो कि. आता तर काय आतच पाणी गरम होणार, हातही घालायचा नाही. प्रोग्रॅम लावून खाली बागेत जाऊन व्हॉटस अॅप वर बाप्यांना खाली बोलवताना असुरी आनंद मिळेल. याआधी वॉशिंग मशीन घेतले तेव्हा असा आनंद झाल्याचे अंधुकसे आठवते.
नेमक काय झाल आहे ? नानबा हे
नेमक काय झाल आहे ? नानबा हे ट्रोलिंग का वाटत आहे ? मला तर ते एकदम इनोसंटपणाचा आव आणुन (चुकीच्या अर्थाने नाही) केलेलं फनी स्टेटमेंट वाटल.
सीमा, संपर्कातून मेल करत आहे.
सीमा, संपर्कातून मेल करत आहे.
पाणी वेस्ट केले नाही तर ढग
पाणी वेस्ट केले नाही तर ढग कशाचे होणार अन पाऊस कसा पडणार
Pages