डिशवॉशर चा अनुभव, तुम्ही कोणता ब्रँड वापरता

Submitted by अनामिका२१ on 26 December, 2020 - 08:50

मी गेल्या ५ वर्षा पासून सीमेन्स डिशवॉशर वापरत आहे पण कधीच महिनाभर ही न बिघडता मशीन चालली नाही, आत्ताच ९००० खर्च करून परत ७००० चा पार्ट लागेल असे सांगितले. डिशवॉशर वापरत असल्यामुळे आता बाईच्या हातचे घासलेले भांडे नको वाटतात. इथे कोणी डिशवॉशर वापरत आहे का? वापरत असाल तर कोणता ब्रँड? तुमचा aftersales अनुभव कसा आहे? LG व Bosch कोणता ब्रँड घ्यावा? भारतातले अनुभव हवेत कारण बाहेर देशात टेकनॉलॉजि इथल्यापेक्षा चांगली आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

आता मी, " अश्विनीमावशी, तुम्हांला संपर्कातून मेल करत आहे," असं लिहिलं तर ते ट्रोलिंग होईल.

Pages