Submitted by कटप्पा on 14 June, 2018 - 18:53
उन्हाळा म्हणजे chilled बिअर आणि संध्याकाळी पेग.
प्रकार 1 - नीट . म्हणजे काहीही न मिसळता. याची मजा वेगळीच आहे. पण हळू हळू प्यावी नाहीतर हालत खराब.
प्रकार 2 - ऑन the रॉक्स. बर्फाचे तुकडे आणि स्कॉच.
प्रकार 3 - सोडा किंवा पाणी आणि स्कॉच.
चला तर मग, येताय ना वीकएंड जवळ आलाय !
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
खरी मजा संध्याकाळी टेकडीवर
खरी मजा संध्याकाळी टेकडीवर तास भर भ्रमंती करावी, सूर्यास्ताच्या रंगविभोर पार्श्वभूमीवर मित्र - गप्पा - गाणी - आठवणी अशी मैफिल रंगवावी.
...मग घरी आल्यावर टेरसवर बैठक जमवावी , समोर हार्मोनियम ओढावी... गज़ल गावी ...
आणि अशा वेळी साथीला बीरा चा सोनेरी फेसाळलेला मग असावा..
याचे नांव मोक्ष...
थंडी आहे हे मान्य आहव, पण
थंडी आहे हे मान्य आहे, पण धागा एवढा का थंडावला.. आज शनिवार आहे जरा मार्टीनी, मार्गारीटा येऊद्यात..
आज लॉंग आयलंड बनवलाय घरीच...
आज लॉंग आयलंड बनवलाय घरीच...
काल रात्री घरी कायपीरिन्या (
काल रात्री घरी कायपीरिन्या ( Caipirinha) बनवण्याचा पहिलाच प्रयत्न केला आणि सुपर सक्सेफुल झाला. गंमत म्हणून 'कशासा' (cachaça) ची खरेदी केली होती, तिचं सार्थक झालं.
बेस लेमोनेड असलं तरी मोहितोपेक्षा खुप वेगळी चव लागते.
Mojito - Rum +sugar +lemon + Fresh mint leaves
Caipirinha - cachaça + lemon + sugar + ice
(No subject)
बियर, कधी कधी अशी तिखटजाळ मिरचीचे तुकडे टाकून घ्यायला मजा येते...
असे चिली व्होडका कॉकटेल आणि
असे चिली व्होडका कॉकटेल आणि शॉट्स माहीत आहेत. बिअर मध्ये चिली माहीत नव्हतं.
व्होडका शॉट्स साठी तर विषेशच धैर्य असावं लागतं. जिभेच्या टोकापासुन ते इंटेस्टाइन पर्यंत जळत जातं.
मी अशी मिरची फक्त गोवन हुराक
मी अशी मिरची फक्त गोवन हुराक सोबत घातली आहे
त्यात मीठ, ताजी मिरची आणि टॉप अप करायला सप्राईत
बर्फाचे तुकडे
रसिकहो, आज ख्रिसमस इव्ह चा
रसिकहो, आज ख्रिसमस इव्ह चा काय प्लॅन आहे?
आमच्याकडे आज दोन वर्जिन पिनाकोलाडा - एक आईसाहेबांसाठी आणि दुसरी नवऱयासाठी.. व माझ्यासाठी नाॅर्मल व्हाईट रम पिनाकोलाडा..
आज मी "च्रप्स स्पेशल" घेणार
आज मी "च्रप्स स्पेशल" घेणार आहे..
30 ml रम
+ 30 ml वोडका
+30 ml तकीला
+30 ml जीन
+100 ml sprite
+ लिंबाचा रस
चियर्स...
आज मी "च्रप्स स्पेशल" घेणार
आज मी "च्रप्स स्पेशल" घेणार आहे..
नाही झेपणार मला..
30 ml रम
+ 30 ml वोडका
+30 ml तकीला
+30 ml जीन
+100 ml sprite
+ लिंबाचा रस>> ह्यातलं जीन सोडलं तर बाकी सगळं आहे घरी.. उद्या किंवा न्यूयर ला ट्राय मारेन पण 30 ml म्हणजे मी डायरेक्ट ढगात
मग 20 ml घ्या प्रत्येकी...
मग 20 ml घ्या प्रत्येकी...
आयडिया मस्त आहे. सिंगल ड्रिंक
आयडिया मस्त आहे. सिंगल ड्रिंक, आरामात पीत बसायचं
आज मी "च्रप्स स्पेशल" घेणार
आज मी "च्रप्स स्पेशल" घेणार आहे..
30 ml रम
+ 30 ml वोडका
+30 ml तकीला
+30 ml जीन
+100 ml sprite
+ लिंबाचा रस
<<
व्हाईट रम.
स्प्राईट नाही. कोला हवा. काळ्या रंगाचं काहीही.
लिंबा ऐवजी संत्र्याचा स्वाद असलेलं क्वाइंत्रू किंवा ट्रिपल सेक छान लागतं.
ही एल.आय.आय.टी ची रेस्पी आहे. लाँग आयलंड आईस्ड टी.
आज वर्षभर जपून ठेवलेली डबल
आज वर्षभर जपून ठेवलेली डबल ब्लॅक काढणार
शेवटी एकदाचे हे वर्ष संपताय या आनंदात
सोबत चितळे बाकरवडी, सुहाना चकली आणि चिकन बिर्याणी
आज माझ्याकडे Teacher's 50 आणि
आज माझ्याकडे Teacher's 50 आणि मसाला काजू.....
सोबत रेख्ता लाईव्ह मधल्या गझल.........
Submitted by अतरंगी on 6 December, 2020 - 21:36>>>>>>
माझ्याकडे आज पण सेम मेन्यू.
फक्त रेख्ता लाईव्ह ऐवजी नुसरत.....
सादगी तो हमारी जरा देखिए......
वाह क्या याद दिला दी
वाह क्या याद दिला दी
मी सुखन मध्ये ऐकेलल तेव्हापासून जाम फिदा झालोय
सादगी तो हमारी
अप्रतिम
https://youtu.be/oswSMqqQ-DU
https://youtu.be/oswSMqqQ-DU
जाता जाता हे पण पहा.
टिम सुखन रेख्ता मधे.....
(No subject)
आज Tanqueray Rangpur gin
आज Tanqueray Rangpur gin फिव्हर ट्री इंडियन टॉनिक बरोबर. चखना म्हणून महाबळेश्वरी फुटाणे थोडेसे. रंगपूर नीट सुध्दा छान लागते पण इंडियन टॉनिक चा कडू पणा वेगळी मजा आणतो.
आशु... योग्य वेळी उघडताय डबल
आशु... योग्य वेळी उघडताय डबल ब्लॅक...
असे प्लॅनिंग फक्त काही लोकांनाच जमते.. असा कंट्रोल हवा... चियर्स !!!
आ रा रा - करेक्ट.. मीच थोडा
आ रा रा - करेक्ट.. मीच थोडा बदल केलाय लॉंग आयलंड मध्ये... छान लागते अशी...
ह्या वर्षाची शेवटची मार्गरीटा
ह्या वर्षाची शेवटची मार्गरीटा.. हॅप्पी न्यू यर सर्वांना
म्हाळसा, Don Julio आणी
म्हाळसा, Don Julio आणी Cointreau म्हणजे एकदम authentic ingredients वापरले आहेत. फ्रेश लाईम ज्यूस असेलच असं गृहीत धरतो. एन्जॉय!!
आशुचँप, डबल ब्लॅक - गूड चॉईस!!
फ्रेश लाईम ज्यूस असेलच असं
फ्रेश लाईम ज्यूस असेलच असं गृहीत धरतो.>> हो होता ना फ्रेश लाईम ज्यूस.. त्यानंतर थोडेसे प्रयोगही करण्यात आले.. हिरव्या मिरचीच पाणी आणि कोकम सरबत घालून
Submitted by म्हाळसा on 1
Submitted by म्हाळसा on 1 January, 2021 - 00:53
<<
या फोटोत फेस न करता ग्लासात बियर ओतणारा फोटो हवा.
शेवटच्या फोटोत जादूचे प्रयोग आहेत, की फ्रोझन दारु-कुल्फि?
या फोटोत फेस न करता ग्लासात
या फोटोत फेस न करता ग्लासात बियर ओतणारा फोटो हवा.>> मी फक्त मार्गरीटा फॅन आहे त्यामुळे तसा फोटो शक्य नाही
शेवटच्या फोटोत जादूचे प्रयोग आहेत, की फ्रोझन दारु-कुल्फि? >>
जादूचे प्रयोग म्हणायला हरकत नाही.. ग्लास सकट खुर्चीही आडवा झालीए.. जेव्हा फोटो अपलोड केला तेव्हा सरळच दिसत होता
प्रयोग करण्यात आले वाचून
प्रयोग करण्यात आले वाचून मलाही क्षणभर असंच वाटलं,
मिरचीचं पाणी, कोकम टाकुन एकदम फ्रिझिंग इफेक्ट होऊन ग्लास हातालाही चिकटला की काय आणि हे तो आडवा करून दाखवत आहेत की काय.
मग त्या मागच्या मॅट ने क्लू दिला, फोटोच आडवा आहे.
फेसबुकवर पेताडपिऊ नावाचा धमाल
फेसबुकवर पेताडपिऊ नावाचा धमाल ग्रुप आहे. तिथे अफलातून सुचवण्या येत असतात. तिथे वाचून mojito कॉकटेल करायला घेतलं, जबरदस्त जमलं.
आज रम आणि कॅनडा ड्राय बेत आहे
आज रम आणि कॅनडा ड्राय बेत आहे.. सोबत सुकी भेळ...
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/78004
Pages