Submitted by jui.k on 15 November, 2020 - 10:45
खास यावर्षीच्या दिवाळी अंकासाठी बनवलेली क्ले मिनिएचर मॅग्नेट्स..
गरमा गरम भाजलेलं मक्याचं कणीस!
स्टॉल वरची मोठ्या तव्यावरची खूप सारे बटर घालून बनवलेली पाव भाजी
चॉकोलेट पेस्ट्रीज आणि ब्लु लगून मोकटेल
Mocktail आणि बिअर
शब्दांश प्रकाशनाच्या स्पंदन 2020 दिवाळी अंकासाठी माझे मिनिएचर घेतल्याबद्दल अर्चना गवस चौधरी आणि किल्ली यांचे खूप आभार!
लिंक्स- https://youtu.be/WeGtiaMC-rc
https://drive.google.com/file/d/1uQ-JAgtehZN4fglqBOGIGO59nHZ7mp7Z/view?u...
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अतिशय सुंदर
अतिशय सुंदर
कणीस भाजलेलं कसलं खतरा जमलंय
सुपर्ब ट्रिट आहे दिवाळीची..
सुपर्ब ट्रिट आहे दिवाळीची..
बढिया! कमाल आहेत सगळे मिनीएचर
बढिया! कमाल आहेत सगळे मिनीएचर
सुंदर व सुबक सगळंच. अभिनंदन
सुंदर व सुबक सगळंच.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अभिनंदन
पावभाजी सहीच आहे!!!!! इडली,
पावभाजी सहीच आहे!!!!! अभिनंदन.
सुपर्ब!!
सुपर्ब!! भाजलेलं कणीस व कोळशाची शेगडी एकदम झकास.
भाजलेले कणीस, फुललेले निखारे,
भाजलेले कणीस, फुललेले निखारे, पावावर चोपडलेल्या बटरची तकाकी , काळी कुळकुळीत लोखंडी कढई सगळंच अप्रतिम. शब्द तोकडे पडतायत प्रशंसा करायला.
हुबेहूब जमलंय अगदी! सुंदर
हुबेहूब जमलंय अगदी! सुंदर
धन्यवाद..
धन्यवाद..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खतरा जमलेत
खतरा जमलेत
तुमचं स्वतः च यूट्युबवर चॅनल
तुमचं स्वतः च यूट्युबवर चॅनल सुरू करा
किती भारी बनवलयं
छान हुबेहूब बनले आहेत सगळे
छान हुबेहूब बनले आहेत सगळे खाद्यपदार्थ.
फारच भारी!!
फारच भारी!!
ग्लासेस कसले दिसतायत!!
अप्रतिम !!
अप्रतिम !!
कसले भारी दिसतय हे
कसले भारी दिसतय हे
सुंदर!
सुंदर!
सगळ्यांचे खूप खूप आभार!
सगळ्यांचे खूप खूप आभार!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Kazumi लवकरच youtube चॅनेल सुरू करण्याचा विचार आहे..
खूप छान..
खूप छान..
नि:शब्द. दंडवत खरोखर.
नि:शब्द. दंडवत खरोखर.
धन्यवाद..
धन्यवाद..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूपच सुंदर!
खूपच सुंदर!
थँक्स जयु..
थँक्स जयु..
सुपर्ब!! खूपच सुंदर!
सुपर्ब!! खूपच सुंदर!
सुपर्ब! ग्लास कसले बनवलेत?
सुपर्ब!
ग्लास कसले बनवलेत?
अप्रतिम
अप्रतिम
धन्यवाद सामी, सस्मित, किल्ली
धन्यवाद सामी, सस्मित, किल्ली![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सस्मित ग्लास रेझिन पासून बनवलेले आहेत
कसलं भारी झालंय सगळे, सुंदर!
कसलं भारी झालंय सगळे, सुंदर!
जुई , एक छोटसं निरिक्षण
जुई , एक छोटसं निरिक्षण नोंदवते .
काहि गोष्टी out of proportion वाटतायेत .
म्हणजे लिंबाची फोड आणि कांदा बरोबर म्हणता येईल पण त्या मानाने मग पाव लहान वाटतोय . (किन्वा पावाच्या मानाने ते दोघे मोठे वाटताय)
लिम्बाची फोड , थाळीच्या हिशोबात बरीच मोठी आहे .
बीअर पीचर (ग्लास) आणि मॉकटेल ग्लास , किन्वा मॉकटेल ग्लास आणि पेस्ट्री . किन्न्वा एकत्र ठेवलेत म्हणून तसे वाटत असतील .
प्लीज रागावू नये . सहज जाणवलं म्हणून सांगितले..
स्वस्ति यात राग कसला.. मी
स्वस्ति यात राग कसला.. मी अजूनही शिकतेय सगळं.. पुढच्या वस्तू बनवताना साईझ आणि प्रॉपोरशन कडे नक्की लक्ष देईन.. थँक्स तुमच्या honest प्रतिक्रियेसाठी..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
धन्यवाद निर्मल..
धन्यवाद निर्मल..