Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ती आणि तो रस्त्यावर स्केटिंग
ती आणि तो रस्त्यावर स्केटिंग करत गाणे म्हणत आहेत.
हेमा आणि संजीव कुमार ?
हेमा आणि संजीव कुमार ?
हवा के साथ साथ
तुमको जो देखते ही यार हुआ...
तुमको जो देखते ही यार हुआ... सलमान, रविना.
हवा के साथ साथ
हवा के साथ साथ
लफंगे परिंदे??
लफंगे परिंदे??
श्रद्धा आणि सोनाली दोघी बरोबर
श्रद्धा आणि सोनाली दोघी बरोबर. सलमान आणि रविना चे गाणे लक्षात आले नाही. पण आधी ते दोघे स्केटिंग रिन्क मधे गाणे म्हणतात ना.
अन्याव है! https://youtu.be
अन्याव है! https://youtu.be/Oc7n8x8Gy5c?t=74 हे रस्ते नि हे स्केटींग...
(उगाच हं, हवा के साथ साथ पण छान आहे!)
सलमान आणि रविना चे गाणे माझे
सलमान आणि रविना चे गाणे माझे सुद्धा आवडीचे. पण आधी स्केटिंग रिन्क आहे मग रस्ता.
हिरोला स्वतःच्या टोपीतल्या
हिरोला स्वतःच्या टोपीतल्या आरश्यात ती दिसते. या गाण्यात खूप खूप डान्सर्स आहेत.
अनिल कपूर लाडला का?
अनिल कपूर लाडला का? की गोविंदा. असल्या टोप्या तेच घालू शकतात
व्हय
व्हय
लाडला
लडकी है क्या रे बाबा
(No subject)
हद कर दि आपने?
हद कर दि आपने?
ती सुश्मिता/ऐश्वर्या इ ब्यूटी
ती सुश्मिता/ऐश्वर्या इ ब्यूटी ब्रिगेड मधली कुणी वाटली मला...
कहो तो जरा अलबेला
कहो तो जरा
अलबेला
ओह
ओह
खांद्यावरून कळायला हवे होते ऐश्वर्या आहे
मला राणी वाटली केसांमुळे
<<खांद्यावरून कळायला हवे होते
<<खांद्यावरून कळायला हवे होते ऐश्वर्या आहे<< बाब्बो... काय निरिक्षण आहे.
बाब्बो... काय निरिक्षण आहे.
बाब्बो... काय निरिक्षण आहे. >>>> इतकेच म्हणायला लागते इथे येऊन
उत्तरे कमीच येतात
बरं हे ओळखा -- मराठी रंगीत ७०-८०
लाल नऊवारी, अबोलीची वेणी लेवून मुख्य नृत्यांगना स्टेजवर नाचतेय. रमेश देव समोर बसून शिट्टी मारतोय. नृत्यांगना आणि सहकलाकार लहान मुलांसारखी कू-गाडी करत धावतात.
रेखा
रेखा
कुठं कुठं जायाचं हनिमूनला
बरोबर mrunali.
बरोबर mrunali.
२००० झाले, नवीन काढायला लागेल आता
मी काढला नवा धागा
मी काढला नवा धागा

द्या आता नवे कोडे तिकडे
Pages