Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अजून काही क्लुज
अजून काही क्लुज
1. हा स्टार सन किंवा डॉटर ला लॉंच करायला काढलेला चित्रपट आहे
2. पार्श्वगायनाची गरज घरातच भागलीय
3. पिक्चर आपटलेला आहे
सगळी चिडीचूप शांतता?
सगळी चिडीचूप शांतता?
अजून एक क्लू
1. नायक किंवा नायिकेचा बाप तुम्हाला विनोदी कलाकार म्हणून खुप चांगला माहीत आहे.
गाणं सर्वश्रुत आहे का?
गाणं सर्वश्रुत आहे का?
देव डि
देव डि
गाणं आणि पिक्चर दोन्ही
गाणं आणि पिक्चर दोन्ही सर्वश्रुत नाही.
अजून एक क्लु
नायक किंवा नायिकेचा भाऊ नेजल टोन बद्दल प्रसिद्ध आहे आणि सध्या बंगलोर जवळ शेती करतो.तुम्ही याबद्दल बातमी गेल्या १ वर्षात वाचली असेल.
हिरो

Aditya Narayan ??
Aditya Narayan ??
नाही.सिंगर शी संबंध बरोबर आहे
नाही.सिंगर शी संबंध बरोबर आहे.
इंडीपॉप शी पण संबंध लाव.
मेरे सामने गुडिया जापानी है -
मेरे सामने गुडिया जापानी है - दुश्मन दुनिया का
मेहमूदच्या मुलाचा debut सिनेमा
पिक्चर बरोबर आहे
पिक्चर बरोबर आहे
)
गाणं नशा नशा, नशे मे हम, धुवा धुवा ये जिंदगी आहे (त्यात त्याला गुडिया जापानी है च्या आठवणी येत असल्याने त्यात पण हे दृष्य आहे
फायनली पिक्चर एक्स्पर्ट नी उडी मारली
हे माझ्या सिलैबसमधेच नव्हते
हे माझ्या सिलैबसमधेच नव्हते
एक सोपं
एक सोपं

आले ना मी... हे टॉवेल मे बाहर
आले ना मी... हे टॉवेल मे बाहर आहे...
मी_अनु खंगरी कोडे. हे कॉफी
मी_अनु खंगरी कोडे. हे कॉफी पिऊन सोडवावे लागेल म्हणलं तर श्रद्धाने सोडवलं तोवर. जियो श्रद्धा... (श्रद्धा आणि ए_श्रध्दा वेगळ्या का???)
सीमंतिनी ने उत्तर दिल्यावर
सीमंतिनी ने उत्तर दिल्यावर बरोबर म्हणणं द्वीरुक्ती होईल
श्रद्धा आणि ए_श्रध्दा वेगळ्या का??? Yooo .. मी ज्युनिअर केजी मध्ये आहे अजून इथे..
3
अरुणा ईराणी अर्ली ९०ज??
अरुणा ईराणी अर्ली ९०ज??
हो, लेट एटीज.
हो, लेट 70s
गणपतीचे गाणे असावे... ७०ज...
गणपतीचे गाणे असावे... ७०ज... आता मी देवा हो देवा वर ब्लॉक झाले.... त्यात ती नाही माहिती आहे... पण गणपतीचे गाणे आठवेना...
गणपतीचे नाही.
गणपतीचे नाही.
हिंट: ती हाताने कुठले इंद्रिय दर्शविते, तेच गाउन सांगत आहे.
दिल पे जरा हाथ रख लो
दिल पे जरा हाथ रख लो
बिंगो. जरा जास्तच हिंट दिली
बिंगो. जरा जास्तच हिंट दिली का?
अपनापन 1977
अपनापन 1977
नाही तुमची हिंट वाचायच्या
नाही तुमची हिंट वाचायच्या आधीच ओळखले
वॉव, ग्रेट.
वॉव, ग्रेट.
सही!!
सही!!
भावासाठी गाणं म्हणतोय....
भावासाठी गाणं म्हणतोय....
https://youtu.be/opVwEZ5080g
https://youtu.be/opVwEZ5080g?t=67 ही बाटली, हा बाबा...
तु कल चला जाएगा तो मै क्या
तु कल चला जाएगा तो मै क्या करूंगा
सीमंतिनी,तुम्हाला दंडवत किती
सीमंतिनी,तुम्हाला दंडवत किती पटकन ओळखले,
mrunali.samad बक्षिस गेलं
पुढचं कोडं येऊदे.
पुढचं कोडं येऊदे.
Pages