Submitted by कटप्पा on 4 October, 2020 - 00:30
आपला सर्वांचा लाडका सलमान परत आला आहे.
बिग बॉस. बस नाम ही काफी है.
हा धागा चर्चेसाठी.
आयपील आणि फ्रेंच ओपन चालू आहेच, पण बिग बॉस म्हणजे पुढचे चार महिने हमखास एंटरटेनमेंट.
यावेळी जबरदस्त प्रतियोगी आले आहेत.
माझे पैसे रुबिना वर.
जसमीन आणि राहुल वैद्य टॉप ३ मध्ये वाटतोय.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आमचा लाडका नाही हं तो
आमचा लाडका नाही हं तो
मला त्यापेक्शा गोविंदाचा “जीतो छप्पर फाडके“ बघायला जास्त मजा यायची
ह्यावेळी फक्त ११
ह्यावेळी फक्त ११ प्रतिस्पर्धी आहे वाटतं.
आज बघेन...
आज बघेन...
राधे मा आहे असे ऐकलंय...
हो, मी voot वर बघितले, पण
हो, मी voot वर बघितले, पण राधे मा ची एन्ट्री नाही दाखवली
निकी तांबोळी - बिंदास आहे आणि
निकी तांबोळी - बिंदास आहे आणि आपली मराठी , माझे मत तिला आता.
रिया चक्रबोर्ती ला आणत आहेत
रिया चक्रबोर्ती ला आणत आहेत वाईल्ड कार्ड म्हणून....
असल्या गुन्हेगार प्रकार च्या
असल्या गुन्हेगार प्रकार च्या माणसा ला लाडका म्हणणारे महान लोक.... आणि त्यान्चे स्क्रिप्टेड शो बघणारे महान प्रेक्षक !!
कोणीच बघत नाही का बिग बॉस
कोणीच बघत नाही का बिग बॉस यावेळी. मी आज वूट वर पहिला एपिसोड बघितला. अजून तरी नाही आवडलं काही.
मी बघतोय न चुकता... मला तरी
मी बघतोय न चुकता... मला तरी चांगले वाटतेय..
रिया आली तर सगळे बघतीलच...
Ashu तुमची कमेंट नाही आवडली... तुम्हाला बघायचे नसेल तर बघू नका... आम्हाला महान प्रेक्षक म्हणणारे तुम्ही कोण?
मराठी बिग बॉस ला दोन हजार प्रतिक्रिया आल्या होत्या तेंव्हा तुम्ही कुठे होता?
च्रप्स, मला पण आवडते बिबॉ,
च्रप्स, मला पण आवडते बिबॉ, अन होस्ट म्हणून सलमानच हवा.
पण यावेळेस मला बघू देत नाहीयेत कोणी. धार्मिक, अध्यात्मिक वाचत बघत नाही पण किमान हे असले नको म्हणून
स्ट्रेस बस्टर आहे म्हणून बघू
स्ट्रेस बस्टर आहे म्हणून बघू शकता ... समजावा त्यांना
निदान विकेंड चा वार तरी...
यावेळेस जबरी होता विकेंड एपिसोड...
फुल पैसा वसूल...
मि पन पाह्ते बिग, निकि
मि पन पाह्ते बिग, निकि डोकयात जातेय पवित्रा आवडलेय आतातरी ...
राहुल वैद्य प्रचंड लोकप्रिय
राहुल वैद्य प्रचंड लोकप्रिय झाला आहे. फिनाले बहुतेक रुबिना आणि त्याच्यातच होईल असे वाटतेय आता तरी.
जसमीन आणि अली ला बाहेर काढा .
जसमीन आणि अली ला बाहेर काढा .
जिंकली रुबिना.. वेल डिसर्वड..
जिंकली रुबिना.. वेल डिसर्वड..
Google कितीतरी दिवस आधीच
Google कितीतरी दिवस आधीच तिला विनर दाखवत होते.