Submitted by मानव पृथ्वीकर on 31 October, 2018 - 13:30
गाण्यातील कुठल्याही दृश्याचे थोडक्यात वर्णन सांगून त्यावरून गाणे ओळखायचे कोडे द्यायचे.
अथवा गाण्यातील एखाद्या दृश्याचा स्क्रीनशॉट देऊनही कोडे घालू शकता.
नवीन कोड्याला पुढला क्रमांक द्यावा.
शक्यतोवर ज्या व्यक्तीने कोडे सोडवले तिने पुढील कोडे द्यावे.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गोरे गोरे गालोपे काला काला
गोरे गोरे गालोपे काला काला चष्मा
सियोना बरोबर
सियोना बरोबर![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
पण ते गोरे गोरे मुखडे पे आहे
(No subject)
गाणी परत ऐकायला हवीत.
गाणी परत ऐकायला हवीत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अस्तित्व आहे मुव्ही.
अस्तित्व आहे मुव्ही.
येस
येस आणि गाणं?
चल चल....
चल चल....![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मला इथे एक आठवड्याने यायचं होतं तर मृणाली सोपी गाणी द्यायला लागली...
कर्रेक्ट सिमांतिनी माझे
कर्रेक्ट सिमांतिनी
माझे फेवरेट गाणं
मला माहिती आहे... लगेच ओळखाल
मला माहिती आहे... लगेच ओळखाल
मुवि सच्चा झूठ
मुवि सच्चा झूठ
माहित नाही..
माहित नाही..गाणं माहिती आहे फक्त
यूही तुम मुझसे प्यार करते
यूही तुम मुझसे प्यार करते
https://youtu.be/55lxhs931nQ
https://youtu.be/55lxhs931nQ आली का परत खांब मॅचिंग टास्क... हे यूंही तुम मुझसे आहे...![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
यापुढे खांबाजवळचे हिरो लई
यापुढे खांबाजवळचे हिरो लई रोमँटीक असले तरी शोधून मिळणार नाहीत.
श्रवू, सीमांतीनी बरोबर...
श्रवू, सीमांतीनी बरोबर...
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लहानपणी सारखं रेडिओ वर ऐकायला
लहानपणी सारखं रेडिओ वर ऐकायला मिळायचं...
बम्बई से आया मेरा दोस्त आहे
बम्बई से आया मेरा दोस्त आहे का ?
अजिंक्य देव आहे का तो?
अजिंक्य देव आहे का तो?
हा तो तीन फुल्या तीन बदाम
हा तो तीन फुल्या तीन बदाम वाला मूव्ही आहे का??
नाव काय बरं?????
हिरो कळत नाही आहे..
हिरो कळत नाही आहे..
मला अजिंक्य देवच वाटतोय
मला अजिंक्य देवच वाटतोय
बंबई से आया मेरा दोस्त आहे का
बंबई से आया मेरा दोस्त आहे का हे?
![Screenshot_2020-10-12-20-39-14-411_com.google.android.youtube.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u60/Screenshot_2020-10-12-20-39-14-411_com.google.android.youtube.jpg)
हा एक सोपा पेपर
मराठी मूवी नाही माहित..
मराठी मूवी नाही माहित..
मला अजिंक्य देवच वाटतोय>+१
मला अजिंक्य देवच वाटतोय>+१
भन्नाट रानवारा?
भन्नाट रानवारा?
कशासाठी प्रेमासाठी
मेरा दिल तेरा दिवाना करण.....
मेरा दिल तेरा दिवाना करण.....
मेरा दिल तेरा दिवाना करन
मेरा दिल तेरा दिवाना करन
(No subject)
हे सांगा:
हे सांगा:
![20201012_204201.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u4843/20201012_204201.jpg)
ओळखा पटकन
ओळखा पटकन
Pages