हस्तकला स्पर्धा - शिवणकाम ( मास्क ) - शुगोल

Submitted by शुगोल on 31 August, 2020 - 23:33

मी क्रोशे विणकाम करुन मास्क बनवला आहे.

खालील साहित्यात अस्तराचं कापड दाखवलं नाहीये. इथे muslin cloth या नावाचं अगदी तलम आणि porous असं १००% कॉटनचं कापड मिळतं ते वापरलं आहे.

mask 5.jpg

लोकर सुद्धा पूर्णपणे कॉट्नची अशीच वापरली आहे. Variegated color असलेली लोकर आहे.

प्रकाशचित्रात चार ओळी विणून झालेला अपूर्ण मास्क दिसतोय.

IMG-1766.jpg

हा आहे तयार मास्क. याचे कानाला अडकवायचे बंद इलॅस्टिकचे केले नाहीत कारण ते कानाला काचतात. क्रोशेचाच cord केला आहे. आपला गोफ. कानाला अगदी सॉफ्ट, अलगद वाटतो.

Mask 3.jpg

मी मास्क आणि कॉर्ड साठी वापरलेल्या यु ट्युब लिंक:

https://www.youtube.com/watch?v=8Y74imX0BeI&t=126s

https://www.youtube.com/watch?v=cjXsRkr1oWo&t=42s

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संयोजक, खूप धन्यवाद! सर्व स्पर्धा, उपक्रम छान होते. संयोजनही उत्तम झाले.
प्रमाणपत्र छान आहे.

मला मत देणार्‍या सर्व मायबोलीकरांना खूप खूप धन्यवाद.

तसेच प्रतिसाद देणार्‍या सर्वांना खूप धन्यवाद.

Pages