Submitted by केशव तुलसी on 6 August, 2020 - 08:34
कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.रोज लस कधी येणार याचे फक्त आडाखे येत आहेत .खात्रीशीर काही ठोस कुणीही सांगत नाही.फक्त अंदाज चालू आहेत.कधीकाळी आपण मुक्तपणे फिरायचो ,बाहेर जायचो ,बाहेर खायचो याचा विसर पडावा असं वातावरण झाले आहे.
माझा अंदाज असा आहे की कोरोना संक्रमण २०२० मध्येतर जात नाही. लस वर्षाअखेरीस येईल पण ती आपल्या दंडावर किंवा कु@@₹ बसायला सहा महीने तरी लागतील.काहींचे म्हणने आहे २०२२ उजाडेल.सेरो सर्व्हेनुसार दिल्ली मुंबैइत ऑक्टोबरापर्यंत हर्ड इम्युनिटी डेव्हलप होईल.एकंदर सगळेच अंदाज बांधत आहेत तर आपणही बांधूयात .तुम्ही वाचलेल्या बातम्या ,अपडेट्सनुसार कोरोना कधी जाईल असे तुम्हाला वाटते?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बर्शीमधल्या एका बाईने
बर्शीमधल्या एका बाईने करोनादेवीची स्थापना केली.आम्ही आणि आमचे मुंबईचे नातेवाईक इथे आले आहेत ते ,कोणीही मास्क लावत नाही इत्यादी पेपरला वाचले.अर्थात त तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
(No subject)
प्रणवंत व देवकी
प्रणवंत व देवकी

आता कशाचं नवल वाटेना, इतका वेडेपणा पाहिला या वर्षी की बस्.... जे जे होईल ते ते पहावे झालयं....
हे पहा...
Pages