Submitted by शुगोल on 31 August, 2020 - 23:33
मी क्रोशे विणकाम करुन मास्क बनवला आहे.
खालील साहित्यात अस्तराचं कापड दाखवलं नाहीये. इथे muslin cloth या नावाचं अगदी तलम आणि porous असं १००% कॉटनचं कापड मिळतं ते वापरलं आहे.
लोकर सुद्धा पूर्णपणे कॉट्नची अशीच वापरली आहे. Variegated color असलेली लोकर आहे.
प्रकाशचित्रात चार ओळी विणून झालेला अपूर्ण मास्क दिसतोय.
हा आहे तयार मास्क. याचे कानाला अडकवायचे बंद इलॅस्टिकचे केले नाहीत कारण ते कानाला काचतात. क्रोशेचाच cord केला आहे. आपला गोफ. कानाला अगदी सॉफ्ट, अलगद वाटतो.
मी मास्क आणि कॉर्ड साठी वापरलेल्या यु ट्युब लिंक:
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुंदर
सुंदर
(खरा उद्देश लक्षात घेता यांच्यामागे एक अगदी पातळ मऊ कॉटन आवरण लावता येईल.म्हणजे ड्रॉपलेट पासून थोडे जास्त संरक्षण या दृष्टीने.मास्क ला विणकाम छिद्रे आहेत हे लक्षात घेऊन.)
कलर स्कीम आवडली.
(मागे बीबीसी मराठी वर कोविड काळातली मंगळागौर म्हणून बायकांनी मास्क ला नथ अडकवता येईल अशी छिद्र पाडली होती.हौस वगैरे मान्य पण मूळ पर्पज संरक्षण, अनोळखी घरी मंगळागौर खेळायला जाणार, तेही स्वतःच्या हाताने मास्क ला 2 भोकं पाडून हे वाचून चिडचिड झालीच.मग नंतर शॉपिंग साईट्स वर नथ लावायच्या जागी नथ चे डिझाईन केलेले मास्क आले.)
मास्क मस्त दिसत आहे.
मास्क मस्त दिसत आहे.
मागे कापड शिऊन टाका जेणेकरून वापरण्या योग्य होईल.
बायकांनी मास्क ला नथ अडकवता येईल अशी छिद्र पाडली होती>>> कमाल आहे त्या बायकांची!
छान दिसतोय.
छान दिसतोय.
आत वापरलेल्या अस्तरासकट दुसऱ्या बाजूने फोटो देता आला तर बघा.
https://www.youtube.com/watch
https://www.youtube.com/watch?v=fZ43tvxJzIQ
(इथे त्या मण्डळातले कोणी असल्यास ह.घ्या. एरवी तुमच्या उपक्रमांचे कौतुक आहे. पण यावेळी 'काय नडलं होतं, मंगळागौर ऑप्शनल आहे' असं वाटलं.)
वा मस्त, अस्तर टाकलं,
वा मस्त, अस्तर टाकलं,
आता परफेक्ट.
मागे लायनींग लावलेलं
मागे लायनींग लावलेलं प्रकाशचित्र टाकलं आहे. घाईमध्ये दुसर्या मास्कचा प्रचि गेला आहे. पण जाऊ दे. कल्पना येईल.
छान दिसतोय मास्क
छान दिसतोय मास्क
धन्यवाद सर्वांना
धन्यवाद सर्वांना
मस्तच झालाय मास्क
मस्तच झालाय मास्क
वाह एकदम सुरेख.
वाह एकदम सुरेख.
छान दिसतोय मास्क! मस्लिन
छान दिसतोय मास्क! मस्लिन क्लॉथ किती सेफ आहे माहित नाही पण पुरेसे नसल्यास कॉटन चे अस्तर लावता येईलच.
छान झालाय मास्क
छान झालाय मास्क
छान झालाय मास्क. कलर कॉम्बो
छान झालाय मास्क. कलर कॉम्बो पण आवडलं.
छान!
छान!
सर्वांना मनापासून धन्यवाद!
सर्वांना मनापासून धन्यवाद!
मै, हो, कुठलंही पातळ कॉट्न चालू शकेल.
मस्त
मस्त
छान आहे
छान आहे
छान विणलाय मास्क. मस्तच.
छान विणलाय मास्क. मस्तच.
छान मास्क..
छान मास्क..
सुरेख आणि सफाईदार झालाय मास्क
सुरेख आणि सफाईदार झालाय मास्क.
सुरेख मास्क
सुरेख मास्क
खुपच सुन्दर मास्क.
खुपच सुन्दर मास्क.
छान दिसतोय मास्क! कलर कॉम्बो
छान दिसतोय मास्क! कलर कॉम्बो पण आवडलं.
व्रुंदा, अं जली_१२, सस्मित
व्रुंदा, अं जली_१२, सस्मित धन्यवाद!
रूपाली विशे -पाटील, सुचित्रा
रूपाली विशे -पाटील, सुचित्रा, वर्णिता खूप धन्यवाद!
हार्दिक अभिनंदन.
हार्दिक अभिनंदन.
हार्दिक अभिनंदन
हार्दिक अभिनंदन
अभिनंदन
अभिनंदन
हार्दिक अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन!
हार्दिक अभिनंदन
हार्दिक अभिनंदन
Pages