गणपती बनवण्यापासुन ते रन्गवणे,बसवणे .जमेल त्या मोडक्या मराठित आरती म्हणणे सगळ लेकाचा प्रचन्ड आवडिच, गाड आडल ते बाप्पाच्या प्रचन्ड आवडत्या मोदकाजवळ, एकतर दोन्ही मुलाना फार मोजके गोड पदार्थ आवडिचे त्यातही फार गोडमिट्ट प्रकरण तर नाहिच्,शेवटी" तेरा भी और मेरा भी "असे ओरिओ मोदक करायचे ठरवले.
साहित्य
ओरियो कुकी १५-१६
क्रिम किवा नसल्यास -दुध-४ टेबलस्पुन
डेसिकेटेड कोकोनट-२-३ टेबल स्पुन
रन्गित कन्फेटी
मोदकाचा साचा-१
क्रुती
प्रथम सगळ्या ओरियो कुकिमधुन क्रिम स्क्रेप करुन वाटित काढा, क्रिमविरहित बिस्किटे मिक्सरमधे टाकुन बारिक पुड करुन घ्या आता त्यात चमचा चमचा क्रिम टाकुन मळुन गोळा करा, क्रिम नसेल तर दुध वापरा .एकदम सगळ क्रिम टाकु नका.गोळा हाताला न चिकटता मळुन झाल्यावर चमकदार दिसायला हवा.
मिश्रण सैल झालच तर एक दोन ओरोयो मिक्सर मधे बारिक करुन मिसळा, नो वरिज.
ओरियोच्या आतल क्रिम फार चिकट असत त्यामूले त्यात डेसिकेटेड कोकोनट टाकुन जरा हाताळण्याजोगे होते आणि मोदक म्हटल्यावर खोबर हवच नाहि का?
साच्याला अगदी किचित तुपाचा हात लावा आणि त्यात आधि ओरियोचे मिश्रण टाकुन लहानसा खळगा करा त्यात क्रिम-खोबर मिश्रण टाकुन वरुन ओरियोच्या पिठाने कव्हर करा. अलगद साच्यातुन काढुन कन्फेटीने सजवा.आम्ही काहि मोदकात सारण म्हणुन कन्फेटी सुद्धा भरले. मोदक कापल्यावर त्यातुन मधेच निघणार्या कन्फेटीने मुल खुश ,बाप्पा पण खुश!
गणपती बाप्पा मोरया!
टिपा
१) साच्यातुन मोदक अगदी अलगद काढा
२)सेट करायला काही वेळासाठी फ्रिज मधे ठेवा म्हणजे फर्म टेक्स्चर येते.
पाककृती स्पर्धा १ - मोदक बनवणे -ओरिओ-कन्फेटी मोदक
Submitted by प्राजक्ता on 31 August, 2020 - 22:16
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फोटो पाहिजे
फोटो पाहिजे
काँफेटी म्हणजे ते डोनट वर रंगीत छोटे बॉल्स लावतात ते का?(मी आतापर्यंत रंगीत पताका समजत होते)
गोडपणा लक्षात घेतला तर त्या साखर चिकटवलेल्या नाईस टाईम बिस्कीट चा पण चांगला होईल मोदक
आत पिस्ते आणि बेदाणे भरड काप किंवा पावडर
आता आईस्क्रीम मोदक राहिलेत एन्ट्री मध्ये
कोणीतरी शुभारंभ करा
फोटो टाकलाय!
फोटो टाकलाय!
काँफेटी म्हणजे ते डोनट वर रंगीत छोटे बॉल्स लावतात ते का?> बॉल,चपट्या टिकल्या, बारिक बडिशेप सारखे आकार
वॉव! कसले भारीयेत हे. लहान
वॉव! कसले भारीयेत हे. लहान पोरं एकदम खुश!
भारीच!
भारीच!
आकर्षक मोदक! मुलांच्या
आकर्षक मोदक! मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीला पण चालेल हा पदार्थ !
भन्नाट आहेत!!
भन्नाट आहेत!!
स्पर्धेतले असे भारीपैकी मोदक
स्पर्धेतले असे भारीपैकी मोदक बघून आता एक मोदकांचा साचा घ्यायलाच हवा असं वाटायला लागलंय!!
भारी सजवले आहेत मोदक.
भारी सजवले आहेत मोदक.
बिस्कीट, चॉकलेट मोदक छान आहेत
बिस्कीट, चॉकलेट मोदक छान आहेत.
अरे वा, फोटो आले
अरे वा, फोटो आले
छान दिसतायत रंगीबरेंगी मोदक.
लहान मुलं खुश झाली असतील बघुन.
क्यु ट आहेत.
क्यु ट आहेत.
क्युट मोदक.
क्युट मोदक.
कसला भारी प्रकार, फार अवघड
कसला भारी प्रकार, फार अवघड नसून खूप आकर्षक दिसतोय. खूप मस्त पाककृती प्राजक्ता.
खूप मस्त.अशावेळी amachyasakat
खूप मस्त.अशावेळी amachyasakat आमची मुलेही मोठी झाली म्हणून वाईट वाटते.
भन्नाट आहेत!! +1
भन्नाट आहेत!! +1
फारच भारी आहेत हे मोदक. लहान
फारच भारी आहेत हे मोदक. लहान मुलांच्या बड्डे पार्टीत पण पॉप्युलर होतील.
मस्त
मस्त
धन्यवाद सगळ्याना!
धन्यवाद सगळ्याना!