आजच्या झब्बू ची थीम आहे "इंद्रधनुष्य"
इंद्रधनुष्याचे सर्व रंग असतील असे फोटो तुम्ही या झब्बू मध्ये द्यायचे आहेत. येऊ द्या सर्वांचे रंगीबेरंगी झब्बू.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे. रंगांची जी जोडी दिली आहे त्या रंगाच्या सर्व छटा चालतील. उदा. लाल-हिरवा मध्ये लाल आणि हिरव्या रंगांच्या गडद- फिकट सर्व छटा चालतील.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा- https://www.maayboli.com/node/47635?page=4
मस्त
मस्त
(No subject)
ज्युट हँडिक्राफ्ट..
ज्युट हँडिक्राफ्ट..
(No subject)
>>स्वरूप सही काढलय चित्र,
>>स्वरूप सही काढलय चित्र, दोन्ही चित्र छान
धन्यवाद धनुडी
(No subject)
राणीच्या बागेतील फुलांच्या प्रदर्शनात काढलेला फोटो.
(No subject)
वाह सुरेख सर्वच.
वाह सुरेख सर्वच.
सतरंजीवरचा सरडा..
सतरंजीवरचा सरडा..
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
सर्वच सुंदर आहेत
सर्वच सुंदर आहेत
हा माझा झब्बू. सर्व रंग नाहीत
हा माझा झब्बू. सर्व रंग नाहीत पण जवळपास जाणारा आहे. गेल्या दिवाळीची रांगोळी
(No subject)
(No subject)
इंद्रवज्र
मी लिहिलं ही होतं ह्याबद्दल
इंद्रधनुतील एकच रंग , चालेल?
इंद्रधनुतील एकच रंग , चालेल?
(No subject)
सही फोटोज सर्वांचे
सही फोटोज सर्वांचे
(No subject)
(No subject)
कांटा लगा
कांटा लगा
(No subject)
(No subject)
मस्तच फोटो सगळे. माझा झब्बू
मस्तच फोटो सगळे. माझा झब्बू .
कृष्णाचा फोटो मस्त
कृष्णाचा फोटो मस्त
ठाण्याच्या तुळजाभवानी मंदिरात
ठाण्याच्या तुळजाभवानी मंदिरात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी काढलेला फोटो
धन्यवाद ssj , तुळजाभवानीचा
धन्यवाद ssj , तुळजाभवानीचा सुद्धा सुरेख.
(No subject)
Pages