आजच्या झब्बू ची थीम आहे "इंद्रधनुष्य"
इंद्रधनुष्याचे सर्व रंग असतील असे फोटो तुम्ही या झब्बू मध्ये द्यायचे आहेत. येऊ द्या सर्वांचे रंगीबेरंगी झब्बू.
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे. रंगांची जी जोडी दिली आहे त्या रंगाच्या सर्व छटा चालतील. उदा. लाल-हिरवा मध्ये लाल आणि हिरव्या रंगांच्या गडद- फिकट सर्व छटा चालतील.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण येथे पाहा- https://www.maayboli.com/node/47635?page=4
(No subject)
घ्या सुरुवात इंद्रधनुष्याने.
(No subject)
वा मस्त आहे इंद्रधनुष्य
वा मस्त आहे इंद्रधनुष्य
Near Carrick-a-Rede Rope
Near Carrick-a-Rede Rope Bridge
(No subject)
(No subject)
छान फोटो सगळ्याचे
छान फोटो सगळ्याचे
(No subject)
On the way to Stegastein ( Norway)
2 वर्ष जुना फोटो, गावाचं नाव माहित नाही
(No subject)
हे मी काढलेले चित्र.... फांद्या पण थोड्याफार त्याच क्रमाने आहेत.... तानापिहिनिपाजा
(No subject)
(No subject)
डिस्नी कॅलिफोर्निया अॅडवेन्चर पार्क
(No subject)
मागे एकदा मायबोली वरच हा फोटो
मागे एकदा मायबोली वरच हा फोटो दिला होता.
पुन्हा एकदा...
कलत्या दुपारच्या तिरप्या उन्हाचे कवडसे जेव्हा खिडकीतून आत डोकावले.. खिडकीत टांगलेल्या क्रिस्टल बॉलच्या आरपार जाऊन पाण्याने भरलेल्या काचेच्या ग्लासवर जेव्हा ऊन सांडले.. तेव्हा...
सही, अप्रतिम फोटो एकेक.
सही, अप्रतिम फोटो एकेक.
(No subject)
(No subject)
पेरिना क्रीम व्हॅली कोल्हापूर
पेरिना क्रीम व्हॅली कोल्हापूर इथले आइस्क्रीम कॉकटेल(हे दुकान बहुतेक आता बंद झाले, त्याच्या शेजारी एक बंदूक(छररा) विकणारे दुकान होते असे आठवते.)
ला रीव्ह - वेगास मधला एक
ला रीव्ह - वेगास मधला एक स्पेक्टॅक्युलर शो.
एका कारेक्रमा निमित्त स्वतः
एका कारेक्रमा निमित्त स्वतः काढलेली रांगोळी
मी अनु.... आता कॉकटेलचा विषय
मी अनु.... आता कॉकटेलचा विषय निघालाच आहे तर हा घ्या सोळंकीच्या कॉकटेलचा झब्ब्बू!
35 Meters Under Sea..
35 Meters Under Sea..
आमची पाणबुडी राईड..
सही फोटो आहेत एकेक
सही फोटो आहेत एकेक
(No subject)
हवा मे उडता जाये.. की
हवा मे उडता जाये.. की
पंछी बनू..??
हा असाच अजुन एक टाईमपास!
हा असाच अजुन एक टाईमपास!
अर्दन हँडिक्राफ्ट..
अर्दन हँडिक्राफ्ट..
अरिष्ट्नेमी झकास फोटो.
अरिष्ट्नेमी झकास फोटो.
निरू, अरिष्टनेमी मस्त फोटो .
निरू, अरिष्टनेमी मस्त फोटो . स्वरूप सही काढलय चित्र, दोन्ही चित्र छान
(No subject)
मास्क्स्...
मास्क्स्...
Pages