मंडळी, आपण लहानपणी नाव गाव फळ फुल नक्कीच खेळला असाल. त्याच खेळाचे हे थोडेसे विस्तारीत रुप आहे.
नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी
झब्बू मधे एकाच अक्षराने सुरू होणार्या "नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी" ह्यांची यादी देणे अपेक्षित आहे. पुढच्या झब्बू देणार्याने आधीच्या झब्बू मधील कुठल्याही शब्दाच्या शेवटच्या अक्षरावरून सुरू होणार्या "नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी" ह्यांची यादी द्यावी. होऊ द्या तर मग सुरू.
हे लक्षात ठेवा -
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच पोस्ट टाकावे.
३. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
४. लेखकाचे नाव, आडनाव, टोपणनाव काहिही चालेल. लेखक, कवी, नाटककार चालतील.
५. प्राणी म्हणजे पक्षी सोडून इतर कुठलीही प्रजाती (अगदी मासे सुद्धा चालतील)
तळेगाव मधील व घेऊन
रांजणगाव मधील व घेऊन
नाव: वैदेही
गाव: वारंगाव
फळ: वटवृक्ष
फूल: वर्षाराणी
लेखक: वि वा शिरवाडकर
पुस्तक: व्यक्ती आणि वल्ली
प्राणी: वाघ
पक्षी : वटवाघूळ
रुमाल
नाव हेमंत
गाव हिरोशिमा
फळ हिरडा
फूल हिरवा चाफा
लेखक ह हो मराठे
पुस्तक हिरवे रावे
प्राणी हरीण
पक्षी ?
वर्षा राणी हे कुठलं फुल?
वर्षा राणी हे कुठलं फुल?
वर्षाराणी
वर्षाराणी
http://mr.upakram.org/node/2354
पक्षी: होला
पक्षी: होला
Thank you
Thank you
हिरोशिमा मधील मा
हिरोशिमा मधील मा
नाव- मालिनी
गाव- माणगांव
फळ- मोसंबी
फूल -मोगरा
पुस्तक- मृत्युंजय
लेखक- मराठे
प्राणी- माकड
पक्षी- मोर
मोरमधला र
मोरमधला र
नाव-रमा
गाव- रांजणगाव
फळ- रातांबा
फूल -रातराणी
पुस्तक- राऊ
लेखक- रवींद्र पिंगे
प्राणी- रानससा
पक्षी-रावा
अक्षर: रमातील म
अक्षर: रमातील म
नाव- मधुरा
गाव- मंचेरियल
फळ- मोसंबी
फुल- मोगरा
पुस्तक- महानायक
लेखक- मराठे
प्राणी- मुंगुस
पक्षी- मयूर
स
स
समद
सोलापूर
सीताफळ
सूर्यफूल
सुहास शिरवळकर
सखी
ससा
साळुंखी
अक्षर द
अक्षर द
नाव- दुहिता
गाव- दापोली
फळ-
फुल-
पुस्तक- दुनियादारी
लेखक- द मा मिरासदार
प्राणी- दानव (?)
पक्षी-
फळ द्राक्षे
फळ द्राक्षे
धनुडी , गाळलेल्या जागा भरा
धनुडी , गाळलेल्या जागा भरा आहे का?
फूल: दुपारी, दासमोळी
फूल: दुपारी, दासमोळी
प्राणी: दानासुर (डायनासॉर)
पक्षी: दिवाभीत
मृणालिनी नाही गं, खुप वेळ
मृणालिनी नाही गं, खुप वेळ विचार केला पण नाहीच आठवलं मग केलं पोस्ट तसंच. धन्यवाद मानव आणि मृणालिनी
मानव,दिवाभीत हे त्याचे विशेषण
मानव,दिवाभीत हे त्याचे विशेषण होईल ना?
धनुडी, गम्मत गं।
धनुडी, गम्मत गं।
नाही देवकी, दिवांध दिवाभीत
नाही देवकी, दिवांध दिवाभीत ही घुबडाची नावे, समानार्थी शब्द आहेत.
अक्षर त
अक्षर त
नाव- तिलोत्तमा
गाव- तारापूर
फळ-ताडगोळा
फुल-तेरडा
पुस्तक- तळघर
लेखक- तस्लिमा नसरीन
प्राणी- तरस
पक्षी-तित्तर
अक्षर म
अक्षर म तिलोत्तमा मधला
नाव- मगोनगल
गाव- मुंबई
फळ- मिरची (फळ भाजी)
फुल- मोगरा, मालती
पुस्तक- माणदेशी माणसं
लेखक- माडगुळकर
प्राणी- माकड
पक्षी- मोर
मगोनगल नाव आहे?
मगोनगल नाव आहे?
रुमाल
मिरची तला च
नाव - चित्रांगदा
गाव - चिंचपोकळी
फळ - चिकू
फूल - चाफा
लेखक - चिं वि जोशी
पुस्तक - चांदणवेल
प्राणी - चित्ता
पक्षी - चिमणी
minerva mcgonagall
minerva mcgonagall
अक्षर च मिरची मधलं
अक्षर च मिरची मधलं
नाव- चिंतामणी
गाव- चंद्रपूर
फळ- चिंच
फुल- चाफा
पुस्तक- चिमणरावांचे च-हाट
लेखक- चि वी जोशी
प्राणी- चित्ता
पक्षी- चातक
अरेच्चा, मी लेट झाले
अरेच्चा, मी लेट झाले
अक्षर ‘क’
अक्षर ‘क’
नाव- कमल
गाव- कोपरगाव
फळ- केळं
फुल- कमळ
पुस्तक- कार्यरत
लेखक- व.पु. काळे
प्राणी- कासव
पक्षी- कावळा
द
अक्षर त ... कार्यरत मधून
नाव- तुकाराम
गाव- तारापूर
फळ- तांबडे सफरचंद
फुल- तेरडा
पुस्तक- तुंबाडचे खोत
लेखक- तस्लिमा नसरीन
प्राणी- तरस
पक्षी- तित्तर
फळ: ताडफळ
फळ: ताडफळ
अच्छा ताडगोळे येऊन गेलेय, मग तुती.
अक्षर र
अक्षर र
नाव- राजन
गाव- रे रोड
फळ- rosberi
फूल- रोझ
पुस्तक- रामायण
लेखक- रमेश मंत्री
प्राणी- रान रेडा
पक्षी- राघू
मी तेरडा तित्तर आणि तस्लिमा
मी तेरडा तित्तर आणि तस्लिमा घेतलीय
तुम्ही दुसरे घ्या
तारापूर पण घेतलंय
(आता वाचतेय तर कळतंय तरस पण घेतलाय)
Pages