शाळेत असताना आपण रोज ईतके कसे लिहायचो बाप्पा क्नोज
-- मी दहावीत असताना एका बोर्ड हुकलेल्या मुलाचे नोट्स मिळाले होते-फक्त तीन दिवसासाठी. पाच वह्या. तीन दिवस सकाळ ते रात्र बसून लिहून काढल्या होत्या त्या वह्या ते आठवले.
अक्षर छानच आहे , पण तू पानभर देवनागरी लिहू शकलास याचे कौतुक जास्त वाटतेय
10वी ला NGK क्लासवाले समासाच्या नंतर एक इंच सोडून लाईन मारायला लावायचे गाईड लाईन म्हणून, पॅराग्राफ ,नवीन मुद्दा त्या लाईन पासून सुरू करायचा. त्याची आठवण आली हे पाहून
धन्यवाद!
>>तू पानभर देवनागरी लिहू शकलास याचे कौतुक जास्त वाटतेय >> हो हो. मला पण! रादर पानभर लिहू शकलो जे वाचता येतंय!
>>समास सोडून धावलास ना!>> यात मध्यम पदलोपी समास केलाय ना? (मनात)
हे समास आणि त्याच्या पुढे आणि थोडं अंतर सोडून लिहिलंय हे तुम्ही लोकांनी सांगितल्यावर लक्षात आलं माझ्या. असं केलं नसतं तर शेवटी नाना फडववीस गिचमिड झाली नसती! नै बोला तो सुन्ते नै!
सुरेख आहे अक्षर.
सुरेख आहे अक्षर.
छान आहे अक्षर
छान आहे अक्षर
छान आहे.
छान आहे.
छान आहे अक्षर.
छान आहे अक्षर.
छान आहे.
छान आहे.
छान आहे अक्षर.
छान आहे अक्षर.
वा! समास सोडून धावलास ना!
वा!
समास सोडून धावलास ना!
छान आहे अक्षर!
छान आहे अक्षर!
मस्तच! मलाही आता फोमो होऊ
मस्तच! मलाही आता फोमो होऊ लागला आहे. किती दिवसात काही सुवाच्य लिहिलेले नाही
अरे वा अथर्वशीर्ष
अरे वा अथर्वशीर्ष
इतकं माववलं फुलस्केप मध्ये हे विशेष.
अमित छान सुंदर
अमित
छान सुंदर
खूप लिहीले आहे. सुंदर लिहीले
खूप लिहीले आहे. सुंदर लिहीले आहे.
सुरेख एकदम.
सुरेख एकदम.
अर्रे पूर्ण अथर्वशीर्ष
अर्रे पूर्ण अथर्वशीर्ष लिहिलंय.. भारीच. पेशन्सचं काम आहे.
अक्षर छान आहे.
छान आहे अक्षर!
छान आहे अक्षर!
चांगलं आहे अक्षर.
चांगलं आहे अक्षर.
अर्रे पूर्ण अथर्वशीर्ष
अर्रे पूर्ण अथर्वशीर्ष लिहिलंय.. भारीच. पेशन्सचं काम आहे.
अक्षर छान आहे. +11
अक्षर छान आहे.
अक्षर छान आहे.
अर्रे पूर्ण अथर्वशीर्ष
अर्रे पूर्ण अथर्वशीर्ष लिहिलंय.. भारीच. पेशन्सचं काम आहे.
अक्षर छान आहे.+1
भारीच. पेशन्सचं काम आहे.
भारीच. पेशन्सचं काम आहे.
अक्षर छान आहे.+1
+७८६
शाळेत असताना आपण रोज ईतके कसे लिहायचो बाप्पा क्नोज
अमित - संपूर्ण लिहिलेत.
अमित - संपूर्ण लिहिलेत. अभिनंदन.
सुंदर आहे तुमचे अक्षर.
शाळेत असताना आपण रोज ईतके कसे
शाळेत असताना आपण रोज ईतके कसे लिहायचो बाप्पा क्नोज
-- मी दहावीत असताना एका बोर्ड हुकलेल्या मुलाचे नोट्स मिळाले होते-फक्त तीन दिवसासाठी. पाच वह्या. तीन दिवस सकाळ ते रात्र बसून लिहून काढल्या होत्या त्या वह्या ते आठवले.
पहिल्या ओळीतील जे अक्षर आहे
पहिल्या ओळीतील जे अक्षर आहे तसेच अगदी शेवटच्या olitale आहे ही कमाल.
समास सोडून धावलास ना! .......हे आवडले.
अबब लिहिलंयस
अबब लिहिलंयस
संख्या आणि गुणवत्ता दोन्ही कसोटींवर अबब
छान आहे अक्षर.
छान आहे अक्षर.
अक्षर छानच आहे , पण तू पानभर
अक्षर छानच आहे , पण तू पानभर देवनागरी लिहू शकलास याचे कौतुक जास्त वाटतेय
10वी ला NGK क्लासवाले समासाच्या नंतर एक इंच सोडून लाईन मारायला लावायचे गाईड लाईन म्हणून, पॅराग्राफ ,नवीन मुद्दा त्या लाईन पासून सुरू करायचा. त्याची आठवण आली हे पाहून
धन्यवाद!
धन्यवाद!
>>तू पानभर देवनागरी लिहू शकलास याचे कौतुक जास्त वाटतेय >> हो हो. मला पण! रादर पानभर लिहू शकलो जे वाचता येतंय!
>>समास सोडून धावलास ना!>> यात मध्यम पदलोपी समास केलाय ना? (मनात)
हे समास आणि त्याच्या पुढे आणि थोडं अंतर सोडून लिहिलंय हे तुम्ही लोकांनी सांगितल्यावर लक्षात आलं माझ्या. असं केलं नसतं तर शेवटी नाना फडववीस गिचमिड झाली नसती! नै बोला तो सुन्ते नै!
संपूर्ण अथर्वशीर्ष न पाहता
संपूर्ण अथर्वशीर्ष न पाहता लिहिले असल्यास विशेष कौतुक. अक्षर सुंदर आहे. समास पकडून लिहिले असते तर आकर्षक वाटले असते.