Submitted by प्राजक्ता on 27 August, 2020 - 21:14
घराला रन्ग द्यायच्या वेळेस नमुना म्हणुन आणलेल्या कलर कार्ड वर वारली आर्ट केल आहे.
.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान!
छान!
खूप छान..
खूप छान..
Wow very pro..
Wow very pro..
छान. निळ्या रंगाचे खूप आवडले.
छान. निळ्या रंगाचे खूप आवडले.
सुंदर झालेत सगळेच.
सुंदर झालेत सगळेच.
छान झालेत
छान झालेत
किती गोड
किती गोड
मस्त दिसताहेत सगळेच. वारली
मस्त दिसताहेत सगळेच. वारली पेंटींगचे त्रिकोण आणि रेषा हल्ली आवडायला लागलेत. सोपे आणि सुंदर. मलापण असं काहीतरी करावसं वाटायला लागलय. बघू कधीचा मुहूर्त मिळतो ते.
छान आकर्षक बुकमार्क.
छान आकर्षक बुकमार्क.
वारली माझाही आवडता प्रकार आहे
वारली माझाही आवडता प्रकार आहे. मस्त झालेत बूकमार्क्स
छान, निळे खूपच आवडले.
छान, निळे खूपच आवडले.
मस्त बुकमार्क्स आणि सुंदर
मस्त बुकमार्क्स आणि सुंदर कल्पना. रिसायकलिंग आणि रिपर्पज!
स्पर्धेसाठी एक id ब गटातून
स्पर्धेसाठी एक id ब गटातून एकच प्रवेशिका देऊ शकतो. स्पर्धेसाठी कोणते बुकमार्क घेण्यात यावे त्याचा उल्लेख करा.
खूपच सुंदर.
खूपच सुंदर.
आकर्षक
आकर्षक
धन्यवाद सगल्याना !
धन्यवाद सगल्याना !
प्रवेशिका एकच आहे मला निट्स कळ्ल नाहि पण तरि
वर्च्या ४ पैकि एकच बुकमार्क अस असेल तर
निळा घ्या.