Submitted by जाई. on 26 August, 2020 - 05:45
|| श्री गणेशाय नम: ||
ब गट - मोठयांसाठी
हा मी बनवलेला ओरिगामी बुकमार्क. काल काही शोधाशोध करत असताना जुनी डायरी सापडली . ती चाळत असताना तिच्यात असलेले पेपर डिव्हायडर चांगलेच जाड आहेत अस लक्षात आलं आणि मायबोलीवरील बुकमार्क स्पर्धा आठवली.
हा ओरिगामी बुकमार्क पूर्णपणे त्या जाड कागदाचा बनवला असून बाकी सजावटीसाठी घरात असलेले रंगीत कागद आणि स्केचपेन वापरलेले आहेत . ह्या प्रकारच्या बुकमार्क्सना पेपर कॉर्नर बुकमार्क्स असेही म्हणतात .
हा ओरिगामी बुकमार्क
पुस्तकातून
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खूप छान
खूप छान
भारीच !
भारीच !
क्युट दिसतोय !
क्युट दिसतोय !
मस्त
मस्त
सगळ्यांना धन्यवाद
सगळ्यांना धन्यवाद
मस्तच
मस्तच
आवडली आयडिया. मस्तच!
आवडली आयडिया. मस्तच!
खूपच आकर्षक बराचसा हटके
खूपच आकर्षक बराचसा हटके बुकमार्क.
मस्त!
मस्त!
मस्त आहे बुकमार्क. आवडला.
मस्त आहे बुकमार्क. आवडला.
क्युट आहे एकदम.
क्युट आहे एकदम.
ओह इन्टरेस्टिंग आहे हा
ओह इन्टरेस्टिंग आहे हा 'इयरमार्क'!
युनिक एकदम मस्त
युनिक एकदम मस्त
मस्त दिसतय!
मस्त दिसतय!
नवीन प्रकारचं बुकलेट पाहायला
नवीन प्रकारचं बुकलेट पाहायला मिळालं..छान आहे
नवीन प्रकारचं बुकलेट पाहायला
नवीन प्रकारचं बुकलेट पाहायला मिळालं..छान आहे
नावीन्यपूर्ण व गोड!
नावीन्यपूर्ण व गोड!
मस्तंय.. आवडलं
मस्तंय.. आवडलं
क्युट एकदम.
क्युट एकदम.
थँक्स लोकहो
थँक्स लोकहो
वेगळाच आहे, छान आइडिया
वेगळाच आहे, छान आइडिया
छान बनवलाय ओरिगामी बुकमार्क.
छान बनवलाय ओरिगामी बुकमार्क.
मस्त झालाय.
मस्त झालाय.
किती गोड..
किती गोड..
मस्त
मस्त
छानच!
छानच!
मस्त !
मस्त !
हे छान.. नवनिर्मीती...
हे छान.. नवनिर्मीती...
हार्दिक अभिनंदन.
हार्दिक अभिनंदन.
अभिनंदन जाई.
अभिनंदन जाई.
Pages