Submitted by jui.k on 20 August, 2020 - 16:58

नुकतेच एका गणपती डेकोरेशन ऑर्डर साठी मी बनवलेला गणपती बाप्पा!
आणि हे खेडेगाव थीम साठी बनवलेले मिनिएचरस्
.
.
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अप्रतिम झालय सगळच
अप्रतिम झालय सगळच
काय गोड आहे.
काय गोड आहे.
काय गोड आहे.
काय गोड आहे.
फारच गोड आहे सगळे !!
फारच गोड आहे सगळे !!
सगळंच भारी आहे.
सगळंच भारी आहे.
खूप छान
खूप छान
फार गोड आहे सगळं.
फार गोड आहे सगळं.
बाप्पाचे डोळे कसले केले?
पाटा वरवंटा आणि विळी प्रचंड क्युट आहे.
बाप्पा मोरया!! मस्त. क्विलिंग
बाप्पा मोरया!! मस्त. क्विलिंग बद्दल अजिबातच माहिती नाही पण अर्धचंद्राकृती करंजी जमत असेल तर उंदीरमामा पण जमेल की...
सुबक आहे सारंच.
सुबक आहे सारंच.
सुबक गणेशमूर्ती आणि ईतर सजावट
सुबक गणेशमूर्ती आणि ईतर सजावट.
थॅंक्यु सगळ्यांना
थॅंक्यु सगळ्यांना
अनु डोळे क्ले पासून बनवले..
सीमंतिनी उंदीर बनवायचं होता पण वेळेअभावी जमलं नाही.. अर्जंट ऑर्डर होती एक रात्रीत जागून हे सर्व बनवलं मी..
पाटा वरवंटा, केळीचे पान, मोदक हे क्ले पासून आहे आणि बाकी सगळं पेपर क्विलिंग पासून बनवलाय..
बाप्पा आणि मोदक फारच गोड
बाप्पा आणि मोदक फारच गोड दिसतात.. विळी पण मस्त दिसतेय..सगळंच कसं सुंदर सुंदर दिसतंय..
थँक्स श्रवू
थँक्स श्रवू
केवढे नाजूक काम आहे ! खेडेगाव
केवढे नाजूक काम आहे ! खेडेगाव थीम एक नं. !!
सुंदर!!!!
सुंदर!!!!
सर्वच अप्रतिम.
सर्वच अप्रतिम.
गणुबाप्पा मोदक फार गोड.
नादिशा, पियुष, अंजु थँक्स..
नादिशा, पियुष, अंजु थँक्स..
हा धागा मी एडिट केला नाही तरी
.
गणपती बाप्पा भारी दिसतोय...
गणपती बाप्पा भारी दिसतोय...
गणपती, इवलुसे मोदक, पूजेचे
गणपती, इवलुसे मोदक, पूजेचे तबक सुंदरच .
धन्यवाद..
धन्यवाद..
खूप क्युट आहे बाप्पा.
खूप क्युट आहे बाप्पा.
नैवेद्याचा ताट, विळी, पाटा सगळंच खूप अप्रतिम आहे.