Submitted by कंसराज on 14 August, 2020 - 18:19
स्वातंत्र्य दिना निमित्त केलेली मॅक्रो फोटोग्राफी सादर करतोय. आवडल्यास जरूर सांगा
१
२
३
४
५
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
स्वातंत्र्य दिना निमित्त केलेली मॅक्रो फोटोग्राफी सादर करतोय. आवडल्यास जरूर सांगा
१
२
३
४
५
मस्तच एकदम, आवडले सगळे फोटो
मस्तच एकदम, आवडले सगळे फोटो
मस्त आयड्या आहे.
मस्त आयड्या आहे.
छान , कसं जमवलतं .
छान , कसं जमवलतं .
खूपच छान
खूपच छान
सॉलिड फोटो आहेत, सगळे आवडले.
सॉलिड फोटो आहेत, सगळे आवडले.
मस्त. आवडलं.
मस्त. आवडलं.
वा वा!मस्तच!
वा वा!मस्तच!
झक्कास
झक्कास
फोटो छान आहेत.
फोटो छान आहेत.
खूप सुंदर.. आवडले.
खूप सुंदर.. आवडले.
जबरदस्त आयडिया आणि फोटो
जबरदस्त आयडिया आणि फोटो
एक न , जबरदस्त !!!
एक न , जबरदस्त !!!
मस्त फोटो .
मस्त फोटो .
कस केलंत ते लिहा एकदा
व्वाह क्षण पकडले आहेत अगदी.
व्वाह क्षण पकडले आहेत अगदी.
जबरदस्त !!!
जबरदस्त !!!
अशक्य सुंदर
अशक्य सुंदर
ट्रिक सांगा की ईथे गरीबांना. मोबाईल वापरून जमत असेल तर आम्हीही ट्राय मारू
खुपच सुंदर.....
खुपच सुंदर.....
अहाहा ! मस्त वाटले बघुन.
अहाहा ! मस्त वाटले बघुन. कंसराज , तुमचे अल्बम छानच असतात. पण या वेळी हिरे चमकलेत की.
भारीच..
भारीच..
खूप छान . सकाळी बघितल्या
खूप छान . सकाळी बघितल्या बघितल्या मस्त वाटले ,म्हणलं करून बघू. कॅमेरा नाही म्हणून मोबाईलच्या कॅमेऱ्याने काढला. झेंडा पण तयार केला त्यासाठी, मस्त वाटले काढताना , लेकालाही मजा आली.गरीबाच्या कॅमेऱ्याने काढलाय . समजून घ्या
सगळ्यान धन्यवाद.
सगळ्यान धन्यवाद.
अतिशय सोपे टेक्निक आहे हे.
१. एक पान, किन्वा छोटी डहाळी घ्या. (ओब्जेक्ट ज्याच्यावर पाण्याचे थेम्ब तयार करायचे आहेत)
२. डहाळी उभी ठेवा त्यावर स्प्रे बॉटल ने पाणी फवारा.
३. डहाळी च्या एका बाजुला फोटो, झेन्डा किन्वा फुल ठेवा. फोटो किन्वा झेन्डा उलटा ठेवा (upside down)
४. दुसर्या बाजूने फोटो काढा.
५. DSLR कॅमेरा असेल तर उत्तम. पण tripod वापरणे गरजेचे. मोबाइल ने फोटो काढु शकता.
वर्णिता यान्नि मोबाइल ने काढलेले फोटो मस्त आलेत.
सुंदर आहेत फोटो.
सुंदर आहेत फोटो.
वर्णिता तुझेही फोटो छान आलेत.
वर्णिता तुझेही फोटो छान आलेत. झेंडा तयार करून फोटो काढलास, सॉलिड आहेस!
खूप सुंदर.
खूप सुंदर.
ट्रिक सांगा की ईथे गरीबांना.
ट्रिक सांगा की ईथे गरीबांना. मोबाईल वापरून जमत असेल तर आम्हीही ट्राय मारू>>>
ज्या वस्तूचा फोटो काढायचा आहे, फुल, झेंडा इत्यादी, ती वस्तू आणि कॅमेरा या मध्ये फांदी ठेवा. फांदी वर हळू हळू पाणी शिंपडावे. हवे तसे थेंब तयार झाल्यावर मोबाईल किंवा कॅमेऱ्याने फोटो काढा.
सुंदर आणि कल्पक
सुंदर आणि कल्पक