स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Submitted by कंसराज on 14 August, 2020 - 18:19

स्वातंत्र्य दिना निमित्त केलेली मॅक्रो फोटोग्राफी सादर करतोय. आवडल्यास जरूर सांगा

15 Aug 2020-1-8.jpg


15 Aug 2020-1-15.jpg


15 Aug 2020-1-10.jpg


15 Aug 2020-1-13.jpg


15 Aug 2020-1-14.jpg

Group content visibility: 
Use group defaults

अशक्य सुंदर
ट्रिक सांगा की ईथे गरीबांना. मोबाईल वापरून जमत असेल तर आम्हीही ट्राय मारू

खूप छान . सकाळी बघितल्या बघितल्या मस्त वाटले ,म्हणलं करून बघू. कॅमेरा नाही म्हणून मोबाईलच्या कॅमेऱ्याने काढला. झेंडा पण तयार केला त्यासाठी, मस्त वाटले काढताना , लेकालाही मजा आली.गरीबाच्या कॅमेऱ्याने काढलाय . समजून घ्या
IMG_20200815_173519-01.jpegIMG_20200815_173621-01.jpeg

सगळ्यान धन्यवाद.

अतिशय सोपे टेक्निक आहे हे.

१. एक पान, किन्वा छोटी डहाळी घ्या. (ओब्जेक्ट ज्याच्यावर पाण्याचे थेम्ब तयार करायचे आहेत)
२. डहाळी उभी ठेवा त्यावर स्प्रे बॉटल ने पाणी फवारा.
३. डहाळी च्या एका बाजुला फोटो, झेन्डा किन्वा फुल ठेवा. फोटो किन्वा झेन्डा उलटा ठेवा (upside down)
४. दुसर्‍या बाजूने फोटो काढा.
५. DSLR कॅमेरा असेल तर उत्तम. पण tripod वापरणे गरजेचे. मोबाइल ने फोटो काढु शकता.
वर्णिता यान्नि मोबाइल ने काढलेले फोटो मस्त आलेत.

ट्रिक सांगा की ईथे गरीबांना. मोबाईल वापरून जमत असेल तर आम्हीही ट्राय मारू>>>

ज्या वस्तूचा फोटो काढायचा आहे, फुल, झेंडा इत्यादी, ती वस्तू आणि कॅमेरा या मध्ये फांदी ठेवा. फांदी वर हळू हळू पाणी शिंपडावे. हवे तसे थेंब तयार झाल्यावर मोबाईल किंवा कॅमेऱ्याने फोटो काढा.