आपल्या सर्वांचे आंतरजालावरील जिव्हाळ्याचे ठिकाण म्हणजे मायबोली!
येथे आपण कित्येक लेखकांनी लिहीलेल्या कथा, कविता, गझल, लेख आणि बर्याच प्रकारचे लिखाण वाचत असतो.
काही लेखक आपल्याला त्यांच्या लिखाणातुन हसवतात, तर काहींचे लिखाण वाचुन डोळ्यांत टचकन पाणी येते.
काही जण अनुभव मांडतात, ते वाचताना आपणही ते क्षण जगतो.
काहींच्या रहस्य आणि भयकथांमध्ये आपण हरवुन जातो आणि थरार अनुभवतो.
कधीतरी असे लिखाण वाचण्यात येते की ते आपल्याला विचार करण्यास भाग पाडते, आपण अन्तर्मुख होतो.
असे वैविध्यपुर्ण लेखन करणारे लेखक येथे नेमाने येत असतात. आपल्याला ते त्यांच्या लिखाणामधुन आणि प्रतिसादांमधुन कळत जातात.
तर अशा गुणी माबोकर लेखकांचे चाहते आणि वाचक ह्या नात्याने, तुम्हाला कोणत्या माबो लेखकाला/लेखिकेला प्रत्यक्ष भेटायला व त्यांना ऐकायला आवडेल?
चला तर मग करा सुरुवात!
विशेष सुचना:
एकदा सगळी नावे आली की आपण भेट आयोजित करुया.
गटग करु शकतो किंवा तुनळी वर live podcasts करता येइल.
कोणत्या माबोकरांना भेटायला आवडेल यासाठी वेगळा धागा आहे.
ईथे फक्त लेखक आणि लेखिकांची नावे लिहा
बोकलत खूप दिवसांनी आला आहेत
बोकलत खूप दिवसांनी आला आहेत मायबोली वर आता अशात कुठे असतात??
मायबोली वर असणारे विचित्र
मायबोली वर असणारे विचित्र नावाचे id जसे की हाडळीच आशिक आणि अजून बरेच आहेत तो पण बोलेल क्किव भेटू शकत असते तर बघा किल्ली
हडळ मात्र सगळीकडे संचार करत
हडळ मात्र सगळीकडे संचार करत असणार>>>>
कुठून एवढे नशीब??? मुंजा आणि खविसासाठी रांधण्यात वेळ जात असणार हो बिचारीचा..
हडळी रांधत नाहीत स्वतः.
हडळी रांधत नाहीत स्वतः. मुंजांना राबवतात.
मुंजे कोणाचं ऐकत असतील असं
मुंजे कोणाचं ऐकत असतील असं वाटत नाही
व्रात्य पोरं असतात, दिवसभर हुंदडायला हवं असतं कार्टी कुठली
असो, अवांतर थांबवा![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मानव लोकांना त्रास होतोय
ईतक्या लौकर नाही रिपीट करायचं
ईतक्या लौकर नाही रिपीट करायचं "अवांतर पुरे".
पंधरा वीस पोस्टी तरी होऊ द्यायच्या.
पंधरा वीस पोस्टी तरी होऊ
पंधरा वीस पोस्टी तरी होऊ द्यायच्या.>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
बोकलत खूप दिवसांनी आला आहेत
बोकलत खूप दिवसांनी आला आहेत मायबोली वर आता अशात कुठे असतात??>>> नाही हो. मी दिवसातून तीन चार वेळा तरी इकडे चक्कर टाकतो.
मायबोली वर असणारे विचित्र
मायबोली वर असणारे विचित्र नावाचे id जसे की हाडळीच आशिक आणि अजून बरेच आहेत तो पण बोलेल क्किव भेटू शकत असते तर बघा>>>>![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मला आवडेल माबोकरांना भेटायला
फक्त कुठल्या आयडीने ते विचार करुन ठरवावं लागेल.
हाआ तुम्ही म्हणजेच बोकलत ना?
हाआ तुम्ही म्हणजेच बोकलत ना?
हाआ तुम्ही म्हणजेच बोकलत ना?>
हाआ तुम्ही म्हणजेच बोकलत ना?>>>![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
अहो ते गमतीत लिहीलं होतं त्या धाग्यावर
असो, अवांतर थांबवा
असो, अवांतर थांबवा![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
मानव लोकांना त्रास होतोय >>> हे भारी एकदम
खरंच खूप अवांतर होतेय
खरंच खूप अवांतर होतेय
शाहरूख उगाच बदनाम आहे
शाहरूख उगाच बदनाम आहे>> ऑ...!
शाहरूख उगाच बदनाम आहे>> ऑ...!! शारुख कुठे आला आता.
आला नाही तरीही अवांतर पोस्ट
आला नाही तरीही अवांतर पोस्ट दणादण आहेतच ना
पण काही जणांच्या मते शाहरूखच माबोवरील अवांतर पोस्टना सर्वस्वी जबाबदार असतो.
काय दुर्दैव त्या शाहरुख चे
काय दुर्दैव त्या शाहरुख चे
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
भक्तच त्याला बदनाम करू लागले आहेत
बेंबट्या अरे शरूख इथे येऊन हातभर लांबीच्या पोस्ट नाही टाकत
तुझ्या पापात त्याला कशाला घेतो
कित्येक चांगल्या चाललेल्या धाग्यावर विनाकारण शरूख ला घुसडून भरकटवून टाकताना तुला असुरी आनंद मिळत होता
तुझ्या या असल्या वागण्याला कंटाळून कित्येकांनी लिहिणे बंद केले
अक्षरशः शिसारी येईल इतपत शरूख च्या आरत्या गात असतोस सगळीकडे
आणि आता तुला तो बदनाम झालाय असं वाटतंय का?
हो हो अवांतर पुरे झाले आता.
हो हो अवांतर पुरे झाले आता.
पण काही जणांच्या मते शाहरूखच
पण काही जणांच्या मते शाहरूखच माबोवरील अवांतर पोस्टना सर्वस्वी जबाबदार असतो.
>>> बरोबर... पण तो मायबोलीवरचा शाहरुख ...म्हणजे तुम्ही...
त्या बिचाऱ्या खऱ्या शाहरुख ला माहीतही नसेल इथे त्याची कोणी तरी निगेटिव्ह पब्लिसिटी करतंय .. त्याची शंभर तिकिटे तरी कॅन्सल झाली नक्कीच...
कित्येक चांगल्या चाललेल्या
कित्येक चांगल्या चाललेल्या धाग्यावर विनाकारण शरूख ला घुसडून भरकटवून टाकताना तुला....
>>>>
सध्या तरी माझ्यापेक्षा तुम्हालाच शाहरूखबद्दल चर्चा करण्यत जास्त रस होता असे माझे निरीक्षण आहे
मी शाहरूखचा चाहता असल्याने मला त्यावर आवडीने बोलाबेसे वाटू शकते..तुम्ही त्याचे टीकाकार असून केवळ त्यवर टिका करायला म्हणून त्याचा उल्लेख करता सतत हे खेदजनक आहे.
असले पोकळ खेद व्यक्त करून काय
असले पोकळ खेद व्यक्त करून काय उपयोग
याला कुणी किंमत पण देत नाही
खरी धमक असेल तर निषेध म्हणून माबोत्याग करून दाखव
तर मानलं तूच खरा चाहता
नैतर तुही राजकीय नेत्यांच्या भक्तासारखाच
निदान ते थोडी तरी काहीतरी हालचाल करतात
तू फुकट पोकळ बडबड
खरी धमक असेल तर निषेध म्हणून
खरी धमक असेल तर निषेध म्हणून माबोत्याग करून दाखव
>>>
ओके !
करतोय ...
खुदा हाफिज
:अऑ:
जेव्हा दिसेल तेव्हा मानू
जेव्हा दिसेल तेव्हा मानू
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नैतर आवा चालली पंढरपुरा
असा प्रकार व्हायचा
@ऋन्मेऽऽष अर्र अर्र अर्र
@ऋन्मेऽऽष अर्र अर्र अर्र
नको रे सी ईगल आहेस तू
पाण्यावर ओरखडे मारणारा
< वन्ना साऊंड अॅज सेम अॅज --> "शेर है तू शेर" इन संजु मुव्ही >
रुन्म्या प्रगल्भ झालाय.
प्रकाटाआ.
अरे काय हे
अरे काय हे![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
बास ना आता
मला प्रा. राहुल भीमराव राठोड
मला प्रा. राहुल भीमराव राठोड यांना भेटून त्यांच्याशी सवांद करायला आवडेल.
मलाही
मलाही
मलाही +७८६
मलाही +७८६
(No subject)
Pages