मागच्या धाग्याची (https://www.maayboli.com/node/74491) लांबी खूप झाल्याने नवीन घरात पदार्पण !
स्वागत .
...................
विज्ञानाच्या रंजक घुसळणी नंतर आता जाऊया सामाजिक प्रश्नांकडे……
विषय: समाज आणि त्याच्या समस्या
खाली दिलेल्या १० प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एकाच शब्दात द्यायची आहेत. शब्द शोधण्यासाठी अशी माहिती प्रश्नांच्या कंसात दिलेली आहे:
१. शब्दाची अक्षरसंख्या आणि
२. त्या शब्दातील तिसरे अक्षर.
सर्व प्रश्नांची उत्तरे एकमेकाशी निगडित आहेत. हा विचार करून प्रश्न-अनुक्रमानेच उत्तरे द्यावीत. पहिले उत्तर बरोबर ठरल्यावरच पुढच्या क्रमांकाकडे जावे.
(सूचना : यातील प्रश्नांची एका शब्दात उत्तरे देणे ही कोड्याची मर्यादा समजावी. उत्तराचे शब्द अगदी शास्त्रीयदृष्ट्या शंभर टक्के परिपूर्ण असतीलच असे नाही. निव्वळ सामान्यज्ञान म्हणूनच याकडे पाहिले जावे).
............................................................................
प्रश्न:
१. अनेक प्रश्नांचे मूळ असणारी भारताची एक अवाढव्य सामाजिक समस्या कोणती ? ( 6, तिसरे अक्षर सं )
२. वरील १ या समस्येशी निगडीत दुसरी समस्या ? (5, क्ष )
३. समस्या १ वरील महत्त्वाचा थेट उपाय कोणता ? ( 9, न )
४. वरील ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी आरोग्य समस्या ? ( 5, स )
५. ३ हा उपाय न केल्यास निर्माण होणारी सामाजिक समस्या ? ( 5, ज ) .
६. समस्या १ मुळे आपल्या सर्वांना सार्वजनिक ठिकाणी सदोदित काय सहन करावे लागते ? (5, ब ).
७. वरील १, २, ४, व ५ मुळे भारताचे वर्णन कसे केले जाते ? (6, स ).
८. वरील सर्व समस्या सुटण्यासाठी आपण लहान-थोर, वृद्ध असे सर्वजण कुठली गोष्ट करू शकतो ? (7, ज ).
९. उपलब्ध साधनसामग्री सर्वांना पुरवायची असेल तर क्रमांक 3 या उपायाबरोबरच अजून कशावर नियंत्रण ठेवले पाहिजे ( 6, भो )
10. क्र १ च्या समस्येचे एक शास्त्र आहे. त्यातील एक मूलभूत सिद्धांत कोणता ? ( 5, स).
………………………………………………………………………..
येउद्या सर्वप्रथम प्र. १ चेच उत्तर
चुटकीसरशी , चुटकनदिशी हे
चुटकीसरशी , चुटकनदिशी हे शब्द आठवले
नाही. हे घ्या.* * त * * * क
नाही. हे घ्या.
* * त * * * क
हाताकडे निऱखून पहा.
४. राजवाडा सारखे काही ?
४. राजवाडा सारखे काही ?
साद, होय, तीच दिशा.
साद,
होय, तीच दिशा.
आता सगळ्यांचे पाहिले अक्षर
आता सगळ्यांचे पाहिले अक्षर देतो :
२. सहजसाध्य (७, त) क
३. विरक्त (५, ड, त ) अ
४. राजनिवास (६, का) - स
५. धारदार (५, ज, नी) न
२. सहजसाध्य (७, त) क
२. सहजसाध्य (७, त) क
करतलामलक (तळहातावर ठेवलेल्या आवळ्याइतके सुस्पष्ट)
४. राजनिवास (६, का) - स
सरकारवाडा ( शासनकर्त्याचा निवास)
बरोबर. ३, ५ राहिले.
बरोबर.
३, ५ राहिले.
५. धारदार (५, ज, नी) न -
५. धारदार (५, ज, नी) न - नवाजखानी
तळहातावर ठेवलेल्या आवळ्याइतके
तळहातावर ठेवलेल्या आवळ्याइतके सुस्पष्ट याचा अर्थ सहजसाध्य असा आहे हे माहिती नव्हतं.
मी हा शब्दप्रयोग गोनीदांच्या दुर्गभ्रमणगाथेत वाचलाय. त्यांनी मला वाटतं रायगडावरून खाली तळात दिसणाऱ्या दृश्याबद्दल लिहिलं आहे की तळहातावर आवळा ठेवून निरखावा तसं सगळं स्वच्छ दिसत होतं
एकसे एक भारी शब्द होते.
एकसे एक भारी शब्द होते.
एकसे एक भारी शब्द होते.
एकसे एक भारी शब्द होते.
वावे,
वावे,
त्याचे ३ अर्थ आहेत. त्यातला एक सुलभ, सहज.
३ येउद्या
तळहातावर ठेवलेल्या आवळ्याइतके
Submitted by वावे on 3 August, 2020 - 16:09 >>>>>
तळहातावर ठेवलेल्या आवळ्याइतके सुस्पष्ट = सहजसाध्य असे नसावे.
शब्दकोशात काय स्पष्टीकरण दिलेय ते बघावे लागेल.... किंवा शब्दाची व्युत्पत्ती आणि काळानुसार बदलत गेला का? आणि कसा?
ते भाषेचे जाणकार अभ्यासकच सांगू शकतील
भाषा लवचिक असते..... गणितासारखी १+१=२ हेच एकमेव उत्तर अशी परिस्थिती नसते ना
संदर्भाप्रमाणे अर्थ लागतो / लावला जातो
वर = वरची दिशा / आशीर्वाद / नवरा मुलगा / बाहेरच्या अंगाला (कशाच्यातरी वर -- पानावर) असे अनेक अर्थ, शब्द एकच.
नाम म्हणून वेगळा अर्थ, विशेषण म्हणून वेगळा, क्रियापद म्हणून वेगळा, prefix . suffix म्हणून वेगळा ( पाटावर, वरवर, वरकरणी )
शब्दार्थ, वाच्यार्थ, गुह्यार्थ हे अजून आहेच.....
काही शब्द काळाबरोबर लोप पावतात / कालबाह्य होतात / अपभ्रंश होतो इत्यादि
अश्वशाळा / पागा / वाहनतळ हे म्हटले तर समानार्थी म्हटले तर नाही
अर्थ = शब्द + संदर्भ + कालसंदर्भ
तसे ---
करतलामलक = तळहातावर ठेवलेल्या आवळ्याइतके सुस्पष्ट
करतलामलक = सहजसाध्य
करतलामलक = अजून काहीतरी क्षयज्ञ
कालचा मुस्तकबिल पण त्यातलाच... पण उर्दू, अरबी ओ की ठो येत नसल्याने त्याचा अॅनॅलिसीस नाही देता येणार. खास त्याच्या मागे लागून शोधावे लागेल.
इन जनरल -- शब्द आणि अर्थ यातील तारतम्याचे नियम याबाबत -- चिनूक्स, हीरा, शंतनू, पायस, स्वाती_आंबोळे यापैकी कुणालातरी विचारावे लागेल. त्यांची मराठी / संस्कृत भाषाविषयक स्पष्टीकरणे चांगली असतात.
करतलामल, करतलामलक
करतलामल, करतलामलक
पहिल्या अर्थाने हाताच्या तळ व्यावर ठेवलेल्या आवळ्याइतके सुस्पष्ट.
दुसरा अर्थ हातचा मळ (हातच्या मलाइतके सोपे - इथे आवळा नसून मल असावे.
सिद्ध; स्पष्ट; उघड; ज्याचें सर्व बाजूंनीं ज्ञान झालें आहे असें; ज्यास दुसरे प्रमाणाची गरज नाहीं असें. असंशयित' 'वेदशास्त्राचा मथितार्थ । झाला करतला- मलकवत ।' -एभा ११.१०४९. 'ते करतलामलकसे दूरूनि दिसले अशेष मग तीतें । ' -मोस्त्री ४.३. २ (ल.) अवगत अस- लेली; हातचा मळ बनलेली; अत्यंत सुलभ; साध्य (विद्या, कला, शास्त्र वगैरे). 'चतुर्दश विद्या चौसष्ट कला । करतळामळ जयासी सकळा ।' -ह ३१.८. 'महाराष्ट्र व संस्कृत या दोन्ही भाषा मोरोपंताला करतलामल होत्या' -नि ७६५. ३ स्वाधीन; सुगम. 'सारा भूगोल ज्यास करतलामलकवत् आहे त्यास एखाद्या रानांत नेऊन सोडला किंवा त्याच्या हातीं जहाजाचें सुकाणूं दिलें तर काय मौज होईल बरें !' -नि [कर + तल + आमलक]
करतलामल, करतलामलक,
मी ही हेच पेस्ट करणार होतो.
+१
+१
शब्दरत्नाकरनुसार हातचा मळ
३. अगडधूत
३. अगडधूत
+१ छान .
+१ छान .
चला, आता सर्व शब्द तयार.
ओळीने बघा. खाद्यपदार्थ (घरी विशिष्ट प्रसंगी केला जाणारा ) शोधा !
१. मुस्तकवाल
१. मुस्तकवाल
२. करतलामलक
३. अगडधूत
४. सरकारवाडा
५. नवाजखानी
६. वसतकरू
७. दलामालकी
खाद्यपदार्थ शोधायला.
प्रत्येकातील एकच अक्षर
प्रत्येकातील एकच अक्षर अनुक्रमेच.
बहुदा अपेक्षितपेक्षा पर्यायी उत्तर येऊ नये, पण तरीसुद्धा बघूया काय होतंय.
1) मुस्तकबील, मुस्तक्बील,
1) मुस्तकबील, मुस्तक्बील, मुस्तकबाल (p. 2514) मुस्तकबील, मुस्तक्बील, मुस्तकबाल—पु. भावी, पुढें मिळणारी रक्कम; भविष्यकाळीं मिळणारी रक्कम; भाव्यादाय. -राको. [अर. मुस्तकबिल] मुस्कतबल-पु. (गो.) मक्त्याच्या रकमेचा चतुर्थांश (सरकारांत ठेवलेला.) - दाते - महाराष्ट्र शब्दकोश
शब्दरत्नाकरात मुस्तकबाल साठी हाच अर्थ दिला आहे.
गुगलला फ्युचरचा अरेबिक विचार ला तर त्याने mustaqbal सांगितला.
रेख्ताचंही तेच म्हणणं आहे.
मोल्सवर्थबाबांना हा शब्द माहीत नाही.
इथेही भविश्यत (Gram.) The future tense असा अर्थ दिला आहे.
म्हणजे अरेबिक, उर्दूतून मराठीत येताना अर्थ बदलला असावा.
मुरडकानवला
मुरडकानवला
मस्त भरत!!
मस्त भरत!!
मस्तच शब्द सगळे.
मस्तच शब्द सगळे.
भारा होतं कोडं.
भारा होतं कोडं.
अजून संपले नाहीये !
हो, बरोबर !
भरत सर्वोत्तम !
सर्वजण छान !
भरतमुळे सुटले.
भरतमुळे सुटले.
नाहीतर एवढे शब्द शोधणे महाकठीण.
कोड्याचे भरतवाक्य भरत यांचेच
कोड्याचे भरतवाक्य भरत यांचेच !
मस्त दमछाक करणारे कोडे पण बक्षिसाचा खाऊ आवडीचा.
करताय का मग सर्वांसाठी !
करताय का मग सर्वांसाठी !
काय असतो मुरडकानवला? ऐकुन
काय असतो मुरडकानवला? ऐकुन नाही कधी.
Pages