Submitted by jui.k on 2 June, 2020 - 01:47
या महिन्यात केलेले आणखी काही ड्रॉइंग्ज
.
.
.
https://www.instagram.com/crafting_around28/
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
या महिन्यात केलेले आणखी काही ड्रॉइंग्ज
.
.
.
https://www.instagram.com/crafting_around28/
पूल, घर, समुद्र तिन्ही चित्र
पूल, घर, समुद्र तिन्ही चित्र सुंदर.
फार सुरेख!!
फार सुरेख!!
सुंदर
सुंदर
वाह! मस्तचं जुई...
वाह! खुप छान जुई... समुद्रावालं तर लई आवडलं बघा...
किशोर मुंढे, सामो, chaitrali,
किशोर मुंढे, सामो, chaitrali, अजय चव्हाण थँक्स![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
समुद्र अतिशय सुरेख!
समुद्र अतिशय सुरेख!
तिन्ही खूप आवडले जुई , great
तिन्ही खूप आवडले जुई , great job
!
सगळी चित्रे फार सुंदर आहेत.
सगळी चित्रे फार सुंदर आहेत.
पु. ल. ना स्म रु न .......'नरड्यात मजा आहे' ह्या चालीवर 'बोटात मजा आहे तुमच्या!
वर्षा, अस्मिता थॅंक्यु
वर्षा, अस्मिता थॅंक्यु![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुमेधा एवढ्या गॉड
सुमेधा एवढ्या गोड प्रतिसादासाठी थँक्स![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान.
छान.
थँक्स रिषिकेश.
थँक्स रिषिकेश.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
साँफ्ट पेस्टल आहेत कि आँईल
साँफ्ट पेस्टल आहेत कि आँईल पेस्टल... खूपच मस्त आहेत चित्रं
मस्त आहेत सगळी चित्रं!
मस्त आहेत सगळी चित्रं!
शेवटचे मिनिमलिस्ट आहे. सर्वच
शेवटचे मिनिमलिस्ट आहे. सर्वच छान.
साँफ्ट पेस्टल आहेत कि आँईल
साँफ्ट पेस्टल आहेत कि आँईल पेस्टल... खूपच मस्त आहेत चित्रं
नवीन Submitted by योगिताकिरण on 25 July, 2020 - 16:28>>≥>![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
थॅंक्यु.. ऑइल पेस्टल्स आहेत
मानव पृथ्वीकर, सामो थॅंक्यु
मानव पृथ्वीकर, सामो थॅंक्यु![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)