चित्रखेळ ...

Submitted by कुमार१ on 8 May, 2020 - 02:30

हा घ्या एक सोप्पा खेळ ... जिल्हे ओळखा
पटापट सोडवा पाहू !

page0001.jpgpage0002.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही.

gram flour dumplings in spices

हा महाराष्ट्रातला पदार्थ नाही.
भाजी आमटीचा प्रकार आहे.
या पदार्थाच्या नात्यातल्या एका मराठी पदार्थाचं नाव सुरुवातीच्या उत्तरांत आलं आहे.

टाळेबंदी विशेष पर्वातील पुढच्या शब्दखेळात आपले स्वागत. आपल्या सर्वांच्या सहभागाने खूप मजा येत आहे. आतापर्यंत आपण भाषा, संगीत, नाट्य, चित्रपट, संस्कृती इत्यादी क्षेत्रात विहार केला. आता घेऊया राजकारण.

या नव्या खेळात तुम्हाला भारतीय राजकारणी ओळखायचे आहेत. त्या प्रत्येकाची थोडक्यात माहिती दिली आहे. या लोकांनी त्यांच्या जीवनात विविध टप्प्यांवर केलेल्या भूमिका दिल्या आहेत. ते आज काय आहेत याचा उल्लेख असेलच असे नाही.
या खेपेस जोड्या जुळविणे हा प्रकार नाही. व्यक्तींच्या माहितीवरून त्यांना ओळखावे. गरजेनुसार अधिक माहिती वाढवेन.
............................................................................................................................................

१. दक्षिणेकडेच्या एका राज्याचे तरुण वयात झालेले मुख्यमंत्री. कायदेतज्ञ. नंतर केंद्रात एका मंत्रीपदावर सर्वाधिक काळ व्यतीत. एका संख्याशास्त्र संस्थेशी संबंधित.
२. मानववंशशास्त्रातील पदव्युत्तर. विद्यार्थी संघटनेतून राजकारणास सुरवात. एका पक्षाचे महासाचिव. पुढे मंत्री. यांचे पूर्वज देखील त्याच पक्षातर्फे केंद्रीय मंत्री.

३. कायदा पदवीधर. एका राज्यस्तरीय पक्षाचे उपाध्यक्षपद. पुढे मुखमंत्री. एका निवडणुकीत आईसह उमेदवारी(वेगळे मतदारसंघ). त्यात स्वतः विजयी पण आई पराभूत.
४. व्यवस्थापनशास्त्र आणि ऊर्जा नियोजन या विषयातील उच्चशिक्षण. कॉलेज जीवनात वक्तृत्व, नाट्य व क्रीडापटू. रेडीओ उद्घोषकाचे काम. पुढे केंद्रात मंत्री.

५. अर्थशास्त्रातील उच्चशिक्षित पण राजकीय कारणास्तव त्यातील पीएचडी हुकली. लेखक, संपादक, स्तंभलेखक. पक्षाचे महासचिव.
६. व्यावसायिक पदव्युत्तर शिक्षण. संबंधित व्यावसायिक संस्थेकडून ‘दशकातील **रत्न’ पुरस्कार. मुख्यमंत्रीपद हातातोंडाशी येऊन हुकले. पण पुढे केंद्रीय मंत्री.

७. विज्ञान पदवीधर. दूरसंचार क्षेत्रात नोकरी. महाराष्ट्रातील एका पक्षाच्या तळागाळातून राजकारणास सुरवात. केंद्रीय मंत्री.
....................................

१ ए के अँटनी - केरळचे मुख्यमंत्री, केंद्रात संरक्षणमंत्री , Chairman of the Indian Statistical Institute in Kolkata

७ बरोबर !
तेवढे एकच तर मराठी माणूस होते . Bw

मंजूताई,
नाही, ते राज्य नाही. एकदम लांबचे आहे !

३ चूक.
व्यक्तींचा परिचय देताना क्रियापदे टाळली आहेत.
हे सूचक आहे. Bw

३, ४, ६ राहिलेत.
त्यापैकी एक विद्यमान मंत्री आहेत.

३. जयाललिता.

व्यक्तींचा परिचय देताना क्रियापदे टाळली आहेत.
हे सूचक आहे. ....हे लक्षात आले बरं का Happy

३. ममता बॅनर्जी ?
मला अजिबात नाही माहिती , उगाच अंदाजे सांगते आहे.

Happy

नाही.
उगाचचे प्रयत्न चालू ठेवा। !

Pages