टाळेबंदी विशेष पर्वातील पुढच्या शब्दखेळात आपले स्वागत. आपल्या सर्वांच्या सहभागाने खूप मजा येत आहे. आतापर्यंत आपण भाषा, संगीत, नाट्य, चित्रपट, संस्कृती इत्यादी क्षेत्रात विहार केला. आता घेऊया राजकारण.
या नव्या खेळात तुम्हाला भारतीय राजकारणी ओळखायचे आहेत. त्या प्रत्येकाची थोडक्यात माहिती दिली आहे. या लोकांनी त्यांच्या जीवनात विविध टप्प्यांवर केलेल्या भूमिका दिल्या आहेत. ते आज काय आहेत याचा उल्लेख असेलच असे नाही.
या खेपेस जोड्या जुळविणे हा प्रकार नाही. व्यक्तींच्या माहितीवरून त्यांना ओळखावे. गरजेनुसार अधिक माहिती वाढवेन.
............................................................................................................................................
१. दक्षिणेकडेच्या एका राज्याचे तरुण वयात झालेले मुख्यमंत्री. कायदेतज्ञ. नंतर केंद्रात एका मंत्रीपदावर सर्वाधिक काळ व्यतीत. एका संख्याशास्त्र संस्थेशी संबंधित.
२. मानववंशशास्त्रातील पदव्युत्तर. विद्यार्थी संघटनेतून राजकारणास सुरवात. एका पक्षाचे महासाचिव. पुढे मंत्री. यांचे पूर्वज देखील त्याच पक्षातर्फे केंद्रीय मंत्री.
३. कायदा पदवीधर. एका राज्यस्तरीय पक्षाचे उपाध्यक्षपद. पुढे मुखमंत्री. एका निवडणुकीत आईसह उमेदवारी(वेगळे मतदारसंघ). त्यात स्वतः विजयी पण आई पराभूत.
४. व्यवस्थापनशास्त्र आणि ऊर्जा नियोजन या विषयातील उच्चशिक्षण. कॉलेज जीवनात वक्तृत्व, नाट्य व क्रीडापटू. रेडीओ उद्घोषकाचे काम. पुढे केंद्रात मंत्री.
५. अर्थशास्त्रातील उच्चशिक्षित पण राजकीय कारणास्तव त्यातील पीएचडी हुकली. लेखक, संपादक, स्तंभलेखक. पक्षाचे महासचिव.
६. व्यावसायिक पदव्युत्तर शिक्षण. संबंधित व्यावसायिक संस्थेकडून ‘दशकातील **रत्न’ पुरस्कार. मुख्यमंत्रीपद हातातोंडाशी येऊन हुकले. पण पुढे केंद्रीय मंत्री.
७. विज्ञान पदवीधर. दूरसंचार क्षेत्रात नोकरी. महाराष्ट्रातील एका पक्षाच्या तळागाळातून राजकारणास सुरवात. केंद्रीय मंत्री.
....................................
८. ढोकळा
८. ढोकळा
८। मेदू वडा
८ मेदू वडा
ढोकळा , मेदू वडा नाही.
ढोकळा , मेदू वडा नाही.
भाजी - आमटीचा प्रकार आहे.
सांडगे कालवण ?
सांडगे कालवण ?
नाही.
नाही.
gram flour dumplings in spices
हा महाराष्ट्रातला पदार्थ नाही.
भाजी आमटीचा प्रकार आहे.
या पदार्थाच्या नात्यातल्या एका मराठी पदार्थाचं नाव सुरुवातीच्या उत्तरांत आलं आहे.
गट्टे?
गट्टे?
पातोड्या
पातोड्या
बरोबर. गट्टे का साग, गट्टे
बरोबर. गट्टे का साग, गट्टे की सब्जी
मिनल हरिहरन यांनी कढी गोळे लिहिलं होतं.
टाळेबंदी विशेष पर्वातील
टाळेबंदी विशेष पर्वातील पुढच्या शब्दखेळात आपले स्वागत. आपल्या सर्वांच्या सहभागाने खूप मजा येत आहे. आतापर्यंत आपण भाषा, संगीत, नाट्य, चित्रपट, संस्कृती इत्यादी क्षेत्रात विहार केला. आता घेऊया राजकारण.
या नव्या खेळात तुम्हाला भारतीय राजकारणी ओळखायचे आहेत. त्या प्रत्येकाची थोडक्यात माहिती दिली आहे. या लोकांनी त्यांच्या जीवनात विविध टप्प्यांवर केलेल्या भूमिका दिल्या आहेत. ते आज काय आहेत याचा उल्लेख असेलच असे नाही.
या खेपेस जोड्या जुळविणे हा प्रकार नाही. व्यक्तींच्या माहितीवरून त्यांना ओळखावे. गरजेनुसार अधिक माहिती वाढवेन.
............................................................................................................................................
१. दक्षिणेकडेच्या एका राज्याचे तरुण वयात झालेले मुख्यमंत्री. कायदेतज्ञ. नंतर केंद्रात एका मंत्रीपदावर सर्वाधिक काळ व्यतीत. एका संख्याशास्त्र संस्थेशी संबंधित.
२. मानववंशशास्त्रातील पदव्युत्तर. विद्यार्थी संघटनेतून राजकारणास सुरवात. एका पक्षाचे महासाचिव. पुढे मंत्री. यांचे पूर्वज देखील त्याच पक्षातर्फे केंद्रीय मंत्री.
३. कायदा पदवीधर. एका राज्यस्तरीय पक्षाचे उपाध्यक्षपद. पुढे मुखमंत्री. एका निवडणुकीत आईसह उमेदवारी(वेगळे मतदारसंघ). त्यात स्वतः विजयी पण आई पराभूत.
४. व्यवस्थापनशास्त्र आणि ऊर्जा नियोजन या विषयातील उच्चशिक्षण. कॉलेज जीवनात वक्तृत्व, नाट्य व क्रीडापटू. रेडीओ उद्घोषकाचे काम. पुढे केंद्रात मंत्री.
५. अर्थशास्त्रातील उच्चशिक्षित पण राजकीय कारणास्तव त्यातील पीएचडी हुकली. लेखक, संपादक, स्तंभलेखक. पक्षाचे महासचिव.
६. व्यावसायिक पदव्युत्तर शिक्षण. संबंधित व्यावसायिक संस्थेकडून ‘दशकातील **रत्न’ पुरस्कार. मुख्यमंत्रीपद हातातोंडाशी येऊन हुकले. पण पुढे केंद्रीय मंत्री.
७. विज्ञान पदवीधर. दूरसंचार क्षेत्रात नोकरी. महाराष्ट्रातील एका पक्षाच्या तळागाळातून राजकारणास सुरवात. केंद्रीय मंत्री.
....................................
१ ए के अँटनी - केरळचे
१ ए के अँटनी - केरळचे मुख्यमंत्री, केंद्रात संरक्षणमंत्री , Chairman of the Indian Statistical Institute in Kolkata
भरत १ अगदी बरोबर .
भरत १ अगदी बरोबर .
उद्घाटनाबद्दल अभिनंदन !
७. अरविन्द सावन्त. ?
७. अरविन्द सावन्त. ?
७ बरोबर !
७ बरोबर !
तेवढे एकच तर मराठी माणूस होते .
3.शरद पवार
3.शरद पवार
३ चूक.त्यात स्वतः विजयी पण आई
३ चूक.
त्यात स्वतः विजयी पण आई पराभूत.
>>> हेही बघा....
वर च्या प्रतिसादातले सूचक वाक्य बघा
३) आई व मुलगा म्हटल्याबरोबर
३) आई व मुलगा म्हटल्याबरोबर विजयाराजे व माधवराव सिंदीयाच डोक्यात आले.
मंजूताई,
मंजूताई,
नाही, ते राज्य नाही. एकदम लांबचे आहे !
२ धर्मेंद्र प्रधान
२ धर्मेंद्र प्रधान
२ धर्मेंद्र प्रधान बरोबर
२ धर्मेंद्र प्रधान बरोबर
५ सीताराम येचुरी. आणीबाणीत
५ सीताराम येचुरी. आणीबाणीत अटक झाल्याने पी एच डी राहिली.
५ सीताराम येचुरी बरोबर.
५ सीताराम येचुरी बरोबर.
भरत, जोरात, छान !
३ जगन मोहन रेड्डी?
३ जगन मोहन रेड्डी?
३ चूक.
३ चूक.
व्यक्तींचा परिचय देताना क्रियापदे टाळली आहेत.
हे सूचक आहे.
३, ४, ६ राहिलेत.
३, ४, ६ राहिलेत.
त्यापैकी एक विद्यमान मंत्री आहेत.
३ स्त्री मुख्यमंत्री.
३ स्त्री मुख्यमंत्री. मायावती का? त्यांच्या आईने निवडणूक लढवल्याचं ऐकलं नाही.
३ स्त्री मुख्यमंत्री. >>> हे
३ स्त्री मुख्यमंत्री. >>> हे बरोबर.
पण तुमचे नाव चूक.
३. जयाललिता.
३. जयाललिता.
व्यक्तींचा परिचय देताना क्रियापदे टाळली आहेत.
हे सूचक आहे. ....हे लक्षात आले बरं का
३. जयाललिता.>>> चूक.
३. जयाललिता.>>>
चूक.
...... चला, आले पश्चिमवासी ...
३. ममता बॅनर्जी ?
३. ममता बॅनर्जी ?
मला अजिबात नाही माहिती , उगाच अंदाजे सांगते आहे.
नाही.
नाही.
उगाचचे प्रयत्न चालू ठेवा। !
Pages