Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06
दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्रसिद्ध दिग्दर्शक बासू
प्रसिद्ध दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांचं निधन. RIP Basu da sir.
केरळमध्ये भुकेल्या गर्भवती
केरळमध्ये भुकेल्या गर्भवती हत्तीणीला फटाक्यांनी भरलेला अननस खायला देऊन तिला तडफडवून मारले
जगभरात दु:ख आणि संतापाची लाट:
https://www.bbc.com/marathi/india-52902211
(No subject)
हत्तीणीचा मृत्यू अत्यंत
हत्तीणीचा मृत्यू अत्यंत दुर्दैवी आहे.
हत्तीणीला तो अननस खाऊ घातला हे वृत्तांकन चुकीचे आहे.
यामागे मानव विरुद्ध प्राणीजगत हा संघर्ष आहे.
शेते, बागा यांचे नु कसान करणार्या जंगली जनावरांना प्रतिबंध म्हणून फळांमध्ये स्फोटके लपवण्याचा अघोरी उपाय योजला जातो. असेच एक अननस त्या हत्तीणीच्या खाण्यात आले.
मुंबई: केंद्रीय रेल्वेमंत्री
मुंबई: केंद्रीय रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्या मातोश्री व भाजपच्या माजी आमदार चंद्रकांता गोयल यांचे आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८८ वर्षांच्या होत्या. चंद्रकांता गोयल यांच्या निधनाबद्दल पीयुष गोयल यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली.
श्रद्धांजली
Sushant Singh Rajput
Sushant Singh Rajput
https://www.indiatoday.in/movies/celebrities/story/sushant-singh-rajput-...
गुणी अभिनेता होता.
गुणी अभिनेता होता.
34 हे काही आयुष्य संपायचं वय नव्हे
का केलं असेल असं?ईश्वर आत्म्याला शांती देवो.
Sushant Singh Rajput
Sushant Singh Rajput
केवळ आणि केवळ धक्कादायक.....
खरच धक्कादायक बातमी !!!
खरच धक्कादायक बातमी !!!
धक्कादायक!श्रध्दांजली!
धक्कादायक!श्रध्दांजली!
चांगला अभिनेता.
चांगला अभिनेता.
प्रसिद्धीच्या शिखरावर असणार्या आणि स्वत:चा चाहतावर्ग असणार्या माणसालाही आयुष्य विफल वाटते हा किती दैवदुर्विलास आहे.
आयुष्यात मिळाली नाही निदान आतातरी त्याच्या आत्म्याला शांती मिळू दे हीच प्रार्थना.
प्रचंड धक्कादायक! मागील
प्रचंड धक्कादायक! मागील आठवड्यात त्याची मॅनेजर आत्महत्या करते ,आज तो! खुपच शॉकिंग आहे
बाप रे...
बाप रे...
छि चो रे.. आत्महत्या विरोधात
छि चो रे.. आत्महत्या विरोधात संदेश देणारा सिनेमा ज्याने नुकताच केला
त्यानेच असं करावं म्हणजे
काही असो व नसो, मन शांत हवं
कदाचित हा घातपात/अंडरवर्ल्ड
कदाचित हा घातपात/अंडरवर्ल्ड धमकी/खंडणी देता न आल्याने आत्महत्येला प्रवृत्त असाही प्रकार असू शकतो(असं वाटलं.खरं तर अजूनही इतक्या तरुण, उमेदीच्या माणसाने स्वतः च्या मर्जीने हे पाऊल उचललं असेल यावर विश्वास ठेवावा वाटत नाहीये.असो.कॉन्स्पिरसी थिअरी वगैरे सर्व आता बाजूला.आत्म्याला शांती लाभो.घरच्यांना हे दुःख सहन करण्याचं बळ मिळो.)
त्याच्या मॅनेजर ने देखील
त्याच्या मॅनेजर ने देखील मागच्या आठवड्यात सुसाईड केला होता....
फारच धक्कादायक आणि दुःखद !!
फारच धक्कादायक आणि दुःखद !!
श्रद्धांजली.
विश्वास बसत नाही. इंजिनिअर,
विश्वास बसत नाही. इंजिनिअर, फिजिक्स ऑलिम्पियाड जिंकलेला, अनेक गाजलेल्या मालिका आणि चित्रपट केलेला माणूस निराशेच्या गर्तेत जाऊन असे पाऊल उचलू शकतो असा विचारही करवत नाही. मृतात्म्यास शांती लाभो.
खूपच धक्कादायक.
खूपच धक्कादायक.
पवित्र रिशतामधील मानव देशमुख म्हणून कायम लक्षात राहिल. बिहारी असूनही मराठी मुलगा म्हणून शोभला होता. पुढे त्याचे अनेक चित्रपट बघितले पण मानवचाच प्रभाव राहिला.
करोनानंतर मानसिक विकारांचं pandemic येऊ घातलंय असं एक डॉक्टर मैत्रीण अलीकडेच फोनवर बोलताना म्हणाली होती.
त्यानंतर परवाच माझी आवडती this is us मालिका- त्याची सह लेखिका Jas Waters हिने 39 व्या वर्षी राहत्या घरी गळफास लावून घेतल्याची बातमी आली आणि आज सुशांतची.
लवकर संपू दे हे दुष्टचक्र.
आज ही बातमी कळल्यावर मेंदु
आज ही बातमी कळल्यावर मेंदु काम करेनासा झालांय.
खूप शॉकिंग आहे हे.
खूप शॉकिंग आहे हे.
बुद्धीमत्ता, कष्ट, यश, पैसा, प्रसिद्धि, कौतुक सगळं काही असताना किती मोठं दुःख घेऊन वावरत असेल तो.
काय त्रास असेल की त्यातून मार्ग निघणार नाही, बाहेर पडता येणार नाही, मृत्यू हाच एकमेव मार्ग आहे, असं वाटलं त्याला.
ईश्वर त्याला शांती देवो.
अशा बातम्या ऐकल्या की खूप हताश वाटतं.
भारत चीन संघर्षात देशासाठी
भारत चीन संघर्षात देशासाठी प्राण बलिदान केलेल्या वीर हुतात्म्यांना श्रद्धांजली.
परवाच माझी आवडती this is us
परवाच माझी आवडती this is us मालिका- त्याची सह लेखिका Jas Waters हिने 39 व्या वर्षी राहत्या घरी गळफास लावून घेतल्याची बातमी आली आणि आज सुशांतची.
लवकर संपू दे हे दुष्टचक्र. ~~~~ + १२३४५
कांचन नायक यांची तर कुठे
कांचन नायक यांची तर कुठे बातमीच नाही.
हो मला वाटतं फक्त एका वृत्त
हो मला वाटतं फक्त एका वृत्त वाहिनीने एका वाक्यात सांगितले. मी फक्त कळत नकळत बघितलाय. ते आता काम करत नसतील किंवा कुणाच्या संपर्कात नसतील. फोटोही खूप जुना दाखवत होते.
सीमेवर शहिद झालेल्या जवानांना
सीमेवर शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली
न्या चे कराटे मॅचेस चे न्यारे
न्या चे कराटे मॅचेस चे न्यारे किस्से सांगणारी उत्साही आई, कलाकार, न्यारे मसाले ची सर्वेसर्वा आणि आपली मायबोलीकर विनार्च हिचे काल रात्री दुःखद निधन झाले आहे.
परमेश्वर त्यांच्या कुटुंबियांना यातून सावरण्याचे बळ देवो.
अरे देवा:( ! श्रद्धांजली.
अरे देवा !
श्रद्धांजली.
धक्कादायक!
धक्कादायक!
बाप रे ! ही खरंच धक्कादायक
बाप रे ! ही खरंच धक्कादायक आणि दुःखद बातमी आहे. मी पर्सनली ओळखत नसुनही, विनार्चच्या असंख्य धाग्यांमधून अनन्या आणि विनार्च अतिशय ओळखीच्या झाल्या होत्या. खूपच वाईट वाटलं. श्रद्धांजली !
Pages