Submitted by कुमार१ on 8 May, 2020 - 02:30 हा घ्या एक सोप्पा खेळ ... जिल्हे ओळखा पटापट सोडवा पाहू ! विषय: मनोरंजनशब्दखुणा: 'खेळ'Groups audience: विरंगुळाGroup content visibility: Public - accessible to all site usersशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail Pages« सुरुवात < मागे … 5 6 7 8 9 10 11 12 13 … पुढे > शेवट » बापरे. म्हणजे हीराबाई बडोदेकर बापरे. म्हणजे हीराबाई बडोदेकर, सरस्वती राणे यांच्यातलं कोणीतरी असणार. Submitted by भरत. on 10 June, 2020 - 09:30 Log in or register to post comments नाही ! नाही ! या गायिका ५ वर्षांपूर्वी गेल्या. Submitted by कुमार१ on 10 June, 2020 - 10:02 Log in or register to post comments भरत ...छान खेळत आहात. भरत ...छान खेळत आहात. Submitted by अस्मिता. on 10 June, 2020 - 10:05 Log in or register to post comments अस्मिता, अस्मिता, शेवटचा चौकार तुम्ही मारून टाका .. Submitted by कुमार१ on 10 June, 2020 - 10:12 Log in or register to post comments आला असता तर मारला असतास आला असता तर मारला असतास बघते प्रयत्न करून Submitted by अस्मिता. on 10 June, 2020 - 10:16 Log in or register to post comments गायिका कृष्णा कल्ले आहेत का?? गायिका कृष्णा कल्ले आहेत का?? Submitted by लंपन on 10 June, 2020 - 10:22 Log in or register to post comments गाण्यातला आणखी एखादा शब्द गाण्यातला आणखी एखादा शब्द सांगाल का? Submitted by भरत. on 10 June, 2020 - 10:32 Log in or register to post comments >>गायिका कृष्णा कल्ले आहेत का >>गायिका कृष्णा कल्ले आहेत का??<< +१ कृष्णा कल्लेच असाव्यात... डॉक्टरसाहेब, चौका सोडा साधी चिकि सिंगलसुद्धा (गुगल करुन) घेता येत नाहि. अगदि टाइट बॉलिंग करत आहात. रेहम करो... Submitted by राज on 10 June, 2020 - 10:54 Log in or register to post comments निळासावळा नाथ, ही निळीसावळी निळासावळा नाथ, ही निळीसावळी रात कोडे पडते तुला शोधता कृष्णा अंधारात कुंदा बोकील आहेत ना गायिका? Submitted by तेजो on 10 June, 2020 - 10:58 Log in or register to post comments तेजो, बरोब्बर ! मस्त् तेजो, बरोब्बर ! मस्त् Submitted by कुमार१ on 10 June, 2020 - 11:00 Log in or register to post comments धन्यवाद धन्यवाद Submitted by तेजो on 10 June, 2020 - 11:03 Log in or register to post comments सर्व सहभागींचे अभिनंदन !भरत सर्व सहभागींचे अभिनंदन !भरत हे सामनावीर ठरले आहेत !! आपणा सर्व संगीतप्रेमींच्या सहभागाने मजा आली. यावेळेस क्रम विस्कटून दिला तरीही आपण एका दिवसात कोडे संपवलेत. आनंद वाटला. धन्यवाद ! Submitted by कुमार१ on 10 June, 2020 - 11:06 Log in or register to post comments तेजो, ग्रेट. मजा आली आणि आज वेळही होता:) तेजो, ग्रेट. या गाण्याची पहिलीच ओळ माझ्या लक्षात होती. शोधाशोध करताना मिळालेली माहिती - हिराबाई बडोदेकरांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी लाल किल्ल्यावरून वंदे मातरम् गायिली होतं. कदाचित ते समूहगान असेल. Submitted by भरत. on 10 June, 2020 - 11:21 Log in or register to post comments नवा खेळ- म्हणी ओळखा नवा खेळ- म्हणी ओळखा *सर्व म्हणी 'आधी/आधीच' या शब्दपासून सुरू होतात. *क्लु म्हणून त्या म्हणीतले एकूण शब्द, आणि कुठल्याही 2 शब्दांचे अर्थ दिले आहेत.. उदा. *एकुण शब्द(5) , चांदण्या-समानार्थी, 'wind' -मराठी समानार्थी उत्तर- आधीच तारे त्यात गेले वारे. करूया का मग सुरुवात.. 1 ए. शब्द(4) एक अवयव, एक देव 2. ए शब्द(6) अक्कल/शहाणपण-समानार्थी, एक देवी 3.ए. श.(5) एक शेपूटवला प्राणी, नशा आणणारे पेय 4. ए. श.(5) मुलाचे नाव, मराठी महिना 5, ए. श.(4) स्वतः पुरते पाहणे-समानार्थी, दुसऱ्याचे भले करणे-समानार्थी 6. ए. श.(4) हात जोडून करतात तो, जादु-समानार्थी 7. ए. श.(5) एखादी गोष्ट करण्याची आवड-समानार्थी, ढगातून बरसतो तो 8.ए. श.(12) 6 वा शब्द 'पाग्या' मनुष्याच्या 'याला' औषध नसते, खंडोबा चा जयघोष करताना हा शब्द वापरतात Submitted by तेजो on 10 June, 2020 - 21:39 Log in or register to post comments ४ आधीच मर्कट त्यात मद्य ३ आधीच मर्कट त्यात मद्य प्याला Submitted by भरत. on 10 June, 2020 - 22:05 Log in or register to post comments बरोबर बरोबर Submitted by तेजो on 10 June, 2020 - 22:02 Log in or register to post comments 5. आधी स्वार्थ मग परमार्थ 5. आधी स्वार्थ मग परमार्थ 4. आधीच उल्हास त्यात फाल्गुनमास भरत, ते तीन हवं ना Submitted by मंजूताई on 10 June, 2020 - 22:03 Log in or register to post comments हो. दुरुस्त केलं. हो. दुरुस्त केलं. ५ तुम्ही अर्थ लिहिलाय. म्हण नाही. Submitted by भरत. on 10 June, 2020 - 22:06 Log in or register to post comments ५.आधी पोटोबा मग विठोबा. 4.आधी उल्हास मग फाल्गुन मास. Submitted by देवकी on 10 June, 2020 - 22:27 Log in or register to post comments ६. आधी चमत्कार, मग नमस्कार. ६. आधी चमत्कार, मग नमस्कार. Submitted by कुमार१ on 10 June, 2020 - 22:12 Log in or register to post comments ८. आधी होता वाघ्या, मग झाला ८. आधी होता वाघ्या, मग झाला पाग्या, त्याचा स्वभाव जाईना, त्याचा येळकोट राहीना Submitted by कुमार१ on 10 June, 2020 - 22:15 Log in or register to post comments 1.आधी पोटोबा मग विठोबा. 1.आधी पोटोबा मग विठोबा. हीच म्हण 5.la पण येईल का? Submitted by देवकी on 10 June, 2020 - 22:29 Log in or register to post comments सगळ्यांची उत्तरे अगदी बरोब्बर सगळ्यांची उत्तरे अगदी बरोब्बर @ देवकिजी, मंजूताईंनी 5 चे उत्तर बरोबर लिहिले आहे 5,आधी स्वार्थ मग परमार्थ Submitted by तेजो on 10 June, 2020 - 22:34 Log in or register to post comments फक्त 2 व 7 राहिल्या आहेत फक्त 2 व 7 राहिल्या आहेत अगदी रोजच्या वापरातल्या आहेत .. Submitted by तेजो on 10 June, 2020 - 22:38 Log in or register to post comments ७..आधीच नव्हती हौस, त्यात ७..आधीच नव्हती हौस, त्यात पडला पाऊस Submitted by अस्मिता. on 10 June, 2020 - 22:49 Log in or register to post comments वा! बरोबर वा! बरोबर Submitted by तेजो on 10 June, 2020 - 22:58 Log in or register to post comments २ आधी अक्कल जाते मग लक्ष्मी २ आधी अक्कल जाते मग लक्ष्मी जाते. मला वाटतं , "आधी पोटोबा मग विठोबा" ही म्हण आणि " आधी स्वार्थ, मग परमार्थ" हा तिचा अर्थ. Submitted by भरत. on 10 June, 2020 - 23:04 Log in or register to post comments खूपच क्लु दिले का मी खूपच क्लु दिले का मी,सगळ्यांनी चुटकीसरशी सोडवलं सर्वांसाठी टाळ्या! अजून 2 म्हणी मला माहित होत्या पण क्लु द्यायला अवघड वाटल्या, आधी गुंतू नये मग कुंथु नये आधी केले मग सांगितले ही अजून एक आधी जाते अक्कल मग जाते भांडवल( ही आधी जाते बुद्धी,मग जाते लक्ष्मी शी बरीच मिळतीजुळती आहे) Submitted by तेजो on 10 June, 2020 - 23:35 Log in or register to post comments ३. आधीच मर्कट त्यात मद्य ३. आधीच मर्कट त्यात मद्य प्याला Submitted by G.Anurag on 11 June, 2020 - 00:48 Log in or register to post comments काही गूढ शब्दकोडी प्रयत्न. काही गूढ शब्दकोडी प्रयत्न. कृपया उत्तर देताना ते शोधसूत्रात कसे बसते हे सांगितल्यास उत्तम. १. वेगामध्ये पण फिरला देव (४) २. कीर्तन चुकवून नाचणारी (३) ३. राना मागे सूर हवा (३) ४. आणि लोक देती भार (३) ५. खर्चामध्ये व्रत करण्याचा उद्योग (४) Submitted by मानव पृथ्वीकर on 11 June, 2020 - 04:34 Log in or register to post comments Pages« सुरुवात < मागे … 5 6 7 8 9 10 11 12 13 … पुढे > शेवट »
बापरे. म्हणजे हीराबाई बडोदेकर बापरे. म्हणजे हीराबाई बडोदेकर, सरस्वती राणे यांच्यातलं कोणीतरी असणार. Submitted by भरत. on 10 June, 2020 - 09:30 Log in or register to post comments
नाही ! नाही ! या गायिका ५ वर्षांपूर्वी गेल्या. Submitted by कुमार१ on 10 June, 2020 - 10:02 Log in or register to post comments
भरत ...छान खेळत आहात. भरत ...छान खेळत आहात. Submitted by अस्मिता. on 10 June, 2020 - 10:05 Log in or register to post comments
अस्मिता, अस्मिता, शेवटचा चौकार तुम्ही मारून टाका .. Submitted by कुमार१ on 10 June, 2020 - 10:12 Log in or register to post comments
आला असता तर मारला असतास आला असता तर मारला असतास बघते प्रयत्न करून Submitted by अस्मिता. on 10 June, 2020 - 10:16 Log in or register to post comments
गायिका कृष्णा कल्ले आहेत का?? गायिका कृष्णा कल्ले आहेत का?? Submitted by लंपन on 10 June, 2020 - 10:22 Log in or register to post comments
गाण्यातला आणखी एखादा शब्द गाण्यातला आणखी एखादा शब्द सांगाल का? Submitted by भरत. on 10 June, 2020 - 10:32 Log in or register to post comments
>>गायिका कृष्णा कल्ले आहेत का >>गायिका कृष्णा कल्ले आहेत का??<< +१ कृष्णा कल्लेच असाव्यात... डॉक्टरसाहेब, चौका सोडा साधी चिकि सिंगलसुद्धा (गुगल करुन) घेता येत नाहि. अगदि टाइट बॉलिंग करत आहात. रेहम करो... Submitted by राज on 10 June, 2020 - 10:54 Log in or register to post comments
निळासावळा नाथ, ही निळीसावळी निळासावळा नाथ, ही निळीसावळी रात कोडे पडते तुला शोधता कृष्णा अंधारात कुंदा बोकील आहेत ना गायिका? Submitted by तेजो on 10 June, 2020 - 10:58 Log in or register to post comments
तेजो, बरोब्बर ! मस्त् तेजो, बरोब्बर ! मस्त् Submitted by कुमार१ on 10 June, 2020 - 11:00 Log in or register to post comments
सर्व सहभागींचे अभिनंदन !भरत सर्व सहभागींचे अभिनंदन !भरत हे सामनावीर ठरले आहेत !! आपणा सर्व संगीतप्रेमींच्या सहभागाने मजा आली. यावेळेस क्रम विस्कटून दिला तरीही आपण एका दिवसात कोडे संपवलेत. आनंद वाटला. धन्यवाद ! Submitted by कुमार१ on 10 June, 2020 - 11:06 Log in or register to post comments
तेजो, ग्रेट. मजा आली आणि आज वेळही होता:) तेजो, ग्रेट. या गाण्याची पहिलीच ओळ माझ्या लक्षात होती. शोधाशोध करताना मिळालेली माहिती - हिराबाई बडोदेकरांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी लाल किल्ल्यावरून वंदे मातरम् गायिली होतं. कदाचित ते समूहगान असेल. Submitted by भरत. on 10 June, 2020 - 11:21 Log in or register to post comments
नवा खेळ- म्हणी ओळखा नवा खेळ- म्हणी ओळखा *सर्व म्हणी 'आधी/आधीच' या शब्दपासून सुरू होतात. *क्लु म्हणून त्या म्हणीतले एकूण शब्द, आणि कुठल्याही 2 शब्दांचे अर्थ दिले आहेत.. उदा. *एकुण शब्द(5) , चांदण्या-समानार्थी, 'wind' -मराठी समानार्थी उत्तर- आधीच तारे त्यात गेले वारे. करूया का मग सुरुवात.. 1 ए. शब्द(4) एक अवयव, एक देव 2. ए शब्द(6) अक्कल/शहाणपण-समानार्थी, एक देवी 3.ए. श.(5) एक शेपूटवला प्राणी, नशा आणणारे पेय 4. ए. श.(5) मुलाचे नाव, मराठी महिना 5, ए. श.(4) स्वतः पुरते पाहणे-समानार्थी, दुसऱ्याचे भले करणे-समानार्थी 6. ए. श.(4) हात जोडून करतात तो, जादु-समानार्थी 7. ए. श.(5) एखादी गोष्ट करण्याची आवड-समानार्थी, ढगातून बरसतो तो 8.ए. श.(12) 6 वा शब्द 'पाग्या' मनुष्याच्या 'याला' औषध नसते, खंडोबा चा जयघोष करताना हा शब्द वापरतात Submitted by तेजो on 10 June, 2020 - 21:39 Log in or register to post comments
४ आधीच मर्कट त्यात मद्य ३ आधीच मर्कट त्यात मद्य प्याला Submitted by भरत. on 10 June, 2020 - 22:05 Log in or register to post comments
5. आधी स्वार्थ मग परमार्थ 5. आधी स्वार्थ मग परमार्थ 4. आधीच उल्हास त्यात फाल्गुनमास भरत, ते तीन हवं ना Submitted by मंजूताई on 10 June, 2020 - 22:03 Log in or register to post comments
हो. दुरुस्त केलं. हो. दुरुस्त केलं. ५ तुम्ही अर्थ लिहिलाय. म्हण नाही. Submitted by भरत. on 10 June, 2020 - 22:06 Log in or register to post comments
५.आधी पोटोबा मग विठोबा. 4.आधी उल्हास मग फाल्गुन मास. Submitted by देवकी on 10 June, 2020 - 22:27 Log in or register to post comments
६. आधी चमत्कार, मग नमस्कार. ६. आधी चमत्कार, मग नमस्कार. Submitted by कुमार१ on 10 June, 2020 - 22:12 Log in or register to post comments
८. आधी होता वाघ्या, मग झाला ८. आधी होता वाघ्या, मग झाला पाग्या, त्याचा स्वभाव जाईना, त्याचा येळकोट राहीना Submitted by कुमार१ on 10 June, 2020 - 22:15 Log in or register to post comments
1.आधी पोटोबा मग विठोबा. 1.आधी पोटोबा मग विठोबा. हीच म्हण 5.la पण येईल का? Submitted by देवकी on 10 June, 2020 - 22:29 Log in or register to post comments
सगळ्यांची उत्तरे अगदी बरोब्बर सगळ्यांची उत्तरे अगदी बरोब्बर @ देवकिजी, मंजूताईंनी 5 चे उत्तर बरोबर लिहिले आहे 5,आधी स्वार्थ मग परमार्थ Submitted by तेजो on 10 June, 2020 - 22:34 Log in or register to post comments
फक्त 2 व 7 राहिल्या आहेत फक्त 2 व 7 राहिल्या आहेत अगदी रोजच्या वापरातल्या आहेत .. Submitted by तेजो on 10 June, 2020 - 22:38 Log in or register to post comments
७..आधीच नव्हती हौस, त्यात ७..आधीच नव्हती हौस, त्यात पडला पाऊस Submitted by अस्मिता. on 10 June, 2020 - 22:49 Log in or register to post comments
२ आधी अक्कल जाते मग लक्ष्मी २ आधी अक्कल जाते मग लक्ष्मी जाते. मला वाटतं , "आधी पोटोबा मग विठोबा" ही म्हण आणि " आधी स्वार्थ, मग परमार्थ" हा तिचा अर्थ. Submitted by भरत. on 10 June, 2020 - 23:04 Log in or register to post comments
खूपच क्लु दिले का मी खूपच क्लु दिले का मी,सगळ्यांनी चुटकीसरशी सोडवलं सर्वांसाठी टाळ्या! अजून 2 म्हणी मला माहित होत्या पण क्लु द्यायला अवघड वाटल्या, आधी गुंतू नये मग कुंथु नये आधी केले मग सांगितले ही अजून एक आधी जाते अक्कल मग जाते भांडवल( ही आधी जाते बुद्धी,मग जाते लक्ष्मी शी बरीच मिळतीजुळती आहे) Submitted by तेजो on 10 June, 2020 - 23:35 Log in or register to post comments
३. आधीच मर्कट त्यात मद्य ३. आधीच मर्कट त्यात मद्य प्याला Submitted by G.Anurag on 11 June, 2020 - 00:48 Log in or register to post comments
काही गूढ शब्दकोडी प्रयत्न. काही गूढ शब्दकोडी प्रयत्न. कृपया उत्तर देताना ते शोधसूत्रात कसे बसते हे सांगितल्यास उत्तम. १. वेगामध्ये पण फिरला देव (४) २. कीर्तन चुकवून नाचणारी (३) ३. राना मागे सूर हवा (३) ४. आणि लोक देती भार (३) ५. खर्चामध्ये व्रत करण्याचा उद्योग (४) Submitted by मानव पृथ्वीकर on 11 June, 2020 - 04:34 Log in or register to post comments
बापरे. म्हणजे हीराबाई बडोदेकर
बापरे. म्हणजे हीराबाई बडोदेकर, सरस्वती राणे यांच्यातलं कोणीतरी असणार.
नाही !
नाही !
या गायिका ५ वर्षांपूर्वी गेल्या.
भरत ...छान खेळत आहात.
भरत ...छान खेळत आहात.
अस्मिता,
अस्मिता,
..
शेवटचा चौकार तुम्ही मारून टाका
आला असता तर मारला असतास
आला असता तर मारला असतास
बघते प्रयत्न करून
गायिका कृष्णा कल्ले आहेत का??
गायिका कृष्णा कल्ले आहेत का??
गाण्यातला आणखी एखादा शब्द
गाण्यातला आणखी एखादा शब्द सांगाल का?
>>गायिका कृष्णा कल्ले आहेत का
>>गायिका कृष्णा कल्ले आहेत का??<< +१
कृष्णा कल्लेच असाव्यात...
डॉक्टरसाहेब, चौका सोडा साधी चिकि सिंगलसुद्धा (गुगल करुन) घेता येत नाहि. अगदि टाइट बॉलिंग करत आहात. रेहम करो...
निळासावळा नाथ, ही निळीसावळी
निळासावळा नाथ, ही निळीसावळी रात
कोडे पडते तुला शोधता कृष्णा अंधारात
कुंदा बोकील आहेत ना गायिका?
तेजो, बरोब्बर ! मस्त्
तेजो,
बरोब्बर ! मस्त्
धन्यवाद
धन्यवाद
सर्व सहभागींचे अभिनंदन !भरत
सर्व सहभागींचे अभिनंदन !
भरत हे सामनावीर ठरले आहेत !!
आपणा सर्व संगीतप्रेमींच्या सहभागाने मजा आली.
यावेळेस क्रम विस्कटून दिला तरीही आपण एका दिवसात कोडे संपवलेत. आनंद वाटला.
धन्यवाद !
तेजो, ग्रेट.
मजा आली आणि आज वेळही होता:)
तेजो, ग्रेट.
या गाण्याची पहिलीच ओळ माझ्या लक्षात होती.
शोधाशोध करताना मिळालेली माहिती - हिराबाई बडोदेकरांनी १५ ऑगस्ट १९४७ रोजी लाल किल्ल्यावरून वंदे मातरम् गायिली होतं.
कदाचित ते समूहगान असेल.
नवा खेळ- म्हणी ओळखा
नवा खेळ- म्हणी ओळखा
*सर्व म्हणी 'आधी/आधीच' या शब्दपासून सुरू होतात.
*क्लु म्हणून त्या म्हणीतले एकूण शब्द, आणि कुठल्याही 2 शब्दांचे अर्थ दिले आहेत..
उदा.
*एकुण शब्द(5) , चांदण्या-समानार्थी, 'wind' -मराठी समानार्थी
उत्तर- आधीच तारे त्यात गेले वारे.
करूया का मग सुरुवात..
1 ए. शब्द(4) एक अवयव, एक देव
2. ए शब्द(6) अक्कल/शहाणपण-समानार्थी, एक देवी
3.ए. श.(5) एक शेपूटवला प्राणी, नशा आणणारे पेय
4. ए. श.(5) मुलाचे नाव, मराठी महिना
5, ए. श.(4) स्वतः पुरते पाहणे-समानार्थी, दुसऱ्याचे भले करणे-समानार्थी
6. ए. श.(4) हात जोडून करतात तो, जादु-समानार्थी
7. ए. श.(5) एखादी गोष्ट करण्याची आवड-समानार्थी, ढगातून बरसतो तो
8.ए. श.(12) 6 वा शब्द 'पाग्या' मनुष्याच्या 'याला' औषध नसते, खंडोबा चा जयघोष करताना हा शब्द वापरतात
४ आधीच मर्कट त्यात मद्य
३ आधीच मर्कट त्यात मद्य प्याला
बरोबर
बरोबर
5. आधी स्वार्थ मग परमार्थ
5. आधी स्वार्थ मग परमार्थ
4. आधीच उल्हास त्यात फाल्गुनमास
भरत, ते तीन हवं ना
हो. दुरुस्त केलं.
हो. दुरुस्त केलं.
५ तुम्ही अर्थ लिहिलाय. म्हण नाही.
५.आधी पोटोबा मग विठोबा.
4.आधी उल्हास मग फाल्गुन मास.
६. आधी चमत्कार, मग नमस्कार.
६. आधी चमत्कार, मग नमस्कार.
८. आधी होता वाघ्या, मग झाला
८. आधी होता वाघ्या, मग झाला पाग्या, त्याचा स्वभाव जाईना, त्याचा येळकोट राहीना
1.आधी पोटोबा मग विठोबा.
1.आधी पोटोबा मग विठोबा.
हीच म्हण 5.la पण येईल का?
सगळ्यांची उत्तरे अगदी बरोब्बर
सगळ्यांची उत्तरे अगदी बरोब्बर
@ देवकिजी, मंजूताईंनी 5 चे उत्तर बरोबर लिहिले आहे
5,आधी स्वार्थ मग परमार्थ
फक्त 2 व 7 राहिल्या आहेत
फक्त 2 व 7 राहिल्या आहेत
अगदी रोजच्या वापरातल्या आहेत ..
७..आधीच नव्हती हौस, त्यात
७..आधीच नव्हती हौस, त्यात पडला पाऊस
वा! बरोबर
वा! बरोबर
२ आधी अक्कल जाते मग लक्ष्मी
२ आधी अक्कल जाते मग लक्ष्मी जाते.
मला वाटतं , "आधी पोटोबा मग विठोबा" ही म्हण आणि " आधी स्वार्थ, मग परमार्थ" हा तिचा अर्थ.
खूपच क्लु दिले का मी
खूपच क्लु दिले का मी,सगळ्यांनी चुटकीसरशी सोडवलं
सर्वांसाठी टाळ्या!
अजून 2 म्हणी मला माहित होत्या पण क्लु द्यायला अवघड वाटल्या,
आधी गुंतू नये मग कुंथु नये
आधी केले मग सांगितले
ही अजून एक
आधी जाते अक्कल मग जाते भांडवल( ही आधी जाते बुद्धी,मग जाते लक्ष्मी शी बरीच मिळतीजुळती आहे)
३. आधीच मर्कट त्यात मद्य
३. आधीच मर्कट त्यात मद्य प्याला
काही गूढ शब्दकोडी प्रयत्न.
काही गूढ शब्दकोडी प्रयत्न.
कृपया उत्तर देताना ते शोधसूत्रात कसे बसते हे सांगितल्यास उत्तम.
१. वेगामध्ये पण फिरला देव (४)
२. कीर्तन चुकवून नाचणारी (३)
३. राना मागे सूर हवा (३)
४. आणि लोक देती भार (३)
५. खर्चामध्ये व्रत करण्याचा उद्योग (४)
Pages