Submitted by रिषिकेश. on 14 May, 2020 - 16:20
मायबोलीवर मी नवीन आहे त्यामुळे हे स्केच उशिरा पोस्ट केले
एकदा माझं youtube चॅनेल नक्की चेक करा
https://youtu.be/nl1iiX9l8lg
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान
छान
मस्त!!
मस्त!!
छान श्रद्धांजली आवडले पोट्रेट
छान श्रद्धांजली
आवडले पोट्रेट
मस्त!
मस्त!
आवडली दोन्ही चित्रं
आवडली दोन्ही चित्रं
wah khupach sundar!
wah khupach sundar!
खूप छान जमलंय
खूप छान जमलंय
ग्राफ टाकून करताय? तरीही
ग्राफ टाकून करताय? तरीही लाईकनेस नाही.
अनोटोमी चा अभ्यास गरजेचा आहे. स्पेशली लीप आणि आय लाइन्स.
प्रयत्नांना शुभेच्छा
छानच
छानच
मस्त
मस्त
यू ट्यूब चॅनल ही पाहिलं, सगळे विडिओ आणि स्केचेस खूप छान
थँक्स all of you
थँक्स all of you
अभ्या मी अजून शिकतोय स्केचिंग
अभ्या मी अजून शिकतोय स्केचिंग, मी कोणतेही क्लास वगैरे न लावता बघून बघून शिकलो आहे अजून प्रो नाही आहे i hope अजून चांगले करेन पुढे
तुमच्या honest कमेंट साठी thank you
सुंदर प्रयत्न.
सुंदर प्रयत्न.
अप्रतिम
अप्रतिम
थॅंक्यु
थॅंक्यु![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त चित्रे.
मस्त चित्रे.
thank you
thank you![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दोन्ही सुपर्ब.
दोन्ही सुपर्ब.
मी कोणतेही क्लास वगैरे न लावता बघून बघून शिकलो आहे >>> कौतुकास्पद.
thank you
thank you
खूप छान झालीत दोन्ही स्केचेस.
खूप छान झालीत दोन्ही स्केचेस. रिषी कपूर थोडे डावे झालेत.
परवा भाचीने विशाल भारद्वाजच्या डायरीतली काही पानं शेयर केली. त्यात त्याचे इरफान बरोबरचे आधीचे, आजारातले (तो तब्बूबरोबर भेटायला गेला होता इरफान लंडनहून आल्यावर) आणि अगदी अंतयात्रेबद्द्लचे क्षण शब्दबद्ध आहेत. पुन्हा हळवं व्हायला झालं.
thank u वेका
thank u वेका
खूप छान, shading खूप छान
खूप छान, shading खूप छान जमलेय..
संध्या जाधव आभारी आहे.
संध्या जाधव आभारी आहे.
वेका इथे टाकू शकाल का? अर्थात
वेका इथे टाकू शकाल का? अर्थात कुणाची हरकत नसेल तर...