Submitted by ShitalKrishna on 29 April, 2020 - 04:23
बोटावर मोजण्याजोग्या कलाकारांपैकी एक आज सिनेसृष्टी आणि रसिक प्रेक्षकांनी गमावला..
https://www.google.com/amp/s/www.indiatvnews.com/amp/entertainment/celeb...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
फार हळहळ वाटली. अतिशय चांगला
फार हळहळ वाटली. अतिशय चांगला नट अकाली गेला.
खुप हळहळ वाटत आहे.. खुप कमी
खुप हळहळ वाटत आहे.. खुप कमी कलाकार आहेत असे..
खुप दुःखद..
खुप दुःखद..
चंद्रकांता मध्ये डबल रोल होता
चंद्रकांता मध्ये डबल रोल होता
गुरू आणि शनी
बद्रीनाथ आणि सोमनाथ
इरफान खान...!
इरफान खान...!
तो उत्तमच काम करायचा यात काही वादच नाही, तरीही 'लंचबॉक्स', 'दि नेमसेक', 'लाईफ इन ए मेट्रो' आणि 'पिकू' मधलं त्याचं काम अतिशय आवडतं... will miss him a lot..!
श्रद्धांजली!!!
अतिशय चांगला नट अकाली गेला.>>
अतिशय चांगला नट अकाली गेला.>>>> +१.
माझ्या आवडत्या कलाकारांपैकी
माझ्या आवडत्या कलाकारांपैकी एक.. खूपच वाईट वाटलं
भावपूर्ण श्रद्धांजली !
फार उदास वाटत आहे बातमी
फार उदास वाटत आहे बातमी ऐकल्यापासून.
विश्वास बसत नाही, केवळ तो आहे
विश्वास बसत नाही, केवळ तो आहे म्हणून कित्येक सिनेमे पाहिले. त्याचे काम आणि तो एकदम प्रामाणिक वाटायचे. खूप आवडायचा. त्याला बरे वाटावे म्हणून मनापासून प्रार्थना केली होती. मला वाटत होते की तो बरा होत आहे, धक्कादायक आहे
.
श्रद्धांजली .
अतिशय चांगला नट अकाली गेला.>>
अतिशय चांगला नट अकाली गेला.>>> +१
आताच वाचले की चार
आताच वाचले की चार दिवसांपूर्वी त्याच्या आईचे निधन झाले. खरेच देव कुटुंबाला बळ देवो

RIP
RIP
खूप वाईट वाटले. श्रद्धांजली
खूप वाईट वाटले.
श्रद्धांजली
शब्द नाहीत.
शब्द नाहीत.
मला वाटलं नव्हतं मी इतकी रडेन
मला वाटलं नव्हतं मी इतकी रडेन त्यांच्या जाण्याने असं वाटतं की कुणी जवळचं व्यक्ती गेलंय.. खूप मिस करणार लव यू सर भावपूर्ण श्रद्धांजली
श्रद्धांजली. ५३ व्या वर्षी
श्रद्धांजली. ५३ व्या वर्षी म्हणजे खूपच अकाली गेला. वाईट वाटले. _/\_
खूप वेदनादायक आहे हे. बातमी
खूप वेदनादायक आहे हे. बातमी कळल्यापासून मन बैचेन आहे. इरफान खूप आवडता नट होता माझा, त्याचा जवळजवळ प्रत्येक चित्रपट पाहिला असेल मी. त्याची देहबोली, संवादफेक, नजरेतून भाव व्यक्त करण्याची क्षमता याची खरंच जादू होती माझ्या मनावर. तो त्या त्या भूमिका जगायचा अक्षरशः... खरंच बरा होईल असं वाटलं होतं आणि ही दुर्दैवी बातमी अचानक आली. आज मुलाच्या हट्टानुसार गुलाबजाम करणार होते. पण काही गोडधोड करावंसं नाही वाटलं, सो नाही केले. असा नट होणे नाही.
भावपूर्ण श्रद्धांजली...
त्याने खूप स्ट्रगल केले. आता
त्याने खूप स्ट्रगल केले. आता कुठे चांगले रोल मिळायला लागले होते. वेब्सिरीजचे दालन खुले झाले असते तर अजून मजा आली असती, पण आपल्या नशिबात ते नव्हते. त्याचा आवाज आणि डोळे यात काही वेगळीच जादू होती. तो आवाज आता ऐकायला मिळणार नाही याचे खूप वाईट वाटत आहे.
एक हरहुन्नरी कलाकार हरपला.
एक हरहुन्नरी कलाकार हरपला. इरफान खान यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
https://youtu.be/SkTTzbOmv9c
https://youtu.be/SkTTzbOmv9c
Amey Wagh reads Irrfan's letter.
बातमी ऐकून हळहळ वाटली. बी बी
बातमी ऐकून हळहळ वाटली. बी बी सी ने अगदी योग्य वर्णन केलं आहे, Bollywood actor loved by Hollywood !