पानगळ सुरु होण्यापुर्वी - श्रीनगर - जलरंग चित्र

Submitted by अश्विनी के on 25 April, 2020 - 07:44

पानगळ सुरु होण्यापुर्वी...

Autumn in Srinagar.jpg

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनस्विता, कंसराज, प्राचीन, मानव पृथ्वीकर, चंद्रा, आदिश्री, चनस, जाई., मन्या ऽ, भाग्यश्री१२३... धन्यवाद Happy

भाग्यश्री१२३, तुम्हीच आहात त्या Wink

खुपच छान !!!!! आवडले.
पानगळीपुर्वी निसर्ग अगदी भरभरुन रंगांची उधळण करतोय पण नंतर तेच ओकंबोकं झालेल झाड हृदयाला कुठेतरी टोचुन जातं उदास करत.

अश्विनी,

जबरदस्त !!
अगोदरच पक्षाच चित्र सुद्धा सुपर होत !
आध्यात्मात रमणारी कलाकार असेल अस वाटल नव्हत !! Happy