Submitted by Happyanand on 17 March, 2020 - 12:25
कई बोतेले पी शराब की उसने
इक कतरा नशा न हुआ।
इश्क जो किया उसने
तो ,
नशे में बेहोश हुआ।.…....
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अश्रूंनी माझ्या माझ्याच
अश्रूंनी माझ्या माझ्याच हसण्याचे खून केले..
मी उभा जिथे मैत्रीच्या सावलीत होतो ,
तिथेच नेमके ऊन आले .
.…....
गंध मोगऱ्याचा तिच्या केसात
गंध मोगऱ्याचा तिच्या केसात माळणार होतो
क्षणभर आठवणीत तिच्या जगणार होतो
इतक्यात काळोख झाला
मी तर सावलीत निजनार होतो...
“जिनके लिए लिखी थी नज़्में
“जिनके लिए लिखी थी नज़्में हमने
उन्होंने एक अल्फ़ाज़ तक पढ़ा नहीं
कुछ अजनबियों ने पढ़ा
तो वो आशिक हो गए।....
तो घेत होता घोट मदीरेचे
तो घेत होता घोट मदीरेचे
मैफिलित साऱ्या..
नशा तर तिच्या डोळ्यात होती....
मस्त!
मस्त!