धागा कुठल्या विभागात काढायचाय समजत नाहीये. सांभाळून घ्या. त्यावर वाद नको. ॲडमिन बघतील.
तर आज आमच्या ऑफिसमध्येही वर्क फ्रॉम होमची चाचपणी सुरू झाली. आमच्या फिल्डमध्ये हे फार अवघड आहे. एकाही कंपनीत हे होत नाही. त्यामुळे कधी याचा सामना करावा लागेल अशी मनाची तयारीही नव्हती. आणि घराची तयारी तर आजही नाहीये. उद्याही नसणारेय.
जसे बॅचलर लाईफ जगणारे विवाहीत लोकांकडे बघून उसासे टाकतात तसे आम्ही एकेकाळी आठ नऊ वाजेपर्यंत ऑफिसात पडीक असताना वर्क फ्रॉम होमवाल्यांवर जळायचो.
पण आता स्वत:वर ती वेळ येतेय तर काही सुचेनासे झालेय. सुट्टीच्या दिवशी मुले घरात असताना मी एखादा ऑफिसचा कॉल करायचे म्हटले तरी माझी तारांबळ उडते. दिवसभर ती डोक्यावर असताना वा त्यांना दुर्लक्षून घरात काम करायचे हे परमेश्वराचा शोध घेण्याईतकेच अवघड आहे.
जास्त डिट्टेलवार नाही लिहीत आता. भावना आणि समस्या समजून घ्या.
माबोवर समदुखी असतीलच. तर ही सिच्युएशन कशी हॅण्डल करायची यावर एकत्रित चर्चा करायला हा धागा !
उद्यापासून आमचे ऑफिस दोन
उद्यापासून आमचे ऑफिस दोन शीफ्टमधे सुरु राहील. ८ ते २ आणि २ ते ८
मोदीजी का मास्टर स्ट्रोक
मोदीजी का मास्टर स्ट्रोक
प्लॅटफॉर्म तिकीट 50 रु
राज्य सरकार आता मुंबई लोकल्स
राज्य सरकार आता मुंबई लोकल्स काही दिवसांकरता बंद ठेवायचा विचार करताय असं ऐकलं . नक्की का ?
मी आजारी आहे सांगत आजपासून हा
मी आजारी आहे सांगत आजपासून हा आठवडा सुट्टी टाकली आहे. सोमवारचे सोमवारी बघू. कदाचित तोपर्यंत सरकारच सुट्टी देईल. किंवा आमचे वर्क फ्रॉम होम सुरू होईल. ते परवडले आता पण रिस्क नाही घेऊ शकत. मी मेलो तर फॅमिलीची वाट लागेल. इन्शुरन्स कोरोनाला देतात की नाही याचीही कल्पना नाही. तसेही ती रक्कम फार नाही...
नाही अजून, नुसते प्लॅटफॉर्म
राज्य सरकार आता मुंबई लोकल्स काही दिवसांकरता बंद ठेवायचा विचार करताय असं ऐकलं . नक्की का ?>>>>>>
नाही अजून, नुसते प्लॅटफॉर्म तिकीट ५० रु करून ठेवलय
VB, लॅपटॉपला फेस लॉक असेल तर
VB, लॅपटॉपला फेस लॉक असेल तर तिथे समोर आपला फोटो ठेवला तर सुटका होऊ शकेल का?
मी 2018 मध्ये सहा महिने wfh
मी 2018 मध्ये सहा महिने wfh केला होता... Wfh इतकी डिप्रेसिंग गोष्ट नाही... मी वाट बघायचो कि कधी संध्याकाळ होतेय आणि बाहेर जाऊन थोडी माणसे दिसतील...
शेवटी कंटाळलो आणि जॉब चेंज केला...
मी नौदल सोडायच्या अगोदर या
मी नौदल सोडायच्या अगोदर या वर्षाची 2 महिने पुढच्या वर्षाची 2हिने अन अधिक 2 महिने अर्ध पगारी अशी सुटी घेऊन 6 महिने आनंदात घरी बसलो होतो.काही केलं नाही. मला अजिबात कंटाळा आला नाही. बायकोचं दवाखाना आणि मुलांची शाळा व्यावस्थित सुरू होती. छान आयुष्य एन्जॉय केलं.
त्यानंतर आयुष्यात एवढी लांब सुटी कधीच मिळाली नाही
लोक WFH ला कसे कंटाळतात याचं आश्चर्य वाटत.
<< लोक WFH ला कसे कंटाळतात
<< लोक WFH ला कसे कंटाळतात याचं आश्चर्य वाटत. >>>
कारण त्यांना काम करावे लागते. जर नुसतेच घरी बसून काहीच करायचे नसेल तर नाही कंटाळणार.
याचा अर्थच तुमचा काम
याचा अर्थच तुमचा काम कंटाळवाणं आहे.
आपला करियरचा मार्ग चुकला आहे का हे तपासून पाहावं लागेल.
मी वर जरा अतिशयोक्तीने बोललो
मी वर जरा अतिशयोक्तीने बोललो पण नुसतेच घरी बसून काहीच न करण्याचा पण कंटाळा येऊ शकतो. कंटाळा येणे आणि करियरचा/काम कंटाळवाणे असण्याचा फार संबंध नाही.
वर्क फ्रॉम होमचा कंटाळा येण्याचे एक कारण म्हणजे मित्र मैत्रिणीना रोज न भेटणे हे पण कारण असू शकते.
घरून काम ठरवून शिस्तीने केले
घरून काम ठरवून शिस्तीने केले तर होते
ज्यांना नेहमी ऑफिस मधून काम करायची सवय आहे त्यांना सुरुवातीला व्ही पी एन वगैरे मध्ये स्लो वाटते.घरात नीट कामाच्या एर्गोनॉमिक चा अभ्यास केलेली टेबल खुर्ची बहुधा नसते.त्यामुळे बेडवर किंवा डायनिंग टेबलापुढे बसून काम करताना पाठ आखडते.
पण हेही खरं की एकदा भट्टी जमली की होतं काम नीट.
बायकांना कर्तव्यदक्ष स्त्री बनण्याचा झटका आल्यास पसारा आवर, स्वयंपाकात काहीतरी स्पेशल बनव असं करत भरकटतं.
अर्थात काम पेटलेले असल्यास लोक कुठूनही फोन करून धरून आणून व्यवस्थित कामाला बसवतातच.
ज्यांना वर्क फ्रॉम होम शक्य नाही, लांब गावातून तीन किलोमीटर चालत येऊन पुढे अंग मेहनतीची कामं करून पुढे घरी स्वयंपाक करायचा असतो त्यांच्या रुटीन पुढे वर्क फ्रॉम होम काय, ट्रॅफिक काय कोणतेही प्रश्न अत्यंत दुय्यम आहेत.
https://www.goodreads.com
https://www.goodreads.com/work/quotes/2317936-end-of-days-predictions-an...
कामचुकार कर्मचारी: सर मला
कामचुकार कर्मचारी: सर मला वर्किंग फ्रॉम होम हवं आहे
बॉस: मला वाटतेय तुला "नॉट वर्किंग" फ्रॉम होम हवं असेल. कारण तू ऑफिसात असताना तरी कुठे काम करतोस?
जनहो, सध्या परिस्थिती बिघडत
जनहो, सध्या परिस्थिती बिघडत चाललीय. लवकरच राइट साइजिंग, कॉस्ट कटींग वगैरे चालू होइल.
घरी बसून आराम करायचा विचार करू नका. उलट तुमचे काम कसे महत्वाचे आहे हे दाखवण महत्वाचे आहे.
माझ्या कामासाठी वर्क फ्रॉम होमने काही फरक पडत नाही. कारण ऑलरेडी मी जिथ नसतो तिथ माझा प्रेझेन्स वर्च्युअलच असतो. माझ काम तसही बरच फोनवर चालत. :).
वाट बघतोय कधीपासून सुरू होतय.
पण वर्क फ्रॉम होम ने मला मात्र फरक पडेल.
आपला करियरचा मार्ग चुकला आहे
आपला करियरचा मार्ग चुकला आहे का हे तपासून पाहावं लागेल.
Look who is talking
मी बाळाच्या जन्मानंतर एक
मी बाळाच्या जन्मानंतर एक वर्षाने परत ऑफिस जॉईन केले.तेव्हापासून मी घरूनच काम करत आहे.काही आव्हाने आहेत.डिस्कनेक्ट झाल्यासारखे वाटते,इंटरनेट चा स्पीड,वीज बऱ्याच वेळ जाणे.क्वचित कधीतरी अशा बाबींमुळे ऑफिसला जायला लागते.पण वर्किंग मदर्स साठी घरून काम हे वरदान आहे.जास्त काळ करणे अवघड वाटतंय पण सोय होते. लंच ब्रेकमध्ये बाळाशी खेळता येते,छोटी कामे (कपडे वाळत घालणे,कपड्यांच्या घड्या करणे,कडधान्य भिजत घालणे इत्यादी) होऊन जातात.शिवाय प्रवासाचा वेळ वाचतो.
हे चार महिने घरी कामच करत
हे सहा महिने घरी कामच करत नव्हते,
मग ह्यांचा अनुभव इतर लोकांशी कसा कंपेर होतो म्हणे ?
हे सहा महिने घरी कामच करत
हे सहा महिने घरी कामच करत नव्हते,
मग ह्यांचा अनुभव इतर लोकांशी कसा कंपेर होतो म्हणे ?>> हा प्रश्न मलाही पडला. ,WFH आवडत नसणे अन मुळात आपले कामच आवडत नसणे पूर्णतः वेगळे आहे.
मी तर अशाही बाया बघितल्यात ज्यांना कामाला जाणे त्यांच्यासाठी खूप गरजेचे असते. आर्थिक दृष्टीने अन मानसिक स्वास्थसाठी देखील. घरून काम करायचे तर सासू सासऱ्यांचे हे कर ते कर चालू असते, त्यापेक्षा कामाला गेले की पैसेही मिळतात अन स्वतःसाठी वेळ देखील.
मी नौदल सोडायच्या अगोदर या
मी नौदल सोडायच्या अगोदर या वर्षाची 2 महिने पुढच्या वर्षाची 2हिने अन अधिक 2 महिने अर्ध पगारी अशी सुटी घेऊन 6 महिने आनंदात घरी बसलो होतो.काही केलं नाही. मला अजिबात कंटाळा आला नाही. बायकोचं दवाखाना आणि मुलांची शाळा व्यावस्थित सुरू होती. छान आयुष्य एन्जॉय केलं.
इथे लोक घरून काम करण्या बद्दल बोलतायत ओ... काम धंदा सोडून घरी बसून झोपा काढण्या बद्दल नाही.
मी नौदल सोडायच्या अगोदर या
चुकून दोन वेळा तोच प्रतिसाद पोस्ट झाला
मी नौदल सोडायच्या अगोदर या
...
वर्क फ्रॉम होम चा एक फार मोठा
वर्क फ्रॉम होम चा एक फार मोठा तोटा असतो...
आपल्याला ऑफिस मध्ये नक्की किती काम असतं,
आणि
आपण खरंच किती बिझी असतो हे घरातल्या सगळ्यांसमोर उघड होतं.
कोल्हे को द्राक्षा आंबट लगणे
कोल्हे को द्राक्षा आंबट लगणे लगा
वर्क फ्रॉम होम ची सुविधा
वर्क फ्रॉम होम ची सुविधा मिळाली आहे तर त्याकडे एक ब्लेसिंग म्हणून बघावे. तुमच्यासाठी संसर्गाचा धोका कितीतरी पटीने कमी झाला आहे आणि नोकरी सुरु रहाणार असल्याने आर्थिक दृष्ट्याही तुम्ही सुरक्षित आहात.
साथ आटोक्यात रहावी म्हणून जे नवे नियम येत आहेत त्यामुळे हाताला काम नाही , पगार नाही अशी परीस्थिती बर्याच जणांवर ओढवली आहे. शाळा, डेकेअर्स बंद असल्याने मुले घरी असणार मात्र पालकांना कामावर जाणे भाग आहे अशा परीस्थितीतही बरीच मंडळी आहेत. त्यांच्यासाठी मुलांना कुठे ठेवायचे असा प्रश्न आहे आणि रोजचा संसर्गाचा धोकाही.
मुलांना नीट समजावून सांगितले तर ती ऐकतात आणि जबाबदारीनेही वागतात. १-२ दिवस जरा रुळायला लागतात मात्र नंतर अगदी २ वर्षाच्या मुलालाही आई 'ऑफिस', दादा 'अभ्यास' आणि आपण सतरंजीवर बसून खेळायचे हे कळायला लागते. अधूनमधून लुडबुड करायला येतात पण तेवढे संभाळून घेता येते.
पुढील २-३ आठवडे खूप महत्वाचे असणार आहेत रोगाचा प्रसार थांबवण्यासाठी.
@Swati YOU SAID IT
@Swati
YOU SAID IT
@स्वाती२ >>> सहमत.
@स्वाती२ >>> सहमत.
जागतिक मंदीची ही तर सुरुवात आहे. नोकरी टिकून आहे हे महत्वाचे आहे.
ब्लेसिंग = वरदान
Submitted by स्वाती२ on 18
Submitted by स्वाती२ on 18 March, 2020 - 08:33 >> +१
आपला सकारात्मक प्रतिसाद आवडला. कोरोना व्हायरस मंदी च्या बातम्या खरंच खूप डिप्रेससिंग आहेत.
https://twitter.com
https://twitter.com/GautamBhan80/status/1240338339598757890
As we think of physical distancing + social solidarity, a thread on things that those of us with economic resources should consider personally doing right away.
Let’s take stock of the workers whose labour run our homes as we “work from home” because we can.
For domestic workers, offer paid leave. If you can’t, offer full pay for reduced hours. If you can’t, offer a bonus to privatise their transport to your homes. If nothing else, offer a bonus of an extra month’s income.
For those who collect waste from our homes, reduce collection days as much as you can without
cutting costs so they can reduce their labour and the need to go from home to home, thereby reducing their exposure. (3/10).
For folks who iron clothes, stop/reduce frequency but pay upfront what a usual monthly payment would be. For regular repair workers, electricians etc we may call less to keep “distancing,” offer one time payments for forgone work whether or not you do that work later. (4/10).
For delivery workers, tip in cash as much as you can and give generously. Share food and supply stocks as you bulk order, and help other families prepare as you are doing yourself. Buy locally, from vendors, and small establishments, as much as you can. (5/10).
If you live in an apartment society, speak to your service and management teams, ask for safety precautions to be made available and negotiate reduced workloads without pay cuts. (6/10).
In short: don’t withdraw income and payments but reduce services as much as possible. Supplement income and access to supplies as much as you can. Free up people's time so they can self-care. Pass it on. (7/10).
Soon, we will have to collectively think about wage compensation for workers who cannot afford to “work from home,” who work in our homes, and in public spaces. This majority of urban workers cannot afford to withdraw their labour. That’s also a curve we have to flatten. (8/10).
When the stimulus comes for airlines, IT firms, restaurants and theatres, we must argue for boosts to household consumption+ supplements to lost income/wages in the informal economy + increased public spending on social services, public distribution. (9/10).
“Social distancing” must be buffered with an equivalent solidarity. Post this, we must return not to this “normal” but to something more just, humane, and ecologically viable. Let's plant some seeds now into these cracks in our patterns so the light may perhaps enter. (10/10).
आमचे वर्क फ्रॉम होम कॅन्सल
आमचे वर्क फ्रॉम होम कॅन्सल झाले.
आता आम्ही दोन टीम बनवून एक दिवसा आड ऑफिसला जाणार.
ऑफिस शनिवार रविवारीही चालू राहणार.
म्हणजे जे आधी ७ पैकी ५ दिवस जायचो ते आता सरासरी ३.५ दिवस जाणार.
पण प्रत्येक दिवशी १२ तास काम करणार. सकाळी ७ ते संध्याकाळी ७
Pages