Submitted by अजिंक्यराव पाटील on 4 March, 2020 - 08:31
शाळेत कुमारभारतीच्या पुस्तकात दिवाकरांची एक नाट्यछटा होती. एक कि दीड पान होतं फक्त.. पण फार खुसखुशीत होती. त्यात दोन कवी (बहुतेक) एकमेकांना भेटतात आणि एकमेकांची स्तुती करतात. थोडक्यात "अहो रुपम अहो ध्वनी" प्रकार होता. कुणाकडे असेल आता तर कृपया पोस्ट करा/ लिंक द्या.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
https://marathi.matrubharti
https://marathi.matrubharti.com/book/19861160/divakaranchya-natyachata-1 इथे काही नाट्यछटा आहेत, त्या बघा. या लिंकवर अजून बरीच पुस्तके वगैरे आहेत.
https://mr.wikisource.org
https://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82_%E0%...(%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%9B%E0%A4%9F%E0%A4%BE)
माझें मोठें भाग्य, यांत
धन्यवाद रश्मी..
सापडली! मायबोलीवर टाकायचा आहे
सापडली! मायबोलीवर टाकायचा आहे हे. सध्या मायबोलीवर हे असे वर्णन खास करून दिसत असल्याने..