"परदेशी पैसे कमवायला गेलेले लोक सडकून टीका करतात भारतावर, तरी इथे पुन्हा तडमडायला का येतसतील ?"
वैशाली बोलली.
वैशालीच्या प्रश्नावर राणि काहीतरी बोलणार पण उदय ने तिला थांबवले.
तो म्हणाला कि "हे वईशाली ! तुझा प्रश्न बरोबर आहे. मी आता उत्तर देनारच आहे"
( आता आपन अवतरनचिन्हे ताकू नकोया. कंटिन्युईटी जाते)
हे वैशाली
प्रदेशी भारतॉय म्हणजे नॉन व्हेजची लाईन असली कि नॉन व्हेज होनारे आणि व्हेज लाईन असली कि व्हेज हिनारी जमात होय.
ते कसे काय ?
म्हणजे सोप्पं आहे. अगं हे भारतात असताना सत्यनारायण घालनार. बायको नव-याचे पाय चेपत बसते. पन परदेशात गेले की यांची ट्यूबलाईट जळते.
मग परदेशी लोकांना आम्ही तुमच्यापेक्षा भारी असे दाखवायला हे त्यांच्यापेक्षा डबल सेन्सिबॉल होतात.
पन कसं या सगळ्या गोंधळात त्यांच्या आत्म्ञाची घुसमट होते.
तिकडे कायदे कडक असतात. ऐकून असशीलच तू ?
हो
मग ऐक तर. ते कायदे नाईलाजाने पालावे लागतात. पण आम्ही हाडीमाशि अमेरिकन झालो ही स्वतःची समजून घालत बसतात. आणि ते पटवून द्यायला त्यांना देशी लोक भेटतात. काही देशी लोक त्यांची चमचेगिरी करतात. त्यामुळं त्यांना गोरा साहेब झाल्यासारखंच वाटू लागतं.
आधीच पुनेरी. त्यात गोरा साहेबाची नशा.
मग विमान हवेत उडायला लागतं.
त्यातून आपन लै भारी टाईपचे डायलॉग हानतात..
यांना पोरं नीट संभाळनं जमत नाही
पोराला कानाखाली ठेवून द्दिली कि पोरगं फोन लावतं.
मग एम मिनिट १४ सेकंदात पोलीस येतात. गाडीत घालतात आणि कस्टडीत बुकल बुकल बुकलतात.
पार हाता पाया पडून झाल्या कि परत असं करनार नाही असं लिहून घेतात.
मग हे घरी आल्यावर पोराला हात लावायचा पन विचार करत नाहीत. नाहीतर लाटनं आहेच,
पोराआला जरा ओरडलं की पोरगं म्हनतं बाबा फोन
मब बाबा खालीच बसतो.
मग पोरगं अतीच वागायला लागलं की म्हनतात थांब आता दाखवतोच,
मग हे भारतात यायचा प्लान बनवतात. विमान भारतात टेकतंय नाही कुठं...
पोराची जे धुलाई सुरू होते की बास.
बोलव आता पोलीस.
लाव नंबर असा दम देताना मी कानानं ऐकलं आहे आनि डोळ्याने पाहिलं आहे.
तर यासाठी प्रदेशी लोकांना भारतात यायचं असतं.
ही बोधकथा आहे.
तिकडं नोकरी गेली कि इथं येतात,
मग रस्त्यात थुंकने , रहदारीचे नियम मोडने सुरू होते.
मुलीला असेच कपडे का घातले म्हनून डाफरने,
सत्यनारायन घालने हे सगळे सुरू होते.
कारन आता काय अमेरिकन शेजारी नसतो हसायला.
वैशालीला हे पटलं
ती म्हनाली यू आर ग्रेट.
ना घर का ना घाट का. म्हणूनच
ना घर का ना घाट का. म्हणूनच मी अमेरिकेत नासाने मोठी पोस्ट देऊ केली तर्रीपण ग्येलो नाय. हीतंच रायलो.
अभिनंदन ताई
अभिनंदन ताई
याला म्हणतात कोल्ह्याला
याला म्हणतात कोल्ह्याला द्राक्ष आंबट .
पहिले शुद्ध मराठी लिहायला शिका हो ..मग प्रदेशी लोकांच्या चुका शोधा
मोबाईलचा दोष आहे. माझा नाही
मोबाईलचा दोष आहे. माझा नाही हो ताई.
भारतियांच्या चुका शोधायच्या आणि परत भारतातच कडमडायला यायचं याला कोल्ह्याला द्राक्षं आंबट ही म्हण तितकी अचूक वाटत नाही. ज्यांना देशाबद्दल प्रेम आहे ते देश सोडून जायचा विचारही मनात आणत नाहीत. काही लोक तर नासाची नोकरी सोडून भारतात आले, इथे आपले योगदान दिले. लायकी सिद्ध केली. म्हणून काय तुम्ही एपीजे अब्दुल कलामांना कोल्हा म्हणताय का ? त्यांची द्राक्षं आंबट असतील तर बरं. ही आंबट मिसाईळ्स आम्हाला अभिमानास्पद आहेत.