Submitted by सुप्रिया राज जोशी on 12 January, 2020 - 23:50
14th फेब्रुवारी 2019
माझी मनीमाऊ,
Wish you a very happy birthday dagadi
साऱ्यांसाठी आज Valentine's day असेल. आमच्यासाठी तुझ्या वाढदिवसाहून मोठे काहीच नाही.
मी आज सिक्कीम हून आसामला आले. आजच्या दिवशी दुसऱ्या कोणाला पत्र लिहावंसं वाटत नाही. आणि दगडी तू मोठं पत्र वाचणार पण नाहीस म्हणून तुझ्यासाठी goodbye Sikkim असा व्हिडीओच तयार केला.
इथे गोहाटी स्टेशन वर बसून तुझ्यासाठी हा व्हिडीओ बनवायचे उपद्व्याप चालू आहेत. इथे पुढची तारीख उजाडली तरी तिथे कालची तारीख संपायच्या आधी पत्र तुला मिळेलच.
नीट रहा. गुणी आहेसच. तशीच रहा. Love you
मम्मा
गुडबाय सिक्कीम
https://youtu.be/g7TE_LRWwOo
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाचलं
वाचलं
छान एडिट केला व्हिडीओ!
छान एडिट केला व्हिडीओ!
छान विडिओ, आवडला.
छान विडिओ, आवडला.
छान!
छान!
आजच पहिल्यापासून सगळे भाग
आजच पहिल्यापासून सगळे भाग वाचले.
आवडतोय तुमचा प्रवास... आणि प्रत्येक भागागणिक अधिकाधिक उलगडत जातोय.
छान!
छान!
पुभाप्र
पुभाप्र
पुढचा भाग?
पुढचा भाग?