Submitted by jui.k on 12 January, 2020 - 02:44
एका स्पर्धेत भाग घेण्यासाठी बनवलेला मिनिएचर ग्रामोफोन...
स्पर्धेची थीम होती जुन्या वस्तूंपासून काहीतरी
छान बनवायचे किंवा नवीन वस्तू वापरून काहीतरी vintage क्राफ्ट बनवायचे.. माझ्या क्राफ्ट मटेरियल मध्ये पडून असलेल्या जुन्या क्विलिंग स्ट्रिप्स आणि कागद वापरून हे बनवले..
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
आई ग्ग!! काय गोड आहे.
आई ग्ग!! काय गोड आहे.
खूपच सुंदर आहे
खूपच सुंदर आहे
मस्तच
मस्तच
सुंदरच....
सुंदरच....
मस्त!
मस्त!
खूपच सुंदर..
खूपच सुंदर..
बाकी छान आहे पण बेसचं ओबडधोबड
बाकी छान आहे पण बेसचं ओबडधोबड दिसणं लपत नाही.
धन्यवाद सगळ्यांना..
धन्यवाद सगळ्यांना..
बाकी छान आहे पण बेसचं ओबडधोबड
बाकी छान आहे पण बेसचं ओबडधोबड दिसणं लपत नाही.
Submitted by राजदीप on 12 January, 2020 - 19:21
राजदीप हो, पण काँटेस्ट ची थीमच जुन्या वस्तूंपासून काही बनवायची होती त्यामुळे आणखी फिनिशिंग साठी काही वापरायचे सुचले नाही..
कसला क्युट आहे.
कसला क्युट आहे.
एक डिझायनर पेपर भातुकली कलेक्शन लॉन्च करा.
लोकांना जो आयटम भातुकली सेट मध्ये हवा ती लिस्ट घेऊन ऑर्डर घेऊन सेट बनवता येतील.
जबरदस्त आहे. तुम्ही खूप
जबरदस्त आहे. तुम्ही खूप क्रिएटिव्ह आहेत. बक्षीस मिळाले ना याला.
कसला क्युट आहे.
कसला क्युट आहे.
एक डिझायनर पेपर भातुकली कलेक्शन लॉन्च करा.
लोकांना जो आयटम भातुकली सेट मध्ये हवा ती लिस्ट घेऊन ऑर्डर घेऊन सेट बनवता येतील.
नवीन Submitted by mi_anu on 13 January, 2020 - 09:51>>>>>>
नक्कीच भातुकली बनवलेली 2-3दा.. customize orders घेते मी.. कोणाला हवे असल्यास मला संपर्क करू शकता...
btw मला नावाने हाक मारली तरी चालेल अहो जाहो नको..
जबरदस्त आहे. तुम्ही खूप
जबरदस्त आहे. तुम्ही खूप क्रिएटिव्ह आहेत. बक्षीस मिळाले ना याला.
Submitted by गोल्डफिश on 13 January, 2020 - 11:34>>>>>>>
थॅंक्यु, नाही अजून विनर डिक्लेअर नाही झालाय
गोड आहे एकदम.
गोड आहे एकदम.