Submitted by Anny on 20 December, 2019 - 14:22
Eyebrows nit groom karnyasaathi Kay karav ,mhanje mi jya field madhe kaam krte tithe aamhala faar well groomed rahav lagt, tasach kaamachya well niyamit nasalyamule jast parlor la jata yet nahi,mi 15 divsatun ekda parlor la jate pan madhe madhe eyebrow che hairs grow hotatach ,tyachyamule mala he janun gyayla aawdel k eyebrows well groomed kase thevave tasach, threading shivay dusara kuthla upay aahe Jo mi maza maza karu shakil
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काही महिलांना व मुलींना
काही महिलांना व मुलींना स्वतःच्या भुवया स्वतःच दोऱ्याने कोरण्याची कला अवगत असलेले मी पहिले आहे...तुम्हीही अशी मैत्रीण शोधून, तिच्याकडून शिकून घ्या आणि प्रयत्न करा म्हणजे हळूहळू जमेल...
Eyebrow plucker milto, disla
Eyebrow plucker milto, disla kes ki uptaycha. Purse madhe thevta yeil
You can stand in front of a
You can stand in front of a mirror and delicately shave off the eyebrows in desired shape. Easier and less painful than threading. Prolonged threading will make the skin below eyebrows droop after you hit 50 and make the face age faster. Use good quality disposable razor and thin scissors for the upper part.
Amaa pan eyebrow razor ni
Amaa pan eyebrow razor ni hairs chi growth khup hard hoil ka ?
Or ingrow hairs yetil ka?
Eyebrow plucker milto, disla
Eyebrow plucker milto, disla kes ki uptaycha.>>>+१
(No subject)
मस्त प्रॉडक्ट, सस्मित.
मस्त प्रॉडक्ट, सस्मित.
ऑनलाईन अजून खूप स्वस्त दिसले, अर्थात ब्रँड कसे माहीत नाही.
प्लकर नी दुखत असेल ना खूप असं
प्लकर नी दुखत असेल ना खूप असं ओढल्यासारखं..
मी आधी ज्या पार्लर मध्ये जायचे तिकडच्या मुली इतक्या रफली eye brows करायच्या की माझ्या भुवयांजवळ जखमा दिसायच्या.
दर वेळेस कितीही सांगा पहिले पाढे पंचाव्वान..
मग पार्लर बदललं आताची फार स्मूथली करते आणि नंतर मसाज पण करते रेलॅक्सिन्ग वाटतं छान.
Thank you all of you
Thank you all of you
Mi te veet cha rezor nakki try karun pahin
लॉक डाऊन जस वाढतेय तस आयब्रोज
लॉक डाऊन जस वाढतेय तस आयब्रोज पण वाढतायेत .
कस मॅनेज करताय ?
लॉकडाऊन चालू असतानाच एक
लॉकडाऊन चालू असतानाच एक पार्लरवाली शेजारीण भेटली. आता ती गावाला गेली. तिच्याकडून करून घेतल्या होत्या. त्याला आता महिना झाला. १-२ दिवसानी जसे २-३ केस डोकं वर काढतील तसे लगोलग उपटून टाकायचे. थोडी गरज वाटलीच तर कात्रीने शेप मेंटेन करायचा. आता महिन्याभरानंतरही शेप व्यवस्थित आहे. अजून महिनाभरानेही फार काही बिघडेलसं वाटत नाही.
लकी यू चिन्मयी
लकी यू चिन्मयी
मी दुर्लक्ष केलं होतं पहिल्यांदा. त्यामुळे वाढलेत . आता वर जी इमेज दिलीये ती बघितली अमेझॉनवर तर १६९९ किंमत दाखवत आहेत. टू मच आहे हे .
इथे रोमनमध्ये मराठी लिहायला
इथे रोमनमध्ये मराठी लिहायला अलाऊ आहे का??
जाई , माझ्या मैत्रिणीने एक
जाई , माझ्या मैत्रिणीने एक trimmer 900 ला घेतलयं Amazon वरून. इतके द्यायलाही माझ्या जीवावर आलेत.
मी कात्रीने trim करून वेळी मारून नेतेय
हो स्वस्ति . तसच काहीतरी करेन
हो स्वस्ति . तसच काहीतरी करेन म्हणते मी पण . १६९९ म्हणजे भारी आहे किंमत.
स्वतः थ्रेडींग करु शकता,
स्वतः थ्रेडींग करु शकता, सोपं आहे. मी कित्येक वर्षे करते.
फक्त गाठ धाग्याची रींग बनवून , धागा वळवायचा केसावरून..
भुवयांना ट्विझर पण वापरु शकतो
फक्त गाठ धाग्याची रींग बनवून
फक्त गाठ धाग्याची रींग बनवून , धागा वळवायचा केसावरून..>>+१
youtube वर eyebrow threading at home असे शोधा. बरेच व्हिडीओ आहेत.
गाठ धागा म्हणजे काय पासून ते
गाठ धागा म्हणजे काय पासून ते रिंग कशी करतात, वळवतात कसे पर्यंत प्रश्न आहेत. अर्थात साभार - प्लकर माझ्या भुवया नियंत्रणाखाली आहेत. सहज पोस्टते आहे.
लॉक डाउन अन wfh मुळे मार्च
लॉक डाउन अन wfh मुळे मार्च नंतर आयब्रो केलेच नाहीत. लकीली अजूनही बरे आहेत पण वाढलेत. पार्लरमध्ये जायला भीती वाटते. त्यात पार्लर वाल्या तोंडात धागा पकडतात ते अजून रिस्की. लेझर रेझर नको वाटतेय. दुसरा काही उपाय आहे का? तुम्ही कसे मॅनेज करत आहात?