Submitted by मन्या ऽ on 30 August, 2019 - 03:26
द्वंद्व..(सुधारित)
द्वंद्व..
www.maayboli.com/node/71219
होकार नकाराच्या
खेळात; नकाराचा
विजय झाला
बुद्धी आणि मनाच्या
द्वंद्वात; बुद्धीचा
विजय झाला
विजय झाला असला
तरी मन घायाळ
झाले; आठवांरुपी
मनावर आज
ओरखडे उमटुन गेले
होते घुसमट
या मनाची
कोणी ठेवेल का
कधी जाण याची?
अपेक्षांचा बोजवारा
वाहताना
किती द्यायची ती
उत्तरे त्या छळणार्या
विखारी नजरांना
विजय नसे तो
बुद्धीचा
विजय आहे तो
लोकांच्या विचित्र
नजरेचा; त्यांच्या
विकृत मनोवृत्तीचा
या नजरेला सहन
करायचे ते किती?
या विकृतीला
खतपाणी घालायचे
तरी किती?
उठून समक्ष
उभे ठाकायचे
त्यां विकृत नजरांना
नजर देऊन
आपले द्वंद्व
आपणच लढायचे
शेवटच्या श्वासापर्यत
आपल्या निर्णयांवर
ठाम राहायचे
आपले द्वंद्व
आपण लढायचे
(Dipti Bhagat)
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खुप छान
खुप छान
व्वा व्वा, मस्तच.
व्वा व्वा, मस्तच.
सुपु, बोकलत खुप खुप धन्यवाद!
सुपु, बोकलत खुप खुप धन्यवाद!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
क्या बात है...
क्या बात है...
द्वंद्वं 2.0 छानेय.
द्वंद्वं 2.0 छानेय.
अजयदा, अक्की खुप खुप धन्यवाद!
अजयदा, अक्की खुप खुप धन्यवाद!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
द्वंद्वं ..०२ व्वा, मस्तच
द्वंद्वं ..०२
व्वा, मस्तच
एक नंबर लिहिलंय...
एक नंबर लिहिलंय...
यतीन, बंटीराज प्रतिसादासाठी
यतीन, बंटीराज प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खुप छान
खुप छान
एक नंबर
एक नंबर
डॉ.काका, जगदिश प्रतिसादासाठी
डॉ.काका, जगदिश प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
झक्कास
झक्कास
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वाह.....
वाह.....
स्वामिनी ,राजेंद्र
स्वामिनी ,राजेंद्र प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खूप छान !
खूप छान !
कुमारदा, प्रतिसादासाठी खुप
कुमारदा, प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
छान...
छान...
वीरु प्रतिसादासाठी खुप खुप
वीरु प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)