निसर्गचित्रे - स्केचेस

Submitted by बुन्नु on 8 December, 2019 - 09:15

नुकतीच केलेली काही निसर्गचित्रे इथे शेअर करत आहे...

१. फाइंन लायनर पेन
IMG_20191128_162929046~2.jpg

२. पेन्सिल स्केचिंग
IMG_20191128_163103645.jpg

३. फाइंन लायनर पेन
trees.jpg

आवडले/नाही आवडले नक्की सांगा..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माधव, निलाक्षी, विनिता, सोनाली आणि मी_ऋचा प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
पहिले व शेवटचे मस्त! मधले थोडे फिके वाटतेय. >> +१
दोन नंबरचे चित्र पेन्सिल ने काढलेले असल्याने जरा फिक्कट आले आहे. मी पुन्हा स्कॅन करून बघतो.