Submitted by योकु on 3 October, 2019 - 08:54
तर या चर्वितचर्वण करायला न पिसं काढायला!
२१ ऑक्टोबर पासून चालू होतेय. रानादा टाटा करणार बहुतेक...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कोण आहे यात. राणादा जाणार का
कोण आहे यात. राणादा जाणार का, मला वाटलं मानबा.
मानबा अमरत्व घेऊन आलेली मालिका दिसते.
काय??? रानदाची सीरिअल का बंद
काय??? रानदाची सीरिअल का बंद करताय?? छान चालू आहे ना सीरिअल.. श्या, प्लिज असं नका करू....
म्हणजे मानबा-२
म्हणजे मानबा-२
हे नाव आहे का मालिकेच? अरे
हे नाव आहे का मालिकेच? अरे काय नाव इहेत झीमच्या मालिकांची.अल्टीपल्टी काय,अग्ग सासूबाई काय.
Tjr नी चांगली पकड घेतली होती
Tjr नी चांगली पकड घेतली होती .
त्या पेक्षा राधिका ची सीरियल बंद करायला पाहिजे होती
राधिकेचे अजून दहाबारा
राधिकेचे अजून दहाबारा मेकोव्हर झाले की संपेल मानबा
समजा मान बा संपली तरी नवीन
समजा मान बा संपली तरी नवीन येणारी मालिका तिच्या तोडीस तोडच असेल. लेखक , दिग्दर्शक इत्याची चमु तोच असेल. किंवा तसाच असेल. मग
मान बा संपली काय किंवा नाही संपली काय , काय फरक पडतो? या वरच्या मालिकेच्या नावावरून तर ही मालिका मानबाच्या वरताण असेल असं वाटतंय.
झीने आपल्या प्रेक्षकांचं पाणी बरोबर जोखलेलं आहे.
राणाची सिरीयल अतिशय फालतु
राणाची सिरीयल अतिशय फालतु होतेय दिवसेंदिवस. पांचटपणा चालुये काहीच्याकाही.
पण एक सिरीयल संपवुन दुसरी आणली तरी काय उजेड पडणार आहे? नगास नग सिरीयली असतात झीच्या.
लग्नाची वाईफ, वेडिंगची बायकु>>> हे फॉरेनची पाटलीण टाईप काही असावं असा माझा अंदाज.
तेच तर. उगाच नव्या सीरियलच ,
तेच तर. उगाच नव्या सीरियलच , त्यातल्या पात्रांचा अभ्यास करू न मग त्यांचा कीस पाडा आणि पिसं काढा यापेक्षा आहे ते काय वाइट आहे?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
झीच्या मार्केट रिसर्च वाल्यांना हा धागा दिसला असणारच. आपण अगदी योग्य मार्गा ने चाललो आहोत याची पावती त्यांच्यासाठी
लोक मालिका आवडते म्हणून बघतात की पिसं काढायला, याने त्यां च्या टीआरपीला काय फरक पडतो?
झीच्या मार्केट रिसर्च
झीच्या मार्केट रिसर्च वाल्यांना हा धागा दिसला असणारच. आपण अगदी योग्य मार्गा ने चाललो आहोत याची पावती त्यांच्यासाठी >>>
लोक मालिका आवडते म्हणून बघतात की पिसं काढायला, याने त्यां च्या टीआरपीला काय फरक पडतो? >>> खरं आहे.
टीआरपी वरच कोणत्याही सीरियल
टीआरपी वरच कोणत्याही सीरियल चे यश मोजले जाते .
गहन विषय असलेल्या मालिका लोक बघत नाहीत म्हणून असल्या उथळ मालिका चालव ने भाग पडत .
ऑक्सर विजेते चित्रपट थिएटर मध्ये चालत नाहीत मग कोण विनाकारण संकट ओढवून घेईल
मानबा चालुये अजुन?
मानबा चालुये अजुन?
ही मालिका मराठवाड्याची वाटते.
ही मालिका मराठवाड्याची वाटते.. निदान भाषेवरुन तरी तसे वाटत आहे. तसेही झीकडकडेराठवाडी शिरेल नव्हती.. त्याची कसर ही लग्नाची वाईफ अन वेडींगची बायकु भरुन काढेल असे वाटते.
मला तर आजकाल झी मराठीच्या
मला तर आजकाल झी मराठीच्या कुठल्याच मालिका दर्जेदार वाटत नाहीयेत. कधी तरी चांगल्या विषयांवर सिरियल येईल, किंवा काही नव्या कल्पना आणि कथा घेऊन येतील अशी आशा आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नुकताच ह्या प्रोमो बघितला.
नुकताच ह्याचा प्रोमो बघितला. हि सिरियल सुद्दा दोन बायकान्ची असणार वाटत.
हिरोच्या बाजूला बसलेल्या बाईला तो गिफ्ट देताना ' लग्नाची बायको' म्हणतो. तिच्या गळयात मन्गळसूत्र असत. नन्तर घरात एका फॉरिनर मुलीची एन्ट्री होताच तिचा एक वयस्कर बाई ( हिरोची आई असावी) ' वेडिन्गची बायको' असा उल्लेख करते.
कुठेतरी वाचलं की तुझ्यात
कुठेतरी वाचलं की तुझ्यात जीवची वेळ बदललीय. लवकरची केलीय.
झीम वाले येडे झालेत वाटतं.
झीम वाले येडे झालेत वाटतं. दोन दोन लग्न लावत सुटलेत.
झी युवावर प्रेम पॉईझन पंगा
झी युवावर प्रेम पॉईझन पंगा मालिकेचा प्रोमो दिसला. अमानवीय आहे काहीतरी. बघू काय दाखवतायत ते!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रानादा नाही संपत. साडेसहाला
रानादा नाही संपत. साडेसहाला लागणार. नि होम मिनिस्टर सहाला.
येस्स, बरं झालं, तुजीगुं
येस्स, बरं झालं, तुजीगुं चांगली सीरिअल आहे, ती चालू रहायला हवी