Submitted by BLACKCAT on 4 September, 2019 - 03:48
माझी स्प्लेंडर होती. कोरी करकरीत होती. बरीच वर्षे गावात वापरली.
मग अखेर एक दिवस मुंबई गाठली. तिथेही छान करियर मिळाले. पण मुंबईची लोकल, बेस्ट, रिक्षा, टॅक्सी , वेळोवेळी कंपनीने घडवलेल्या विमानयात्रा . आज कल पांव जमी पर नही पडते मेरे !... यात स्प्लेंडर घरीच धूळ खात बसली. चार पावसाळेही पाहिले तिने -- माझ्याशिवाय.
आणि एक दिवस मग ठरवलं.
"आता मला स्प्लेंडरची अजिबात गरज नाही. "
होना! लोकल, ट्याक्सी, विमान , आणि मेट्रो अन मोनो येणार .... आता स्प्लेंडर कशाला हवी?
.. स्प्लेंडर विकली.
त्यानंतर चारच दिवसात अपघात झाला. माझा डावा पाय चार ठिकाणी फ्रॅक्चर झाला. कोणतीही दुचाकी चालवायला आता मी असमर्थ आहे.
आता मला स्प्लेंडरची अजिबात गरज नाही.!!!
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान !
छान !
अरेरे
अरेरे
मला गोष्ट खूप आवडली.
मला गोष्ट खूप आवडली. शतशब्दांमध्ये आरंभ, पार्श्वभूमी, योगायोगाचं धक्कातंत्र आणि आटोपशीर नेमके शब्द सगळं छान जमवलं आहे.
सोळा आणे नही, पाच रपय्या बारा
सोळा आणे नही, पाच रपय्या बारा आना।
मग कुबडी वापरता काय?
मग कुबडी वापरता काय?
छान
छान
काल्पनिक असेल तर, छान जमलीय
काल्पनिक असेल तर, छान जमलीय कथा.
जबरी! फुल मार्क!!!
जबरी! फुल मार्क!!!
काल्पनिक नाही, सत्य आहे
काल्पनिक नाही, सत्य आहे
काल्पनिक नाही, सत्य आहे>> अरे
काल्पनिक नाही, सत्य आहे>> अरे बापरे, आता तर कथा आवडली सुद्धा म्हणवत नाहीये
काल्पनिक नाही, सत्य आहे>> अरे
काल्पनिक नाही, सत्य आहे>> अरे बापरे, आता तर कथा आवडली सुद्धा म्हणवत नाहीये
>>
+१
काळजी घ्या.
काल्पनिक नाही, सत्य आहे>>> ओह
काल्पनिक नाही, सत्य आहे>>> ओह. माफ करा.
जमलीये कथा.
जमलीये कथा.
ओह !
ओह !
जामोप्या , नर्व्ह डॅमेज झाली
जामोप्या , नर्व्ह डॅमेज झाली का अपघातात? पाय का बरा झाला नाही?
हे स्प्लेंडरचे प्रकरण माहिती होते. सध्या बादशाह आणि बेगमचं बरं चालू आहे ना?
शहजादी कितवीत गेली?
टेक केअर ओ!!
टेक केअर ओ!!
छान कथा...
छान कथा...
ओह !...
ओह !...
कथा छान मांडली आहे.
कथा छान मांडली आहे.
या सत्यकथेवर अचंबित होणार्
या सत्यकथेवर अचंबित होणार्यांसाठी : धनगराच्या औषधाची कथा वाचा. अन फ्रॅक्चर्ड पाया निमित्ताने जामोप्यांना वेगवेगळी पारायणे कशी करावी लागली ; त्यामुळे अध्यात्मिक उंची कशी आपोआप हासिल झाली, अन अल्टिमेटली चार्वाक कसा भेटला ते ही वाचा. आहे मायबोलीवरच.
चार्वाक त्यांना जवळचा
चार्वाक त्यांना जवळचा वाटण्याची इतर कारणं आहेत. ती मला ठाऊक आहेत.
छान कथा
छान कथा
छान....काळजी घ्या...
छान....काळजी घ्या...
बाप रे
बाप रे
>>>> काल्पनिक नाही, सत्य आहे>
>>>> काल्पनिक नाही, सत्य आहे>>>>>>>>> गेट वेल सुन!!! कथा आवडली.
चार्वाक त्यांना जवळचा
चार्वाक त्यांना जवळचा वाटण्याची इतर कारणं आहेत. ती मला ठाऊक आहेत.
नवीन Submitted by अमर ९९ on 13 September, 2019 - 21:59
<<
मृतावस्थेत गेलेले अमर ९९ नंतरचा अवतार घेणार काय?
गेट वेल सुन!!! कथा आवडली.
गेट वेल सुन!!! कथा आवडली.
<<
He got well long back. Thank you.
जबरी उत्कंठावर्धक
जबरी
उत्कंठावर्धक
जबरी उत्कंठावर्धक
जबरी
उत्कंठावर्धक