Submitted by मन्या ऽ on 15 September, 2019 - 02:07
सोबत...
ती मोठ्मोठ्यानं हाका मारत होती..
"थांबा.. थांबा.. मला नाही राहायचं इथं.."
"मलाही यायचंय तुमच्यासोबत.."
"प्लीज.. मला ईथे एकटीला सोडुन जाऊ नका"
ती रडत रडत आपण कुठे आहोत हे समजण्याचा प्रयत्न करत असते..
नव्या ठिकाणी घाबरलेली ती तिथेच ग्राऊंडवर एका झाडाखाली ग्लानीत झोपी जाते..
आणि इकडे घरी
तिला झोपेतच दरदरुन घाम फुटलेला असतो..
ती झोपेतही बडबडतीये..
"मला नका इथे सोडुन जाऊ"
"मला नाही राहायचं इथे.."
तेवढ्यात तिची आजी तिला झोपेतुन उठवायचा प्रयत्न करत असते..
.
.
.
ती दचकुन उठते..
.
.
पण आजुबाजुला कोणीच नसतं..
.
.
.
थंडगार वार्याची झुळुक भेदरलेल्या तिला अचानकच शांत करुन जाते..
(Dipti Bhagat)
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आज्जीचा आत्मा.
आज्जीचा आत्मा.
छान..
छान..
स्वप्नात स्वप्न
स्वप्नात स्वप्न
कोणते स्वप्न आहे आणि कोणते
कोणते स्वप्न आहे आणि कोणते सत्य आहे?
आंदोलन आवडले.
खुप सुंदर ताई ..मस्त जमलीय..
खुप सुंदर ताई ..मस्त जमलीय...कथा..
अक्की, बोकलत,ब्लॅककॅट एमी,
अक्की, बोकलत, ब्लॅककॅट, एमी, अजयदा प्रतिसादांसाठी खुप खुप धन्यवाद!
सुंदर कथा, आवडली...
सुंदर कथा, आवडली...
मस्त जमलीय कथा.
मस्त जमलीय कथा.
अज्ञा, बिपिनदा प्रतिसादासाठी
अज्ञा, बिपिनदा प्रतिसादासाठी खुप खुप धन्यवाद!
मला नाही समजली - विस्कटुन
मला नाही समजली - विस्कटुन सांगाल का कोणी प्लिज.
आवडली.
आवडली.
@च्रप्स
च्रप्स, सुपु प्रतिसादासाठी
खुप खुप धन्यवाद!
@च्रप्स
कथेतल्या प्रमुख पात्राला म्हणजेच 'तिला' तिचे आईवडील तिच्या आजीच्या मृत्युनंतर हॉस्टेलमधे घालणार असतात..(हॉस्टेलचा मुद्दा मला वाचकांपर्यत नीट पोहचवता आला नाही.)
ते सर्व पहिल्या स्वप्नात दाखवायचा प्रयत्न मी केला आहे..
कथेतला ट्विस्ट 'आणि इकडे घरी तिला झोपेतच दरदरुन घाम फुटलेला असतो' या ओळीत दाखवला आहे..
नंतर थंडगार वार्याची झुळुक म्हणजेच तिची आजी असा दाखवायचा प्रयत्न केला आहे..
अरे वा! उलगडा केल्यावरती आता
अरे वा! उलगडा केल्यावरती आता कळली गोष्ट!!! मस्तच आहे.
खूप छान मन्या - तुमचा एक
खूप छान मन्या - तुमचा एक चाहता वाढला आज !!!!
सामो, च्रप्स आभारी आहे..
सामो, च्रप्स आभारी आहे..
थंडगार वार्याची झुळुक
थंडगार वार्याची झुळुक भेदरलेल्या तिला अचानकच शांत करुन जाते..>........
म्हणजेच आजी ......
खूपच छान कल्पना आहे
मला कथा ही आवडली आणि कल्पनाही
धन्यवाद यतीन
धन्यवाद यतीन